संघटनेतील सर्वांना समान संधी देणे आणि सामूहिक नेतृत्वाला चालना देणे हा त्यांचा प्रयत्न आहे. येत्या काळात नवीन कार्यकारिणी उत्तर मध्य मुंबईत भाजपला आणखी बळकट करेल अशी आशा त्यांनी व्यक्त केली.
राज्यात लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत. राज्य सरकार आणि निवडणुक आयोगाने याबाबत तयारी सुरू केली आहे. सप्टेंबरमध्ये निवडणुका होण्याची शक्यता आहे.
मतदान संपल्यानंतर उमेदवारांचे प्रतिनिधी असलेल्या पोलिंग एजंटना फॉर्म 17C देणे पूर्वीप्रमाणेच बंधनकारक राहणार आहे. त्यामुळे अंतिम आकडेवारीबाबत कोणत्याही प्रकारचे संभ्रम निर्माण होणार नाहीत.
महाराष्ट्र दौऱ्यावर आलेल्या अमित शहांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा आढावा घेतला आहे. मुंबई, पुणे, ठाण्यासारख्या महापालिकांमध्ये स्वबळावर लढण्यासाठी त्यांनी पक्षातील नेत्यांना सुचनाही दिल्या आहेत.
गेल्या साडेतीन वर्षापासून नागपूर महानगर पालिकेवर प्रशासकराज आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशामुळे महानगर पालिकांच्या निवडणुकांच्या मार्ग मोकळा झाला असून प्रशासकराजही संपुष्टात येणार आहे.
उद्धव ठाकरे यांची भेट घेतल्यानंतर हर्षवर्धन सपकाळ यांनी माध्यमांशी संवाद साधला. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी ही भेट घेणे आवश्यक होते, असेही त्यांनी यावेळी नमुद केले