Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Thackeray Brothers Alliance |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Local Body Election : गुहागर नगरपंचायत नवनिर्वाचित भाजपा नगरसेवकांनी घेतली प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांची भेट

गुहागर नगरपंचायत मध्ये निवडून आलेल्या नवनिर्वाचित नगराध्यक्षा आणि नगरसेवक यांनी नगरसेवकांनी घेतली प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांची भेट घेतली आहे.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Dec 29, 2025 | 07:00 PM
Local Body Election : गुहागर नगरपंचायत नवनिर्वाचित भाजपा नगरसेवकांनी घेतली प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांची भेट
Follow Us
Close
Follow Us:

 

  • जनसेवक म्हणून काम करा;  रवींद्र चव्हाण यांचा सल्ला
  • गुहागर नगरपंचायत नवनिर्वाचित भाजपा घेतली प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांची सदिच्छा भेट
चिपळूण : गुहागर नगरपंचायत मध्ये निवडून आलेल्या नवनिर्वाचित नगराध्यक्षा आणि नगरसेवक यांनी भाजपा उत्तर जिल्हाध्यक्ष सतीश मोरे यांच्या समवेत भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण तसेच सहकारी अनिकेत पटवर्धन यांची रायगड बंगला, मुंबई येथे जाऊन सदिच्छा भेट घेतली व आभार व्यक्त केले. तर प्रदेशाध्यक्ष आमदार रवींद्र चव्हाण यांनी गुहागर शहराच्या विकासासाठी जे – जे सहकार्य लागेल ते आपण करू. तुम्ही जनसेवक म्हणून काम करा, असा सल्ला देखील गुहागर नगर पंचायतीचे नवनिर्वाचित नगराध्यक्ष व नगरसेवक यांना दिला.

MBMC Election : महाविकास आघाडी संकटात! मीरा–भाईंदरमध्ये जागावाटपावरून तणाव शिगेला

गुहागर नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीत भाजप – शिवसेना युतीने नगरपंचायतीवर वर्चस्व मिळवले आहे. विशेष म्हणजे भाजपचा नगराध्यक्ष निवडून आला आहे. भाजपचे माजी आमदार डॉ. विनय नातू, भाजपा उत्तर रत्नागिरी जिल्हाध्यक्ष सतीश मोरे, निलेश सुर्वे यातील शिलेदारांनी भाजपच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांसमवेत विशेष मेहनत घेतली.

गुहागर नगरपंचायतीचे नवनिर्वाचित नगराध्यक्षा तसेच नगरसेवकांनी भाजपा प्रदेशाध्यक्ष आमदार रवींद्र चव्हाण यांची मुंबई येथे सदिच्छा भेट घेऊन आशीर्वाद घेतले. यावेळी नगराध्यक्षा सौ. निता मालप, नगरसेवक श्री. उमेश भोसले, नगरसेविका सौ. वैशाली मावळणकर, अनुषा भावे, सुषमा रहाटे, मिरा घाडे, विषाखा सोमण तसेच भाजपाकडून शिवसेनेला दिलेले उमेदवार सौ. स्वरा तेलगडे, संदेश उदेक, रत्नागिरी जिल्हा निवडणूक संयोजक दिपक पटवर्धन, रेल्वे समिती सदस्य सचिन वहाळकर , जिल्हा सरचिटणीस वसंत ताम्हणकर, अक्षय फाटक, पदवीधर पदाधिकारी अशोकजी दळवी, शिक्षक संघटनेचे जिल्हा संपर्क प्रमुख अमोल भोबस्कर, गुहागर तालुकाध्यक्ष अभयजी भाटकर, तालुका सरचिटणीस संतोष सांगले, शहराध्यक्ष नरेश पवार, युवा मोर्चा शहराध्यक्ष मुन्ना पालशेतकर उपस्थित होते.

Maharashtra Politics: सांगलीत भाजपची विकेट पडणार? संभाजी भिडेंचे धारकरी थेट निवडणुकीच्या रिंगणात

💡

Frequently Asked Questions

  • Que: गुहागर नगरपंचायतीचे नवनिर्वाचित प्रतिनिधी कोणाची भेट घेण्यासाठी मुंबईला गेले होते?

    Ans: गुहागर नगरपंचायतीच्या नवनिर्वाचित नगराध्यक्षा व नगरसेवकांनी भाजपा प्रदेशाध्यक्ष आमदार रवींद्र चव्हाण यांची मुंबईतील रायगड बंगल्यावर सदिच्छा भेट घेतली.

  • Que: या भेटीदरम्यान आणखी कोण उपस्थित होते?

    Ans: भाजपा उत्तर रत्नागिरी जिल्हाध्यक्ष सतीश मोरे, सहकारी अनिकेत पटवर्धन यांच्यासह विविध पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

  • Que: आमदार रवींद्र चव्हाण यांनी नवनिर्वाचित नगरसेवकांना काय संदेश दिला?

    Ans: गुहागर शहराच्या विकासासाठी आवश्यक ते सर्व सहकार्य केले जाईल, तसेच जनसेवक म्हणून प्रामाणिकपणे काम करण्याचा सल्ला त्यांनी दिला.

Web Title: Local body election guhagar nagar panchayat newly elected bjp corporators met state president ravindra chavan

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 29, 2025 | 06:57 PM

Topics:  

  • Marathi News
  • Ratnagiri

संबंधित बातम्या

Sindhudurg : नववर्षाच्या जल्लोषासाठी भोगवे हाऊसफुल्ल!
1

Sindhudurg : नववर्षाच्या जल्लोषासाठी भोगवे हाऊसफुल्ल!

Ahilyanagar : निवडणूक आयोगाकडून अधिकारी कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण संपन्न
2

Ahilyanagar : निवडणूक आयोगाकडून अधिकारी कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण संपन्न

Ahilyanagar : निवडणूक आयोगाकडून अधिकारी कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण संपन्न
3

Ahilyanagar : निवडणूक आयोगाकडून अधिकारी कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण संपन्न

New Year Party: गुहागरात ‘थर्टी फर्स्ट’चा जल्लोष; पर्यटनाला कोणतेही गालबोट लागू नये म्हणून…
4

New Year Party: गुहागरात ‘थर्टी फर्स्ट’चा जल्लोष; पर्यटनाला कोणतेही गालबोट लागू नये म्हणून…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.