Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 20 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

रिक्षा संघटनांकडून २५ ऑक्टोबरला ‘बंद’ची हाक, ५० ते ६० हजार रिक्षाचालक संपात सहभागी होणार

रिक्षाचालकांचा व्यवसाय मोडकळीस येत आहे. तसेच शहरातील ओला, उबेर, स्विगी, झोमॅटो, पोर्टर, अर्बन यासारख्या कंपन्यांकडून गिग कामगारांची पिळवणूक चालू आहे. त्याच्या विरोधात (दि. २५) ऑक्टोबरला भारतीय गिग कामगार मंच रिक्षाचालक संघटनेकडून बंदची हाक दिली आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Oct 21, 2023 | 07:21 AM
रिक्षा संघटनांकडून २५ ऑक्टोबरला ‘बंद’ची हाक, ५० ते ६० हजार रिक्षाचालक संपात सहभागी होणार
Follow Us
Follow Us:

पुणे : रिक्षाचालकांचा व्यवसाय मोडकळीस येत आहे. तसेच शहरातील ओला, उबेर, स्विगी, झोमॅटो, पोर्टर, अर्बन यासारख्या कंपन्यांकडून गिग कामगारांची पिळवणूक चालू आहे. त्याच्या विरोधात (दि. २५) ऑक्टोबरला भारतीय गिग कामगार मंच रिक्षाचालक संघटनेकडून बंदची हाक दिली आहे. यामध्ये पुणे व पिंपरी चिंचवड शहरातील ओला, उबेर, स्विगी, झोमॅटो, पोर्टर, अर्बन कंपनी सारख्या मोबाईल ॲप्लिकेशन वर काम करणारे कॅब, रिक्षाचालक व बाईक डिलिव्हरी युवक, रिक्षाचालक व बाईक डिलिव्हरी युवक-युवती सामूहिक बंद पाळणार आहेत. या संपात एकूण ८ ते १० रिक्षाचालक संघटना सहभागी होणार असल्याचे गुरुवारी पत्रकार परिषदेत डॉ. केशव क्षीरसागर यांनी सांगितले.

यामध्ये बघतोय रिक्षावाला संघटना महाराष्ट्र राज्य, महाराष्ट्र वाहतूक सेना-पुणे (शिवसेना), महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक संघटना पुणे, शिवनेरी रिक्षा संघटना, कॅब संघटना, सारथी वाहतूक आघाडी, द डिलिव्हरी बॉईज, कॅब चालक आधार फाउंडेशन आदी संघटनांनी पाठिंबा दर्शविला आहे. यामध्ये मोठ्या प्रमाणात रिक्षा, क, ब, दुचाकी डिलिव्हरी बॉईज आंदोलनात सहभागी होणार आहेत.

[blockquote content=”५० ते ६० हजार रिक्षाचालक संपात सहभागी होणार आहेत. शहरातील महापुरुषांच्या पुतळ्यासमोर स्वच्छता मोहीम राबवून रिक्षावाले व कामगारांना येणाऱ्या समस्यांबाबत चर्चा करावी. सरकारने येत्या अधिवेशनात रिक्षा, कष्टकरी जनतेला न्याय द्यावा. या आधीही रिक्षा बंदची हाक रिक्षाचालकांनी दिली होती. मात्र, यापुढे तीव्र आंदोलन करण्यात येईल.” pic=”” name=”- डॉ. केशव क्षीरसागर”]

Web Title: Rickshaw unions call for bandh on october 25 50 to 60 thousand rickshaw pullers will participate in the strike nrdm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 21, 2023 | 07:14 AM

Topics:  

  • cmomaharashtra
  • maharashtra
  • NAVARASHTRA
  • Pune
  • Riksha

संबंधित बातम्या

‘खोटं बोलू नका, रोजच लोडशेडिंग आहे’; कैलास पाटलांनी सरकार अन् महावितरणला धरले धारेवर
1

‘खोटं बोलू नका, रोजच लोडशेडिंग आहे’; कैलास पाटलांनी सरकार अन् महावितरणला धरले धारेवर

माळेगावात घरासमोरील कंपाउंड पाडल्याने वाद चिघळला; पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल, आरोपींना अटक
2

माळेगावात घरासमोरील कंपाउंड पाडल्याने वाद चिघळला; पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल, आरोपींना अटक

National Carrom Selection : कॅरमपटूंना इटलीतील अजिंक्यपद खेळण्याची नामी संधी! निवड चाचणीसाठी महाराष्ट्राचा संघ सज्ज
3

National Carrom Selection : कॅरमपटूंना इटलीतील अजिंक्यपद खेळण्याची नामी संधी! निवड चाचणीसाठी महाराष्ट्राचा संघ सज्ज

Buldhana News : दुष्काळ जाहीर करण्यासाठी शेतकऱ्यांचे अनोखे आंदोलन; ‘भीक मांगो’ करत सरकारविरोधात आक्रोश
4

Buldhana News : दुष्काळ जाहीर करण्यासाठी शेतकऱ्यांचे अनोखे आंदोलन; ‘भीक मांगो’ करत सरकारविरोधात आक्रोश

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.