Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

आखाती युद्धामुळे तांदूळ व्यवसायाला फटका! गडचिरोलीतील तांदूळ निर्यात ठप्प; परदेशातून मागणीला ‘ब्रेक’

जिल्ह्यासह तालुक्यातील शेतकरी श्रीराम, जयप्रकाश, मोहरा, बासमती या बारीक पोत असलेल्या धानाची लागवड करीत असतात. बाजरपेठेत सध्या याच उच्च प्रतितीच्या तांदळाला देशात व देशाबाहेर मोठी मागणी आहे.

  • By सुरुची कदम
Updated On: Mar 21, 2026 | 02:45 PM
आखाती युद्धामुळे तांदूळ व्यवसायाला फटका! गडचिरोलीतील तांदूळ निर्यात ठप्प; परदेशातून मागणीला 'ब्रेक'

आखाती युद्धामुळे तांदूळ व्यवसायाला फटका! गडचिरोलीतील तांदूळ निर्यात ठप्प; परदेशातून मागणीला 'ब्रेक'

Follow Us
Follow Us:

गडचिरोली जिल्ह्यात धान लागवडीखाली सर्वाधिक क्षेत्र असलेला तालुका म्हणून चामोर्शी ओळखला जातो. उच्च प्रतीच्या धान उत्पादनामुळे येथे मोठ्या प्रमाणावर राईस मिल्स कार्यरत असून येथील तांदूळ देशात तसेच परदेशात पाठविला जातो. मात्र गेल्या पंधरा दिवसांपासून आखाती देशांतील युद्धपरिस्थितीचा तांदूळ व्यापारावर परिणाम झाला आहे. निर्यात मंदावल्याने तांदूळ उत्पादक आणि व्यावसायिकांची अर्थव्यवस्था डळमळीत झाली आहे.(फोटो सौजन्य – AI)

वर्षभरात पीक नुकसानीच्या ३ हजार घटना! वन्यप्राणी हल्ले; अनुदान वितरणात वडसा वनविभाग अव्वल

जिल्ह्यासह तालुक्यातील शेतकरी श्रीराम, जयप्रकाश, मोहरा, बासमती या बारीक पोत असलेल्या धानाची लागवड करीत असतात. बाजरपेठेत सध्या याच उच्च प्रतितीच्या तांदळाला देशात व देशाबाहेर मोठी मागणी आहे. मात्र गेल्या १५ दिवसांपासून आखाती देशांमध्ये निर्माण झालेल्या युद्धामुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत मागणीला ब्रेक लागला आहे. परिणामी जिल्ह्यासह तालुक्यातील तांदूळ व्यवसायावर व शेतकऱ्यांवर विपरित परिणाम झाला आहे. सध्या आखाती युद्धामुळे सागरी मार्गावर निर्बंध लावण्यात आले आहेत. त्यामुळे बासमती तांदूळ आणी अनेक वस्तुची मागणी कमी झाली आहे. याची व्यावसायिकांना मोठी झळ सोसावी लागत आहे.

तांदळाची उच्च मागणी असूनही निर्यात अर्ध्यावर

तालुक्यातील उत्तम प्रतीच्या तांदळाला बाहेर देशात व देशात मोठी मागणी आहे. मात्र गेल्या १५ दिवसांपासून आखाती देशांमध्ये युद्धजन्य परिस्थितीमुळे निर्यात अर्ध्यावर आली आहे. शेतकऱ्याला व तांदूळ उत्पादक व्यवसायाला अपेक्षित भाव मिळत नसल्याने आर्थिक फटका बसत आहे. शेतकरी व तांदूळ उत्पादक व्यावसायिक संकटात सापडले आहेत. जोपर्यंत युद्ध थांबत नाही, तोपर्यंत तांदूळ निर्यात होऊ शकत नाही, हे स्पष्ट झाले आहे.

गावखेड्यात बोगस डॉक्टरांचा सुळसुळाट! नागरिकांच्या जिवाशी खेळ, समितीकडून झाडाझडती तरीही आळा बसेना

आखाती देशांमध्ये निर्माण झालेल्या 66 युद्धामुळे बाहेर देशात तादूळ जात नसल्यामुळे कमी दराने देशातच तांदूळ विकण्याची पाळी आली आहे. त्यामुळे याचा फटका तांदूळ व्यवसायावर बसला आहे, चंद्रकांत दोषी, उद्योजक महावीर राईस मिल चामोर्शी, यांनी याबद्दल सविस्तर माहिती दिली आहे. युद्धाचा संपूर्ण देशभरात परिणाम दिसून येत आहे.

डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.

Web Title: Rice business hit by the gulf war rice export from gadchiroli stopped brake to demand from abroad

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 21, 2026 | 02:45 PM

Topics:  

  • Gadchiroli
  • maharashra
  • US-Israel Iran War

संबंधित बातम्या

Iran Trolls UN: इराण गॉट नो चिल! ‘या’ भन्नाट ‘शोले’मधील ‘ठाकूर’ च्या मीमने संयुक्त राष्ट्रांना सोशल मीडियावर केले जोरदार ट्रोल
1

Iran Trolls UN: इराण गॉट नो चिल! ‘या’ भन्नाट ‘शोले’मधील ‘ठाकूर’ च्या मीमने संयुक्त राष्ट्रांना सोशल मीडियावर केले जोरदार ट्रोल

RAF Fairford : इराणविरुद्धच्या युद्धात ब्रिटनची थेट उडी? ‘या’ 5 दहशतवाद्यांच्या अटकेनंतर जागतिक वर्तुळात खळबळ
2

RAF Fairford : इराणविरुद्धच्या युद्धात ब्रिटनची थेट उडी? ‘या’ 5 दहशतवाद्यांच्या अटकेनंतर जागतिक वर्तुळात खळबळ

Amravati News: ताडोबाच्या बफर गावात आता तारू उद्यान! सुरक्षित खेळाच्या जागेसह पर्यावरण शिक्षण
3

Amravati News: ताडोबाच्या बफर गावात आता तारू उद्यान! सुरक्षित खेळाच्या जागेसह पर्यावरण शिक्षण

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.