रत्नागिरी पोलिस अधीक्षकांच्या कार्यक्षेत्रात असलेली सर्व पोलिस यंत्रणा कामाला लागली आहे. नाताळ आणि त्यानंतर नववर्षाच्या स्वागतासाठी येथील हॉटेल, लॉज, कॉटेजेस यांची शंभर टक्के बुकिंग १५ दिवसांपूर्वीच झाली आहे.
रत्नागिरी रेल्वे स्थानक येथे घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेच्यावेळी रत्नागिरी रेल्वे पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रवीण पाडवी आणि उपनिरीक्षक सुनील लोणकर उपस्थित होते.
सार्वजनिक ठिकाणी शांतता भंग करणे मारहाण करणे आणि धमकी देणे वा गंभीर प्रकाराची दखल घेत, पोलिस मुख्यालय रत्नागिरी येथे नेमणुकीस असलेले पोलिस कॉन्स्टेबल भूषण शांताराम पाताडे यांनी स्वतः सरकारतर्फे फिर्याद…
या घटनेने घाबरलेल्या मुलीने शेवटी धाडसाने तिच्या आईला घटनेबाबत सर्व हकिकत सांगितली. पीडितेच्या आईने थेट गुहागर पोलीस स्टेशन गाठून आरोपी विरोधात रितसर तक्रार दिली.
रत्नागिरी स्थित एका वकिलांच्या कार्यालयामध्ये नोटरीवर आपली सही केली. परंतु नोटरी मधील मजकूर वाचून पाहिला नाही. तसेच त्याच्या सांगण्याप्रमाणे आपल्या एच.डि.एफ.सी बँक खात्याचे दोन कोरे चेक सही करुन दिले.