Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

पश्चिमच्या प्रवाशांना दिलासा; मध्यच्या मेन आणि हार्बर मार्गांवर आज असा आहे MegaBlock

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई (CSMT, Mumbai) येथून सकाळी १०.१४ ते दुपारी ३.३२ वाजेपर्यंत सुटणाऱ्या धीम्या मार्गावरील सेवा माटुंगा आणि मुलुंड स्थानकांदरम्यान दरम्यान डाऊन जलद मार्गावर वळवण्यात येतील. या सेवा माटुंगा आणि मुलुंड स्थानकांदरम्यान शीव, कुर्ला, घाटकोपर, विक्रोळी, भांडुप आणि मुलुंड या स्थानकांवर थांबून पुन्हा डाऊन धीम्या मार्गावर वळवण्यात येतील.

  • By Vivek Bhor
Updated On: Sep 11, 2022 | 07:43 AM
Megablock

Megablock

Follow Us
Close
Follow Us:

मुंबई : मध्य रेल्वेतर्फे (Central Railway), मुंबई विभागात (Mumbai Division) विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे करण्यासाठी (Maintainance and Repair Work) आज आपल्या उपनगरीय विभागांवर (Suburban Devision) मेगा ब्लॉक (MegaBlock) तर पश्चिम रेल्वेवर कोणताही ब्लॉक (No MegaBlock On Western Railway) घेण्यात येणार नाही.

सकाळी ११.०५ ते दुपारी ४.०५ पर्यंत माटुंगा- मुलुंड अप आणि डाऊन धीम्या मार्गावर

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई (CSMT, Mumbai) येथून सकाळी १०.१४ ते दुपारी ३.३२ वाजेपर्यंत सुटणाऱ्या धीम्या मार्गावरील सेवा माटुंगा आणि मुलुंड स्थानकांदरम्यान दरम्यान डाऊन जलद मार्गावर वळवण्यात येतील. या सेवा माटुंगा आणि मुलुंड स्थानकांदरम्यान शीव, कुर्ला, घाटकोपर, विक्रोळी, भांडुप आणि मुलुंड या स्थानकांवर थांबून पुन्हा डाऊन धीम्या मार्गावर वळवण्यात येतील. या सेवा गंतव्यस्थानी नियोजित वेळेच्या १५ मिनिटे उशिराने पोहोचतील.

[read_also content=”सिट्रोनची नवीन सी ५ एअरक्रॅास एसयुव्ही भारतात लाँच : अधिक आरामदायी, मजबूत आणि अनोख्या डिझाईनने युक्त एसयुव्ही https://www.navarashtra.com/automobile/citroen-launches-new-c5-aircross-suv-in-india-more-comfortable-stronger-and-unique-design-nrvb-324443.html”]

ठाणे (Thane) येथून सकाळी १०.५८ ते दुपारी ३.५९ वाजेपर्यंत अप धीम्या मार्गावरील सेवा मुलुंड आणि माटुंगा दरम्यान अप जलद मार्गावर वळवण्यात येतील. या सेवा मुलुंड, भांडुप, विक्रोळी, घाटकोपर, कुर्ला आणि शीव येथे थांबतील. पुढे अप धीम्या मार्गावर वळवण्यात येतील आणि १५ मिनिटे उशिराने गंतव्यस्थानी पोहोचतील.

हार्बर लाईन

पनवेल- वाशी अप आणि डाऊन हार्बर मार्गावर सकाळी ११.०५ ते दुपारी ४.०५ पर्यंत

(बेलापूर/नेरुळ-खारकोपर लाईन वगळून)

पनवेल/बेलापूर येथून सकाळी १०.३३ ते दुपारी ३.३९ वाजेपर्यंत सुटणाऱ्या व छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईकडे जाणाऱ्या अप हार्बर मार्गावरील सेवा आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सकाळी ९.४५ ते दुपारी ३.१२ या वेळेत पनवेल/बेलापूरकडे जाणाऱ्या अप हार्बर मार्गावरील सेवा रद्द राहतील.

पनवेल (Panvel) येथून सकाळी ११.०२ ते दुपारी ३.५३ वाजेपर्यंत सुटून ठाण्याकडे जाणारी अप ट्रान्सहार्बर मार्गावरील सेवा आणि ठाणे येथून सकाळी १०.०१ ते दुपारी ३.२० वाजेपर्यंत पनवेल करीता जाणाऱ्या ट्रान्सहार्बर मार्गावरील सेवा रद्द राहतील.

ब्लॉक कालावधीत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई-वाशी विभागात विशेष उपनगरीय (लोकल) ट्रेन चालविण्यात येतील.

ब्लॉक कालावधीत ठाणे – वाशी/नेरुळ स्थानकांदरम्यान ट्रान्सहार्बर लाईन सेवा उपलब्ध असेल. ब्लॉक कालावधीत बेलापूर/ नेरुळ – खारकोपर लाईन सेवा उपलब्ध असतील.

Web Title: Relief to western travelers today there is a megablock on central main and harbor lines nrvb

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 11, 2022 | 07:43 AM

Topics:  

  • Mega block
  • Megablock
  • Mumbai
  • Western Railway

संबंधित बातम्या

वानखेडे स्टेडियमवरील ‘सलाम मुंबई’वरून नवा वाद; भाजप युवा मोर्चा आक्रमक, स्क्रीनवर ‘नमस्कार मुंबई’ लिहिण्याची मागणी
1

वानखेडे स्टेडियमवरील ‘सलाम मुंबई’वरून नवा वाद; भाजप युवा मोर्चा आक्रमक, स्क्रीनवर ‘नमस्कार मुंबई’ लिहिण्याची मागणी

देशात डिझेल टंचाईचा हाहाकार; ६० लाख ट्रक रस्त्यांवरच ठप्प, दररोज २१ अब्ज रुपयांचे नुकसान अन्….
2

देशात डिझेल टंचाईचा हाहाकार; ६० लाख ट्रक रस्त्यांवरच ठप्प, दररोज २१ अब्ज रुपयांचे नुकसान अन्….

Mumbai Crime: अंधेरीत धक्कादायक घटना! माझ्या पोटात खूप दुखतंय…; पतीच्या मारहाणीत पत्नीचा मृत्यू
3

Mumbai Crime: अंधेरीत धक्कादायक घटना! माझ्या पोटात खूप दुखतंय…; पतीच्या मारहाणीत पत्नीचा मृत्यू

Mumbai Crime: मुंबई विमानतळावर DRIची मोठी कारवाई; पोटात लपवलेल्या 11 कोटींच्या कोकेनसह चौघे अटकेत
4

Mumbai Crime: मुंबई विमानतळावर DRIची मोठी कारवाई; पोटात लपवलेल्या 11 कोटींच्या कोकेनसह चौघे अटकेत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.