Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 12 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ganeshostav 2026: गणेशोत्सवासाठी ‘रत्नागिरी नगरी’ सज्ज; बाप्पाच्या स्वागतासाठी पालिका प्रशासनाची जय्यत तयारी

Ganeshostav 2026: गणेशोत्सवादरम्यान शहरात कुठेही वीज पुरवठा खंडित राहणार नाही याची विशेष दक्षता घेतली जात आहे. सर्व पथदिवे सुस्थितीत करण्यासाठी विद्युत विभागाचे कर्मचारी अहोरात्र काम करत आहेत.

  • By तेजस भागवत
Updated On: Sep 12, 2026 | 04:28 PM
Ganeshostav 2026: गणेशोत्सवासाठी ‘रत्नागिरी नगरी’ सज्ज; बाप्पाच्या स्वागतासाठी पालिका प्रशासनाची जय्यत तयारी
Follow Us
Follow Us:
  • गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर रत्नागिरीत पालिका प्रशासन सज्ज
  • वाहतूककोंडी टाळण्यासाठी उपाययोजना
  • गहरातील गर्दी नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न
रत्नागिरी/Ganeshostav 2026: आगामी गणेशोत्सवासाठी रत्नागिरी नगरी पूर्णपणे सज्ज झाली असून गणरायाच्या स्वागतासाठी नगर परिषद प्रशासनाने जय्यत तयारी केली आहे. सणाच्या काळात शहरात कुठेही वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून रत्नागिरी नगर परिषद प्रशासनाला स्पष्ट सूचना देण्यात आल्या आहेत. शहरातील रस्त्यांवरील सुमारे ६० टक्के खड्डे बुजवण्याचे काम पूर्ण झाले असून उर्वरित कामे येत्या दोन दिवसांत युद्धपातळीवर पूर्ण केली जातील.

येत्या दोन दिवसांत शहरातील सर्व मुख्य व अंतर्गत रस्ते पूर्णपणे खड्डेमुक्त केले जातील, अशी ग्वाही नगराध्यक्ष शिल्पा सुर्वे यांनी दिली. नगर परिषदेच्या नवीन कॉन्फरन्स हॉलमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. सणाच्या पार्श्वभूमीवर शहरातील स्थानिक टपरीधारकांना नगर परिषदेमार्फत लवकरच चांगल्या दर्जाचे स्टॉल उपलब्ध करून दिले जाणार आहेत.

पत्रकार परिषदेला उपनगराध्यक्ष समीर बांधकाम सभापती बंटी कौर, नगरसेवक राजेश तोडणकर, अमित विलणकर, सुहेल – साखरकर, प्रीती सुर्वे आणि दत्तात्रय (बाळू) – साळवी आदी मान्यवर उपस्थित होते. नगर – परिषदेने घेतलेल्या या विविध निर्णयांचे – आणि केलेल्या नियोजनाचे नागरिकांमधून स्वागत होत आहे. गणेशोत्रव शांततेत आणि उत्साहात पार पाडण्यासाठी प्रशासनाला – सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहन नगर – परिषदेच्या वतीने करण्यात आले आहे. शहर – सुशोभीकरण आणि नागरी सुविधांवर भर दिल्याने यंदाचा गणेशोत्सव अधिक देखणा ठरेल असा विश्वास व्यक्त होत आहे.

गणेशोत्सवासाठी कोकण फुल्ल! मुंबई-गोवा हायवेवर गाड्यांची भलीमोठी वर्दळ; प्रशासनाकडून विशेष पोलीस बंदोबस्त

बांधकाम सभापती बंटी कौर, नगरसेवक राजेश तोडणकर, अमित विलणकर, सुहेल – साखरकर, प्रीती सुर्वे आणि दत्तात्रय (बाळू) – साळवी आदी मान्यवर उपस्थित होते. नगर – परिषदेने घेतलेल्या या विविध निर्णयांचे – आणि केलेल्या नियोजनाचे नागरिकांमधून स्वागत होत आहे. गणेशोत्रव शांततेत आणि उत्साहात पार पाडण्यासाठी प्रशासनाला – सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहन नगर – परिषदेच्या वतीने करण्यात आले आहे. शहर – सुशोभीकरण आणि नागरी सुविधांवर भर दिल्याने यंदाचा गणेशोत्सव अधिक देखणा ठरेल असा विश्वास व्यक्त होत आहे.

Ganeshotsav 2026: कोकणात गणेशभक्तांसाठी ‘वार्ता विघ्नांची’; रेल्वे आरक्षणात अडथळे तर…

विसर्जन प्रक्रियेसाठी नियोजन निर्माल्य कलश

गणेशोत्सवादरम्यान शहरात कुठेही वीज पुरवठा खंडित राहणार नाही याची विशेष दक्षता घेतली जात आहे. सर्व पथदिवे सुस्थितीत करण्यासाठी विद्युत विभागाचे कर्मचारी अहोरात्र काम करत आहेत. सार्वजनिक रस्ते, गल्ली-बोळ आणि समुद्रकिनाऱ्यांवर स्वच्छता मोहीम अधिक तीव्रतेने राबवली जात आहे. पर्यावरणपूरक उत्सव साजरा करण्यासाठी नगर परिषदेतर्फे कृत्रिम विसर्जन तलावांची निर्मिती केली जाणार आहे. तसेच मांडवी समुद्रकिनाऱ्यावर भाविकांच्या सोयीसाठी निर्माल्य संकलनासाठी विशेष कलश उभारला जाणार आहे. यामुळे समुद्राचे प्रदूषण रोखण्यास मदत होईल.

Web Title: Ratnagiri nagar parishad ready for ganeshotsav 2026 police and all arrangements

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 12, 2026 | 04:27 PM

Topics:  

  • Ganesh Chaturthi 2026
  • Ganeshotsav 2026
  • Kokan News
  • ratnagiri news

संबंधित बातम्या

Mumbai Goa Highway: बाप्पासाठी कोकणाकडे निघालात? मुंबई-गोवा महामार्गावर महाकोंडी; माणगावात वाहनांच्या लांबच लांब रांगा
1

Mumbai Goa Highway: बाप्पासाठी कोकणाकडे निघालात? मुंबई-गोवा महामार्गावर महाकोंडी; माणगावात वाहनांच्या लांबच लांब रांगा

Mumbai Metro: गणेशभक्तांसाठी खुशखबर! रात्री १२.३० पर्यंत धावणार मुंबई मेट्रो; १० ते १५ अतिरिक्त फेऱ्या
2

Mumbai Metro: गणेशभक्तांसाठी खुशखबर! रात्री १२.३० पर्यंत धावणार मुंबई मेट्रो; १० ते १५ अतिरिक्त फेऱ्या

Ganesh Chaturthi 2026: गणपती स्थापनेत कलश का असतो महत्त्वाचा? कलशात ठेवतात या वस्तू
3

Ganesh Chaturthi 2026: गणपती स्थापनेत कलश का असतो महत्त्वाचा? कलशात ठेवतात या वस्तू

Ganeshotsav 2026: ७५७ गावांत रंगणार ‘एक गाव, एक गणपती’; सामाजिक एकोप्यासाठी जिल्हा पोलिसांचा विशेष उपक्रम
4

Ganeshotsav 2026: ७५७ गावांत रंगणार ‘एक गाव, एक गणपती’; सामाजिक एकोप्यासाठी जिल्हा पोलिसांचा विशेष उपक्रम

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.