Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • टेक
      • ऑटो
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate |
  • bigg boss 19
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘लव्ह जिहाद’ स्वातंत्र्यपूर्व काळापासून, तो हिंदुस्थानला नवा नाही, आधीच वादग्रस्त वक्तव्य करणारे संभाजी भिडे आता पुन्हा बरळले!

हिंदू समाज विविध प्रलोभनांना बळी पडून ती सहन करत आला. यापुढे असे होता कामा नये. त्यासाठी समाजातील तरुणाईने पेटून उठले पाहिजे, असेही भिडे म्हणाले.

  • By Pravina Shirpurkar
Updated On: Jul 31, 2023 | 09:18 AM
‘लव्ह जिहाद’ स्वातंत्र्यपूर्व काळापासून, तो हिंदुस्थानला नवा नाही, आधीच वादग्रस्त वक्तव्य करणारे संभाजी भिडे आता पुन्हा बरळले!
Follow Us
Close
Follow Us:

आपल्या नेहमी वादग्रस्त वक्तव्यामुळं सतत चर्चेत राहणारे आणि नेहमी वाद ओढावून घेणारे श्री शिवप्रतिष्‍ठान हिंदुस्‍थान संस्‍थेचे संस्‍थापक मनोहर ऊर्फ संभाजी भिडे (Sambhaji Bhide) यांनी तीन दिवसापुर्वी वादग्रस्त वक्तव्य केलं. त्यांच्या विधानानंतर पुन्हा एकदा वादाला तोंड फुटलं आहे. अकोला येथे रविवारी रात्री झालेल्या व्याख्यानात भिडे यांनी महात्मा गांधींबद्दल केल्या गेलेल्या ‘त्या’ वादग्रस्त उल्लेखाचे स्पष्टीकरण करीत अप्रत्यक्षपणे त्याबाबतच्या वक्तव्याचे समर्थन केले.  ‘लव्ह जिहाद’ हिंदुस्थानला नवा नाही, तो स्वातंत्र्यपूर्व काळापासूनचा आहे, असे सांगत पं. नेहरू, इंदिरा गांधी यांच्याही संदर्भात पुन्हा वादग्रस्त विधान केले. (Sambhaji Bhide On Love Jihad) सुरुवातीपासूनच हिंदू समाजावर विविध आक्रमणे होत आहे. हिंदू समाज विविध प्रलोभनांना बळी पडून ती सहन करत आला. यापुढे असे होता कामा नये. त्यासाठी समाजातील तरुणाईने पेटून उठले पाहिजे, असेही भिडे म्हणाले.

[read_also content=”Big Breaking! जयपूर ते मुंबई पॅसेजर एक्सप्रेसमध्ये गोळीबार, पोलिसांसह तिघांचा मृत्यू… https://www.navarashtra.com/maharashtra/big-breaking-firing-at-mira-road-and-virar-in-jaipur-to-mumbai-passenger-express-three-killed-including-policemen-438863.html”]

शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान या संस्थेचे संस्थापक संभाजी भिडे नेहमीच वादग्रस्त विधानामुळे चर्चेत असतात. कधी महिलांच्या टिकलीवरुन, तर कधी मूल जन्मावरुन, कधी कोरोनावरुन तर कधी भारतमातेवरुनही संभाजी भिंडेंनी वादग्रस्त विधान केले आहेत. तीन दिवसापुर्वी अमरावती मध्ये आयोजीत व्याख्यानात त्यांनी महात्मा गांधींबद्दल वादग्रस्त विधान केलं आहे. महात्मा गांधींचे पूर्ण नाव मोहनदास करमचंद गांधी हे सांगितले जाते. पण, करमचंद गांधी हे मोहनदास यांचे वडील नसून एक मुस्लीम जमीनदार त्यांचे खरे वडील आहेत, असा खळबळजनक दावा भिंडेंनी अमरावती दौऱ्यात बोलताना केला होता. यावरुन राज्यभरात वाद निर्माण झालेला असताना आता  अकोला येथे रविवारी रात्री झालेल्या व्याख्यानात भिडे यांनी महात्मा गांधींबद्दल केल्या गेलेल्या ‘त्या’ वादग्रस्त उल्लेखाचे स्पष्टीकरण करीत पुन्हा वादग्रस्त विधान केले आहे.

यावेळी काय म्हणाले संभाजी भिडे

नारायणचार्य या लेखकाने त्या काळी लिहिलेल्या पुस्तकातील महात्मा गांधींबद्दलच्या वादग्रस्त मजकुराचे वाचन प्रतिष्ठानचे स्वयंसेवक अविनाशबापू मरकडे यांनी केले. त्याचे स्पष्टीकरण देताना भिडे यांनी, ‘लव्ह जिहाद’ हिंदुस्थानला नवा नाही, तो स्वातंत्र्यपूर्व काळापासूनचा आहे, असे सांगत पं. नेहरू, इंदिरा गांधी यांच्याही संदर्भात पुन्हा वादग्रस्त विधान केले. सुरुवातीपासूनच हिंदू समाजावर विविध आक्रमणे होत आहे. हिंदू समाज विविध प्रलोभनांना बळी पडून ती सहन करत आला. यापुढे असे होता कामा नये. त्यासाठी समाजातील तरुणाईने पेटून उठले पाहिजे, असेही भिडे म्हणाले.

Web Title: Sambhaji bhide again controversial statement about love jihad goes viral nrps

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 31, 2023 | 09:17 AM

Topics:  

  • Love Jihad
  • Mahatma Gandhi
  • sambhaji bhide

संबंधित बातम्या

आधी महिलांसोबत शारीरिक संबंध ठेवले नंतर हिंदू धर्माचा…, हिंदू असल्याचे भासवून चांदने महिलांना फसवले, अखेर लव्ह जिहादचा पर्दाफाश
1

आधी महिलांसोबत शारीरिक संबंध ठेवले नंतर हिंदू धर्माचा…, हिंदू असल्याचे भासवून चांदने महिलांना फसवले, अखेर लव्ह जिहादचा पर्दाफाश

“आंबा खाऊन मुलं होतात अन् सर्वधर्मसमभाव हा नपुंसकपणा ….; संभाजी भिडे यांची अजब वक्तव्ये, चर्चांना उधाण
2

“आंबा खाऊन मुलं होतात अन् सर्वधर्मसमभाव हा नपुंसकपणा ….; संभाजी भिडे यांची अजब वक्तव्ये, चर्चांना उधाण

50 Rupees Coin: ५० रुपयांचे नाणं चलनात येणार का? अर्थ मंत्रालयाने दिल्ली उच्च न्यायालयात दिलं उत्तर
3

50 Rupees Coin: ५० रुपयांचे नाणं चलनात येणार का? अर्थ मंत्रालयाने दिल्ली उच्च न्यायालयात दिलं उत्तर

“सुरज शुक्लाला अटक करा” – मर्जिया पठाण यांच्या नेतृत्वाखाली शेकडो आंदोलक रस्त्यावर
4

“सुरज शुक्लाला अटक करा” – मर्जिया पठाण यांच्या नेतृत्वाखाली शेकडो आंदोलक रस्त्यावर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.