Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 31 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ratnagiri News: रत्नागिरीत सुमारे २,१५९ कोटींची ऐतिहासिक गुंतवणूक; जिल्हा गुंतवणूक परिषदमध्ये…

Ratnagiri: एक्सप्रेस ग्रुपची १०० कोटीची गुतवणूक विमानतळापासून २ किमी, शहरापासून ३ किमी आणि समुद्रापासून अवघ्या १ किमी अंतरावर एमआयडीसीच्या जागेत एक्सप्रेस ग्रुप पंचतारांकित हॉटेल उभारणार आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Aug 31, 2026 | 03:29 PM
Ratnagiri News

Ratnagiri News

Follow Us
Follow Us:
  • रत्नागिरीत सुमारे २,१५९ कोटींची ऐतिहासिक गुंतवणूक
  • पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांनी दिली माहिती
  • रत्नागिरीत ‘जिल्हा गुंतवणूक परिषद २०२६’
रत्नागिरी: कोकणात उद्योग येत नाहीत हा जुना ठपका पुसून काढत रत्नागिरीच्या स्थानिक उद्योजकांनी औद्योगिक आणि पर्यटन विकासाला नवी गती दिली आहे. ‘जिल्हा गुंतवणूक परिषद २०२६’ च्या माध्यमातून जिल्ह्यात तब्बल २ हजार १५० कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचे सामंजस्य करार करण्यात आले . यामध्ये रत्नागिरीच्या पर्यटन वैभवात भर घालणाऱ्या १०० कोटीच्या पंचतारांकित हॉटेल प्रकल्पासह मोठ्या औद्योगिक प्रकल्पांचा समावेश आहे.

कार्यक्रमात बोलताना उद्योगमंत्री डॉ उदय सामंत म्हणाले, ‘रत्नागिरीचा जीडीपी गेल्या २० वर्षाच्या तुलनेत कित्येक पटीने वाढला असून, यात स्थानिक उद्योजक, व्यापारी आणि दुकानदारांचा मोठा वाटा आहे. स्थानिक उद्योजकांनी पुढाकार घेत २,१५९ कोटींची गुंतवणूक केली आहे. हे सर्व प्रकल्प १०० टक्के पूर्ण करून पुढील वर्षी ५ हजार कोटींच्या गुंतवणुकीचा नवा संकल्प आपण पूर्ण करू.’

Ratnagiri: रत्नागिरीच्या पर्यटनाला मिळणार चालना; भाट्ये समुद्रकिनाऱ्याच्या सुशोभीकरणासाठी आराखडा तयार

मान्यवरांची उपस्थिती

कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने झाली. या परिषदेला उद्योग विभागाचे सहआयुक्त संदीप पाटील, अप्पर जिल्हाधिकारी मिनाक्षी कुंभार, एमआयडीसीच्या प्रादेशिक अधिकारी वंदना खरमाळे, प्रांताधिकारी जीवन देसाई, सहायक आयुक्त अजिंक्य अजगेकर, एमआयडीसी फेडरेशनचे प्रशांत पटवर्धन, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष विलास चाळके, माजी नगराध्यक्ष राहुल पंडित, उद्योजक राजेश सायत, राज आबे यांच्यासह जिल्ह्यातील उद्योजक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

1. एक्सप्रेस ग्रुपची १०० कोटीची गुतवणूक विमानतळापासून २ किमी, शहरापासून ३ किमी आणि समुद्रापासून अवघ्या १ किमी अंतरावर एमआयडीसीच्या जागेत एक्सप्रेस ग्रुप पंचतारांकित हॉटेल उभारणार आहे.
2. जयगड येथे महिंद्राचे फाईव्ह स्टार हॉटेल जयगड येथे उभारण्यात येत असलेल्या आनंद महिंद्रा याच्या पंचतारांकित हॉटेलवे ९० टक्के काम पूर्ण झाले असून ते लवकरच उ‌द्घाटनासाठी सज्ज होत आहे.
3. विमानसेवा लवकरच सुरू रत्नागिरी विमानतळाचे ९० टक्के काम पूर्ण झाले असून डिसेंबर ते जानेवारीच्या पहिल्या आठवावापर्यंत ‘गटीआर (ATR) प्रवासी विमान उक्षण घेईल.

Union Mutual Fund : ‘तुक्का नही, तरक्की चाहिये!’ युनियन म्युच्युअल फंडकडून गुंतवणूकदार जागृती मोहिमेची सुरुवात

पारदर्शक सेवा उद्योगासाठी एमआयडीसीची जागा मिळवण्यासाठी ‘मिलाप’ अॅप सुरू करण्यात आले असून सोमवारी वैध अर्ज केल्यास पुढच्या सोमवारी घरबसल्या बेट ऑफर लेटर मिळेल. तसेच ‘मैत्री पोर्टलवर अर्ज केल्यास ३० दिवसात दाखला मिळणे बंधनकारक असून, उशीर झाल्यास अधिकार आयुक्तांकडे जाऊन पुढील ८ दिवसांत मंजुरी दिली जाते.

Web Title: Uday samant 2159 crore investment in ratnagiri summit 2026 tourism projects

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 31, 2026 | 03:29 PM

Topics:  

  • Business
  • Investments
  • ratnagiri news
  • Uday Samant

संबंधित बातम्या

Wardha News : ‘एमआयडीसीतील रिक्त भूखंड नव्या उद्योजकांना द्या’, उद्योगमंत्री डॉ. उदय सामंत यांचे प्रतिपादन
1

Wardha News : ‘एमआयडीसीतील रिक्त भूखंड नव्या उद्योजकांना द्या’, उद्योगमंत्री डॉ. उदय सामंत यांचे प्रतिपादन

Manoj Jarange Patil: ‘पुढच्या 24 तासांत योग्य निर्णय घेऊ’, उदय सामंतांचा मोठा दावा; जरांगेंची भेट घेणार
2

Manoj Jarange Patil: ‘पुढच्या 24 तासांत योग्य निर्णय घेऊ’, उदय सामंतांचा मोठा दावा; जरांगेंची भेट घेणार

Success Story : एका रीलने नशीब बदललं… युट्यूबवरून शिकून सुरू केला व्यवसाय! महिन्याला होते 25 लाखांची कमाई
3

Success Story : एका रीलने नशीब बदललं… युट्यूबवरून शिकून सुरू केला व्यवसाय! महिन्याला होते 25 लाखांची कमाई

तळेगावजवळ उभारणार नवीन MIDC! तब्बल 1100 एकर क्षेत्राचा प्रस्ताव; दरनिश्चितीनंतर…
4

तळेगावजवळ उभारणार नवीन MIDC! तब्बल 1100 एकर क्षेत्राचा प्रस्ताव; दरनिश्चितीनंतर…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.