Rupali Chakankar hits back at Supriya Sule
तीन टर्म बारामती लोकसभा मतदारसंघात ज्यांच्या जिवावर निवडून येतात त्यांनाच विचारतात प्रश्न…? दादासमोर नाक उचलून
धाकुटी विचारे
तू कुठं काय केलंस? चंदनाच्या खोडाला
सहाण विचारे
तू कुठं काय केलंस? तो झिजला, पण विझला नाही
देहाची कुडीच विचारे
तू कुठं काय केलंस? पाया भरला,… — Rupali Chakankar (@ChakankarSpeaks) November 25, 2023