Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

रत्नागिरी जिल्ह्यात मुसळधार पावसाचा अक्षरश: कहर; आतापर्यंत 38.32 टक्के पावसाची नोंद

खेड तालुक्यात सर्वाधिक ७२.३० मिमी पावसाची नोंद झाली आहे. त्यापाठोपाठ चिपळूण तालुक्यात ५३.८० मिमी आणि दापोली तालुक्यात ५३.१० मिमी पाऊस झाला आहे. जिल्ह्याच्या इतर भागांतही पावसाची नोंद सुरू आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: Jul 08, 2026 | 03:26 PM
रत्नागिरी जिल्ह्यात मुसळधार पावसाचा अक्षरश: कहर; आतापर्यंत 38.32 टक्के पावसाची नोंद

रत्नागिरी जिल्ह्यात मुसळधार पावसाचा अक्षरश: कहर; आतापर्यंत 38.32 टक्के पावसाची नोंद

Follow Us
Follow Us:

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात पावसाने पुन्हा एकदा जोरदार हजेरी लावली असून, चालू हंगामातील पावसाची टक्केवारी वेगाने वाढत आहे. १ जून २०२६ ते ८ जुलै २०२६ या कालावधीत जिल्ह्यात सरासरी १२८९.१४ मिमी पावसाची नोंद झाली आहे. मागील वर्षी याच कालावधीत झालेल्या पावसाच्या तुलनेत हे प्रमाण लक्षणीय असून, आतापर्यंत जिल्ह्यात एकूण ३८.३२ टक्के पाऊस झाला आहे.

८ जुलै २०२६ रोजी सकाळी ८ वाजेपर्यंतच्या २४ तासांत जिल्ह्यात पावसाचा जोर कायम राहिला आहे. यामध्ये खेड तालुक्यात सर्वाधिक ७२.३० मिमी पावसाची नोंद झाली आहे. त्यापाठोपाठ चिपळूण तालुक्यात ५३.८० मिमी आणि दापोली तालुक्यात ५३.१० मिमी पाऊस झाला आहे. जिल्ह्याच्या इतर भागांतही पावसाची नोंद सुरू असून, संगमेश्वरमध्ये ४८.७० मिमी, मंडणगडमध्ये ४२.६० मिमी, लांजा तालुक्यात ३६.९० मिमी, राजापूरमध्ये २६.४० मिमी, गुहागरमध्ये २४.६० मिमी आणि रत्नागिरी तालुक्यात १७.३० मिमी पाऊस पडला आहे. जिल्ह्याची पावसाची एकूण सरासरी ३८.३२ टक्के इतकी असून, मागील वर्षीच्या याच कालावधीतील ३१.६८ टक्क्यांच्या तुलनेत यंदा पावसाने चांगलीच आघाडी घेतली आहे.

जगबुडी नदी इशारा पातळीवर

खेड येथील जगबुडी नदीने इशारा पातळी ओलांडली असून ती ६.९० मीटरवर वाहत आहे, तर तिची धोका पातळी ७.०० मीटर आहे. उर्वरित नद्यांची स्थिती सध्या नियंत्रणात आहे. यामध्ये वाशिष्ठी नदी चिपळूण-बाजार पुलाजवळ ३.९६ मीटर, शास्त्री नदी संगमेश्वर-शास्त्री पुलाजवळ ३.७० मीटर आणि सोनवी नदी संगमेश्वर बस थांबा शेजारी ३.४० मीटर पातळीवर वाहत आहे.

प्रशासनाने दिला सतर्कतेचा इशारा

लांजा येथील काजळी नदी अंजणारी पुलाजवळ १४.४० मीटर, तर मुचकंदी नदी भांबेद पुलाजवळ १.४५ मीटर पातळीवर आहे. राजापूर येथील कोदवली नदी १.९५ मीटर आणि संगमेश्वर येथील बावनदी तळेकांटे बस थांब्याजवळ ६.६६ मीटर पातळीवर वाहत आहे. जरी सध्या अन्य नद्या धोक्याच्या पातळीखाली असल्या तरी जगबुडी नदीची वाढती पातळी पाहता नदीकाठच्या परिसरासाठी प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे.

Satara Heavy Rain : १६ गावांचा संपर्क तुटला, दरडी, पूल खचले,नेटवर्क बंद…; साताऱ्यात मुसळधार पावसाचा कहर

Web Title: Torrential rain wreaks absolute havoc in ratnagiri district

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 08, 2026 | 03:26 PM

Topics:  

  • Heavy Rain
  • Rain Update
  • ratnagiri news

संबंधित बातम्या

‘विघ्नहर्त्या दुष्काळ दूर कर’! अंगारकीला गणपतीपुळ्यात भाविकांचे ‘श्रीं’च्या चरणी साकडे
1

‘विघ्नहर्त्या दुष्काळ दूर कर’! अंगारकीला गणपतीपुळ्यात भाविकांचे ‘श्रीं’च्या चरणी साकडे

ऑक्टोबर सुरु होताच अनेक राज्यांत मुसळधार पावसाचा इशारा; पूर्व भारतातील भागांत गारपीटीचीही शक्यता
2

ऑक्टोबर सुरु होताच अनेक राज्यांत मुसळधार पावसाचा इशारा; पूर्व भारतातील भागांत गारपीटीचीही शक्यता

Ratnagiri: कुस्तीच्या मैदानात युवा मल्लांची ताकद! रत्नागिरीतील शालेय कुस्ती स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद
3

Ratnagiri: कुस्तीच्या मैदानात युवा मल्लांची ताकद! रत्नागिरीतील शालेय कुस्ती स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद

Ratnagiri News: रत्नागिरीतील उर्वरित सहा तालुक्यांचा दुष्काळग्रस्त भागात समावेशासाठी पाठपुरावा; उदय सामंतांची घोषणा
4

Ratnagiri News: रत्नागिरीतील उर्वरित सहा तालुक्यांचा दुष्काळग्रस्त भागात समावेशासाठी पाठपुरावा; उदय सामंतांची घोषणा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.