Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Election 2025 |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘हर दिल मुंबई’साठी धाव; आज मुंबईत ‘टाटा मुंबई मॅरेथॉन स्पर्धा’, अभिनेता टायगर श्रॉफ ब्रॅन्ड अॅम्बेसिडर, ५० हजारांहून अधिक धावपटूंचा सहभाग….

जगभरातील धावपटूंचे ( World Runners) आकर्षण असलेल्या 'मुंबई मॅरेथॉन'चे यंदा १८ वे वर्ष आहे. पण मागील दोन वर्ष कोरोनामुळं ही स्पर्धा होऊ शकली नव्हती. परंतू या वर्षी उत्साहाने पुन्हा एकदा मुंबईकर व जगातील स्पर्धक आज उतरले आहेत.

  • By Amrut Sutar
Updated On: Jan 15, 2023 | 07:27 AM
‘हर दिल मुंबई’साठी धाव; आज मुंबईत ‘टाटा मुंबई मॅरेथॉन स्पर्धा’, अभिनेता टायगर श्रॉफ ब्रॅन्ड अॅम्बेसिडर, ५० हजारांहून अधिक धावपटूंचा सहभाग….
Follow Us
Close
Follow Us:

मुंबई : बोचरी व गुलाबी थंडी, थंड गारेगार वारे सिलिंकवरुन समुद्राचा फेसाळणाऱ्या लाटांचा आवाज अशी आज मुंबईकरांची (Mumbai) पहाट होणार आहे. कारण आहे आशियातील प्रतिष्ठित अशा मुंबईत होत असलेल्या ‘टाटा मुंबई मॅरेथॉन स्पर्धा’चे (Tata Mumbai Marathon) आयोजन. ज्या शहराला थांबणे ठावूक नाही तिथे आज पाऊले ऐकमेका मागून धावत आहेत. मॅरेथॉनचे यंदा ‘हर दिल मुंबई’ (Har dil Mumbai) असे ब्रीद वाक्य आहे. वरळी (Worli) सिलिंकवर धावपटूंची पडणारी वेगवान पावले आणि ‘हर दिल मुंबई’ नाऱ्यासह दक्षिण मुंबईच्या रस्त्यावर उसळलेला धावपटूंचा समुदाय. हा रंगदार आणि जिद्दीचा माहोल आज रविवारी जानेवारीला मुंबईत पाहायला मिळणार आहे. जगभरातील धावपटूंचे ( World Runners) आकर्षण असलेल्या ‘मुंबई मॅरेथॉन’चे यंदा १८ वे वर्ष आहे. पण मागील दोन वर्ष कोरोनामुळं ही स्पर्धा होऊ शकली नव्हती. परंतू या वर्षी उत्साहाने पुन्हा एकदा मुंबईकर व जगातील स्पर्धक आज उतरले आहेत.

#WATCH | Maharashtra: TATA Mumbai Marathon begins from Chhatrapati Shivaji Maharaj Terminus, in Mumbai (CSMT) pic.twitter.com/PbvNjQr9jx — ANI (@ANI) January 15, 2023

५० ते ५५ हजारांहून अधिक धावपटू सहभाग…

दरम्यान, यंदा ही स्पर्धा तब्ब्ल दोन वर्षानंतर होत असल्यामुळं स्पर्धकांचा जोश, उत्साह कमालीचा आहे. त्यामुळं मॅरेथॉनमध्ये ५५ हजारांहून अधिक धावपटू सहभागी झाले आहेत, अशी माहिती समोर येत आहे. पूर्ण मॅरेथॉनचा मार्ग शहराच्या मध्यभागातून जाईल. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसपासून तो सुरू होईल, तर अर्ध मॅरेथॉन ही माहीम रेती बंदरहून सुरू होईल. पूर्ण मॅरेथॉन, अर्ध मॅरेथॉन, दहा किलोमीटर धाव, ड्रीम रन, सीनिअर सिटीझन्स रन आणि चॅम्पियन विथ डिसॅबिलिटी रन आदी विभागांमध्ये हजारो धावपटू ऐतिहासिक वारसा लाभलेल्या दक्षिण मुंबईतील विविध महत्त्वपूर्ण इमारतींच्या सहवासात धाव घेतील.

अभिनेता टायगर श्रॉफ मुख्य आकर्षक…

अभिनेता टायगर श्रॉफ (Actor Tiger Shroff) या स्पर्धेसाठी यंदा मुख्य आकर्षक असणार आहे. नृत्यकौशल्य आणि अभिनयासह फिटनेससाठी आग्रही असलेला टायगर श्रॉफ यंदाच्या मुंबई मॅरेथॉनचा ब्रॅन्डअॅम्बेसिडर आहे. टायगर श्रॉफच्या फिटनेसमुळे तो सध्या तरुणांच्या गळ्यातील ताईत बनला आहे. हेच लक्षात घेऊन यूथ आणि फिटनेस आयकॉन म्हणून टायगरला मॅरेथॉनचा चेहरा बवण्यात आले आहे; जेणेकरून अधिकाधिक तरुण आपल्या फिटनेसविषयी जागृत होतील. अशी माहिती मीडिया आणि जनसंपर्कचे वरिष्ठ व्यवस्थापक दीपक पिळणकर यांनी सांगितले.

Web Title: Run for har dil mumbai today in mumbai tata mumbai marathon actor tiger shroff as brand ambassador participation of more than fifty thousand runners

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 15, 2023 | 07:27 AM

Topics:  

  • CSMT
  • Mumbai

संबंधित बातम्या

Devendra Fadnavis : बिबट्याचे मानवावरील हल्ले ‘राज्य आपत्ती’, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे निर्देश
1

Devendra Fadnavis : बिबट्याचे मानवावरील हल्ले ‘राज्य आपत्ती’, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे निर्देश

Mumbai News : “आता आश्वासन नको…”, आझाद मैदानावर पगडी धारकांचा धडक मोर्चा
2

Mumbai News : “आता आश्वासन नको…”, आझाद मैदानावर पगडी धारकांचा धडक मोर्चा

मोठी बातमी! बिग बॉस फेम शिव ठाकरेच्या घराला भीषण आग, Video व्हायरल
3

मोठी बातमी! बिग बॉस फेम शिव ठाकरेच्या घराला भीषण आग, Video व्हायरल

महाराष्ट्र पोलिसांना सलाम! लोकलमधील एकट्या महिलेच्या सुरक्षेसाठी राहिले बसून, Video Viral
4

महाराष्ट्र पोलिसांना सलाम! लोकलमधील एकट्या महिलेच्या सुरक्षेसाठी राहिले बसून, Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.