Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

रोहा धामणसई आदिवासीवाडीतील महिलेचा खून, पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल 

या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या घटनेची माहिती समजताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत घटनेची माहिती घेतली व पंचनामा केला.

  • By शुभांगी मेरे
Updated On: Oct 05, 2023 | 04:38 PM
रोहा धामणसई आदिवासीवाडीतील महिलेचा खून, पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल 
Follow Us
Follow Us:
रोहा : रोहा शहारापासून जवळ असलेल्या धामणसई आदिवासीवाडी येथील एका महिलेला जगंल भागात नेऊन ठार मारल्याची खळबळ जनक घटना घडली आहे. लक्ष्मी रामा वाघमारे वय ६० वर्षे असे मयत महिलेचे नाव असून धामणसई आदिवासीवाडी येथील तीच्या राहत्या झोपडीपासून हकेच्या अंतरावर घनदाट जगंलातील पायवाटेवर एका अज्ञात मारेकऱ्याने तीला खाली पाडून तीचे तोंड जमिनीत दाबून तीला ठार मारले. तीच्या डोक्यावर दगड ठेवून अज्ञात मारेकरी खून करून फरार झाला.
या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या घटनेची माहिती समजताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत घटनेची माहिती घेतली व पंचनामा केला. या खून प्रकरणातील अज्ञात मारेकरी विरोधात रोहा पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रमोद बाबर करीत आहेत. धामणसई आदीवासीवाडी येथे खूनाच्या घटनेनंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव ठोकून माहिती घेत पंचनामा केला.

Web Title: Roha raigad maharashtra ratnagiri kokan raigad crime news maharashtra crime news lakshmi waghmare raigad police

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 05, 2023 | 04:38 PM

Topics:  

  • kokan
  • maharashtra
  • Raigad Police

संबंधित बातम्या

शेतकऱ्यांची डोकेदुखी ठरलेल्या ‘डीपी चोरां’ना ठोकल्या बेड्या; इर्टिगा कारसह लाखोंचा मुद्देमाल जप्त
1

शेतकऱ्यांची डोकेदुखी ठरलेल्या ‘डीपी चोरां’ना ठोकल्या बेड्या; इर्टिगा कारसह लाखोंचा मुद्देमाल जप्त

Devendra Fadnavis: तरुणांचे संशोधन महाराष्ट्राला जगाचे ‘इनोव्हेशन हब’ बनवेल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा विश्वास
2

Devendra Fadnavis: तरुणांचे संशोधन महाराष्ट्राला जगाचे ‘इनोव्हेशन हब’ बनवेल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा विश्वास

Ambernath Green Data Center: अंबरनाथमध्ये ग्रीन डेटा सेंटरला सांडपाणी देण्यास मनसेचा तीव्र विरोध; नगरपरिषदेला दिले पत्र
3

Ambernath Green Data Center: अंबरनाथमध्ये ग्रीन डेटा सेंटरला सांडपाणी देण्यास मनसेचा तीव्र विरोध; नगरपरिषदेला दिले पत्र

Gondiya News: हरणाच्या पाडसावर भटक्या कुत्र्यांचा हल्ला; 2 चिमुकल्यांनी धाडसाने वाचवला जीव
4

Gondiya News: हरणाच्या पाडसावर भटक्या कुत्र्यांचा हल्ला; 2 चिमुकल्यांनी धाडसाने वाचवला जीव

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.