Dasara 2025 : पुणे शहरातील मध्यवर्ती भागामध्ये असणाऱ्या सारसबाग महालक्ष्मी मंदिरामध्ये देवीला सोन्याची साडी परिधान करण्यात आली आहे. तब्बल 16 किलो सोने असलेली ही साडी दक्षिण भारतातील कारागिरींनी साकारली आहे.
राजस्थानातील हा पुतळा दिल्लीतील 210 फूट उंचीच्या रावणाच्या पुतळ्यापेक्षाही मोठा आहे. या पुतळ्याचा आशिया आणि 'इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड'मध्ये समावेश केला जाईल.