• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Political News |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • Ratnagiri »
  • Womens Decide Rajapur Mayor In Local Body Elections 2025

Local Body Election: ‘या’ पालिकेचा नगराध्यक्ष महिला ठरवणार; अंतिम मतदार यादी प्रसिद्ध

प्रभाग रचना, नगराध्यक्षपदाची आरक्षण सोडत, प्रभागांचे आरक्षण सोडत, प्रभागांचे आरक्षण यानंतर आता अंतिम मतदार यादी प्रसिद्ध झाली आहे. ३१ ऑक्टोबर रोजी दहा प्रभागातील मतदारांची अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Nov 07, 2025 | 03:28 PM
Local Body Election: ‘या’ पालिकेचा नगराध्यक्ष महिला ठरवणार; अंतिम मतदार यादी प्रसिद्ध

महिला ठरवणार भावी नगराध्यक्ष (फोटो- सोशल मिडिया)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

पुरुषांपेक्षा महिला मतदार अधिक
८,१४३ मतदार बजावणार हक्क
१० प्रभागांतील अंतिम मतदारयादी जाहीर

राजापूर:  नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी प्रशासनाकडून राजापूर पालिकेच्या दहा प्रभागातील अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. या निवडणुकीत एकूण ८ हजार १४३ इतके मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहे. यामध्ये ४ हजार २१९ महिला मतदार तर ३ हजार ९२४ पुरुष मतदारांचा समावेश आहे. त्यामुळे शहरात प्रभागातील महिला मतदारांची संख्याच लोकनियुक्त नगराध्यक्ष व प्रभागांतील नगरसेवक ठरवणार आहेत. तब्बल ४ वर्षे लांबलेली नगर पालिकेची सार्वत्रिक निवडणूक होऊ घातली आहे.

१० प्रभागांतील अंतिम मतदारयादी जाहीर

प्रभाग रचना, नगराध्यक्षपदाची आरक्षण सोडत, प्रभागांचे आरक्षण सोडत, प्रभागांचे आरक्षण यानंतर आता अंतिम मतदार यादी प्रसिद्ध झाली आहे. ३१ ऑक्टोबर रोजी दहा प्रभागातील मतदारांची अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. या निवडणुकीत एकूण ८ हजार १४३ इतके मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. यामध्ये ४ हजार २१९ महिला मतदार तर ३ हजार ९२४ इतके पुरुष मतदार आहेत. यामध्ये सर्वाधिक म्हणजे १ हजार ६० इतके मतदार हे प्रभाग क्र. ६ मध्ये, सर्वात कमी मतदार प्रभाग क्र. ३ मध्ये ५९६ इतके आहेत.

Maharashtra Politics: कोकणातल्या ‘या’ नगरपंचायतीसाठी कांटे की टक्कर! MVA विरुद्ध महायुती भिडणार

प्रभाग १ ते ३ मधील मतदारांची संख्या अशी

तर प्रभाग १ मध्ये एकूण ९०० मतदार असून ४३८ पुरुष मतदार, तर ४६२ महिला मतदार आहेत. प्रभाग २ मध्ये एकूण ७५५ मतदार असून, ३६२ पुरुष, तर ३९३ महिला आहेत, प्रभाग ३ मध्ये सर्वांत कमी म्हणजेच एकूण ५९६ मतदार आहेत. यामध्ये २८९ पुरुष, तर ३०७ महिला मतदारांचा समावेश आहे. प्रभाग ४ मध्ये एकूण ७५६ मतदार असून, यामध्ये ३६८ पुरुष तर ३८८ महिला मतदार आहेत. प्रभाग ५ मध्ये असलेल्या ७५९ मतदारांपैकी ३६७ पुरुष, तर ३९२ महिला मतदार आहेत.

प्रभाग ७ ते १० मधील मतदारांची संख्या
प्रभाग ७ मध्ये ९२६ इतके मतदार आहेत. यात ४४३ पुरुष, तर ४८३ महिला मतदार आहेत. प्रभाग ८ मध्ये ६८३ मतदारांमध्ये ३४५ पुरुष, तर ३३८ महिला मतदार आहेत. प्रभाग ९ मध्ये ९२३ मतदार असून, यात ४५२ पुरुष आणि ४७१ महिला मतदार आहेत. प्रभाग १० मध्ये एकूण ७८५ मतदार असून, यामध्ये ३७४ पुरुष, तर ४११ महिला मतदारांचा समावेश आहे.

💡

Frequently Asked Questions

  • Que: कधी होणार निवडणूक?

    Ans: 2 डिसेंबरला मतदान होणार असून 3 तारखेला निकाल जाहीर होणार आहेत.

Web Title: Womens decide rajapur mayor in local body elections 2025

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Nov 07, 2025 | 03:28 PM

Topics:  

  • Local Body Elections 2025
  • Rajapur News Update
  • ratnagiri news

संबंधित बातम्या

Local Body Elections 2025: महिला नगराध्यक्षपदासाठी चुरस वाढली! वसमतकर थेट नगराध्यक्ष निवडणार; ५९ हजार ८५५ मतदार
1

Local Body Elections 2025: महिला नगराध्यक्षपदासाठी चुरस वाढली! वसमतकर थेट नगराध्यक्ष निवडणार; ५९ हजार ८५५ मतदार

Maharashtra Politics: रायगडमध्ये उमेदवारीसाठी रस्सीखेच; कोणाला लागणार नगराध्यक्षपदाची लॉटरी?
2

Maharashtra Politics: रायगडमध्ये उमेदवारीसाठी रस्सीखेच; कोणाला लागणार नगराध्यक्षपदाची लॉटरी?

Maharashtra Politics: महायुती फुटणार? निवडणुकीत प्रत्येक पक्ष स्वबळाच्या तयारीत? बंडखोरीची शक्यता
3

Maharashtra Politics: महायुती फुटणार? निवडणुकीत प्रत्येक पक्ष स्वबळाच्या तयारीत? बंडखोरीची शक्यता

Maharashtra Politics: कोकणातल्या ‘या’ नगरपंचायतीसाठी कांटे की टक्कर! MVA विरुद्ध महायुती भिडणार
4

Maharashtra Politics: कोकणातल्या ‘या’ नगरपंचायतीसाठी कांटे की टक्कर! MVA विरुद्ध महायुती भिडणार

ताज्या बातम्या

पुढे वाचा
PCMC Politics: अजित पवारांना आव्हान; देवेंद्र फडणवीसांकडून महेश लांडगेंना मोठी जबाबदारी

PCMC Politics: अजित पवारांना आव्हान; देवेंद्र फडणवीसांकडून महेश लांडगेंना मोठी जबाबदारी

Nov 07, 2025 | 05:25 PM
Kalyan Dombivli Elcetion: कल्याण-डोंबिवली मनपा आरक्षण सोडतीचा मुहूर्त ठरला; ११ नोव्हेंबरला अत्रे नाट्यगृहात होणार सोडत

Kalyan Dombivli Elcetion: कल्याण-डोंबिवली मनपा आरक्षण सोडतीचा मुहूर्त ठरला; ११ नोव्हेंबरला अत्रे नाट्यगृहात होणार सोडत

Nov 07, 2025 | 05:17 PM
दोन हजार ९७२ विद्यार्थ्यांनी फिरवली पाठ; अभियांत्रिकीपेक्षा विद्यार्थ्यांचा आयटीआयकडे वाढला कल

दोन हजार ९७२ विद्यार्थ्यांनी फिरवली पाठ; अभियांत्रिकीपेक्षा विद्यार्थ्यांचा आयटीआयकडे वाढला कल

Nov 07, 2025 | 05:09 PM
Bihar Election 2025: तेजस्वी यादव की नितीश कुमार..; काय असतील Exit Pollचे अंदाज? राजकीय पक्षांची उत्सुकता शिगेला

Bihar Election 2025: तेजस्वी यादव की नितीश कुमार..; काय असतील Exit Pollचे अंदाज? राजकीय पक्षांची उत्सुकता शिगेला

Nov 07, 2025 | 05:07 PM
जिल्हा नियोजन समितीतील निधी वाटपावर दलालीचे आरोप, असे काही झाले असेल तर चौकशी करेन – गणेश नाईक

जिल्हा नियोजन समितीतील निधी वाटपावर दलालीचे आरोप, असे काही झाले असेल तर चौकशी करेन – गणेश नाईक

Nov 07, 2025 | 05:07 PM
Parth Pawar यांनी घरातच उघडली कंपनी? जमीन व्यवहार प्रकरणी जिजाई बंगला वादाच्या भोवऱ्यात

Parth Pawar यांनी घरातच उघडली कंपनी? जमीन व्यवहार प्रकरणी जिजाई बंगला वादाच्या भोवऱ्यात

Nov 07, 2025 | 05:06 PM
तिसरे World War सुरू? नॉर्थ कोरियाने डागलेले मिसाईल थेट…; जपानसह ‘हे’ देश हाय अलर्टवर

तिसरे World War सुरू? नॉर्थ कोरियाने डागलेले मिसाईल थेट…; जपानसह ‘हे’ देश हाय अलर्टवर

Nov 07, 2025 | 04:59 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Ambernath : भाजपचा नगराध्यक्ष पदावर दावा, शिंदेंची शिवसेना आक्रमक

Ambernath : भाजपचा नगराध्यक्ष पदावर दावा, शिंदेंची शिवसेना आक्रमक

Nov 07, 2025 | 04:56 PM
Mumbai : मुंबईत देवेंद्र फडणवीस यांचा विश्वचषक विजेत्या महिला क्रिकेट संघाशी संवाद

Mumbai : मुंबईत देवेंद्र फडणवीस यांचा विश्वचषक विजेत्या महिला क्रिकेट संघाशी संवाद

Nov 07, 2025 | 04:29 PM
Kolhapur : अनेक वर्षांपासून खराब रस्त्यावर डांबरीकरण एका दिवसात उखडले, नागरिक संतापले

Kolhapur : अनेक वर्षांपासून खराब रस्त्यावर डांबरीकरण एका दिवसात उखडले, नागरिक संतापले

Nov 06, 2025 | 08:13 PM
Nanded : हदगावात परतीच्या पावसाचा कहर! पावसाने उध्वस्त पिकांमुळे हदगावातील शेतकरी चिंतेत

Nanded : हदगावात परतीच्या पावसाचा कहर! पावसाने उध्वस्त पिकांमुळे हदगावातील शेतकरी चिंतेत

Nov 06, 2025 | 08:07 PM
Pune : पार्थ पवारांवर जमीन घोटाळ्याचे आरोप, नेमकं प्रकरण काय ?

Pune : पार्थ पवारांवर जमीन घोटाळ्याचे आरोप, नेमकं प्रकरण काय ?

Nov 06, 2025 | 07:04 PM
Mumbai : अनधिकृत काम कोणाचंही असलं तरी कारवाई होणारच- प्रताप सरनाईक

Mumbai : अनधिकृत काम कोणाचंही असलं तरी कारवाई होणारच- प्रताप सरनाईक

Nov 06, 2025 | 06:13 PM
Pune News : परिसर बिबट्या मुक्त करण्यासाठी लागेल ती यंत्रणा लावा,Eknath Shinde नी दिले प्रशासनाला आदेश

Pune News : परिसर बिबट्या मुक्त करण्यासाठी लागेल ती यंत्रणा लावा,Eknath Shinde नी दिले प्रशासनाला आदेश

Nov 06, 2025 | 06:00 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.