Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ratnagiri ZP Election च्या मतदानासाठी यंत्रणा सज्ज; तीन हजार पोलिस तैनात

कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी सुरक्षेचा तिसरा स्तर म्हणून राज्य राखीव पोलिस दलाच्या २ कंपन्या मागविण्यात आल्या आहेत. या कंपन्या दंगल नियंत्रण आणि आपत्कालीन परिस्थिती हाताळण्यासाठी सज्ज असतील.

  • By तेजस भागवत
Updated On: Feb 07, 2026 | 01:56 PM
Ratnagiri ZP Election च्या मतदानासाठी यंत्रणा सज्ज; तीन हजार पोलिस तैनात
Follow Us
Close
Follow Us:

मतदान प्रक्रियेसाठी पोलिस यंत्रणा अलर्ट
तीन हजार पोलिस तैनात
कायदा व सुव्यवस्था राखण्याचे आव्हान

रत्नागिरी: जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी (दि. ७) मतदान होणार आहे. कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, निर्भय पणे मतदारांनी घरा बाहेर पडुन मतदान करावे, यासाठी जिल्ह्यात खाकीचा खडा पहारा राहणार आहे. तब्बल साडे ३ हजाराचा पोलिस बंदोबस्त राहणार आहे. हा बंदोबस्त बाहेरून मागविण्यात आला आहे.

त्यात स्थानिक पोलिसांचा स्वतंत्र बंदोवस्त देखील आहे. बंदोबस्तासाठी आणि वरिष्ठ स्तरावर समन्वयासाठी विशेष ८६ वरिष्ठ पोलिस अधिकारी बाहेरून नियुक्त करण्यात आले आहेत. जिल्ह्याची भौगोलिक परिस्थिती लक्षात घेऊन स्थानिक पोलिस दलानेही कंबर कसली आहे. दुर्गम भाग आणि संवेदनशील मानल्या जाणाऱ्या मतदान केंद्रांवर या जवानांची विशेष नजर असणार आहे.

बाहेरील जिल्ह्यांतून मागविले अतिरिक्त मनुष्यबळ

कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी सुरक्षेचा तिसरा स्तर म्हणून राज्य राखीव पोलिस दलाच्या २ कंपन्या मागविण्यात आल्या आहेत. या कंपन्या दंगल नियंत्रण आणि आपत्कालीन परिस्थिती हाताळण्यासाठी सज्ज असतील. मतदानाच्या पार्श्वभूमीवर पोलिस यंत्रणा अलर्ट झाली आहे. निवडणुकीच्या काळात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी स्थानिक यंत्रणेवरचा ताण कमी करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने बाहेरील जिल्ह्यांमधून मोठ्या प्रमाणात मनुष्यबळ मागवले आहे. यामध्ये प्रामुख्याने १८५३ होमगार्ड आणि १५३५ अंमलदार, एसआरपीएफच्या २ कंपन्या (३ अधिकारी आणि १८० अमलदार), आरसीपी प्लाटून २ (७० अंमलदार) असा अतिरिक्त पोलिस बंदोबस्त आहे.

दारू वाहतूक, आमिष दाखविल्यास कारवाई

मतदानापूर्वीच्या ४८ तासांत होणारी अवैध दारू वाहतूक आणि पैशांचे आमिष दाखवणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी भरारी पथके कार्यान्वित करण्यात आली आहेत. सोशल मीडियावरील अफवांवर विश्वास ठेवू नये आणि शांतता भंग करणाऱ्यांवर कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल, अस्सा इशाराही प्रशासनाकडून देण्यात आला आहे.

डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.

Web Title: Three thousand police alert to ratnagiri zp election 2026 news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 07, 2026 | 01:56 PM

Topics:  

  • Election News
  • Ratnagiri police
  • ZP Election 2026

संबंधित बातम्या

भोर तालुक्यातील 26 ग्रामपंचायतीच्या पोटनिवडणुकीचा बिगुल वाजला; ‘या’ तारखेला होणार मतदान
1

भोर तालुक्यातील 26 ग्रामपंचायतीच्या पोटनिवडणुकीचा बिगुल वाजला; ‘या’ तारखेला होणार मतदान

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.