Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • BMC Election 2026 |
  • PMC Election 2026 |
  • Nagpur Municipal Corporation Election 2026 |
  • Municipal Election |
  • Municipal Election Result 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Sangli ZP Election 2026: सांगलीत भाजपने फुंकलं रणशिंग! जिल्हा परिषदेसाठी इच्छुकांच्या मुलाखतींचा धडाका; पाहा संपूर्ण वेळापत्रक

सांगली जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी भाजप सज्ज झाली आहे. १७ आणि १८ जानेवारी रोजी सांगलीत इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती पार पडतील. ५ फेब्रुवारीला मतदान होणार असून ७ फेब्रुवारीला निकाल लागेल.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Jan 16, 2026 | 06:46 PM
सांगलीत भाजपने फुंकलं रणशिंग! जिल्हा परिषदेसाठी इच्छुकांच्या मुलाखतींचा धडाका; पाहा संपूर्ण वेळापत्रक (photo credit- X)

सांगलीत भाजपने फुंकलं रणशिंग! जिल्हा परिषदेसाठी इच्छुकांच्या मुलाखतींचा धडाका; पाहा संपूर्ण वेळापत्रक (photo credit- X)

Follow Us
Close
Follow Us:

 

  • सांगलीत भाजपने फुंकलं रणशिंग!
  • जिल्हा परिषदेसाठी इच्छुकांच्या मुलाखतींचा धडाका
  • पाहा संपूर्ण वेळापत्रक
सांगली : जिल्हा परिषदा आणि पंचायत समितीच्या निवडणुका नुकत्याच निवडणूक आयोगाने जाहीर केल्या आहेत.येत्या ५ फेब्रुवारी रोजी मतदान होऊन, ७ फेब्रुवारी रोजी त्याचा निकाल लागेल. अजून इतर पक्ष महापालिका निवडणुकीत असताना, नेहमी इलेक्शन मोड मध्ये असणाऱ्या भाजपने मात्र ; जिल्हा परिषदेच्या निवडणुकीसाठी रणशिंग फुंकले आहे. उद्या शनिवार आणि रविवारी जिल्ह्यातील सर्व इच्छुकांच्या मुलाखती सांगलीत होत आहेत.

जिल्ह्यात २०१७ मध्ये झालेल्या जिल्हा परिषदच्या निवडणुकीत मिरज, जत, कडेगाव, पलूस, आङपाडी तालुक्यात भाजपाने चांगले यश मिळवले होते, एकूण २३ जागा जिंकल्या याच यशाच्या जोरावर इतिहासात पहिल्यांदाच भाजपाने मिनी मंत्रालयावर विजयचा झेंडा फडकवला होता, आता सात वर्षांनी होणाऱ्या या निवडणुकीत देखील पुन्हा बाजी मारायच्या तयारीने भाजपने रणशिंग फुंकले आहे.

सांगली जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या अनुषंगाने जिल्हा परिषद व पंचायत समितीसाठी तालुका निहाय भारतीय जनता पार्टीच्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती शनिवार दि. १७ आणि रविवार दि. १८ रोजी खरे सांस्कृतिक भवन, विश्रामबाग सांगली येथे होत आहेत, असल्याची माहिती भाजपचे जिल्हाध्यक्ष सम्राट महाडिक यांनी दिली.

महाराष्ट्रात भाजप अन् महायुतीचा महाविजय! CM Devendra Fadnavis म्हणाले, “जिंकल्यावर उन्माद…”

असे आहे मूलाखतीचे नियोजन

शनिवार दिनांक १७ जानेवारी २०२६
ता. तासगांव – सकाळी ०९:३० ते ११:००
ता. कवठेमहांकाळ – सकाळी ११:०० ते १२:००
ता. आटपाडी – दुपारी १२:०० ते ०१:००
ता. खानापूर – दुपारी ०१:०० ते ०२:००
ता.शिराळा – दुपारी २.३० ते ३.३०
ता. कडेगाव – दुपारी ३.३० ते ४.३०
ता. पलूस – दुपारी ४.३० ते ५.३०

रविवार दिनांक १८ जानेवारी २०२६
ता. मिरज – सकाळी ०९:०० ते ११:००
ता. वाळवा – सकाळी ११:०० ते ०१:००
ता.जत – दुपारी ०१:३० ते ०३:३०

भाजप जिल्हाध्यक्ष, सम्राट महाडिक यांनी सांगितले आहे मुलाखतीस उपस्थित राहताना कोणतेही शक्तिप्रदर्शन न करता इच्छुक उमेदवाराने स्वतः एकट्यानेच उपस्थित रहावे, सदर मुलाखत ही भारतीय जनता पार्टीचे आमदार, प्रमुख नेते तसेच कोअर कमिटीच्या टीमकडून घेतली जाईल, इच्छुक उमेदवारांनी आपला संपूर्ण बायोडेटा व अर्जासह दिलेल्या वेळेत उपस्थित राहणे अनिवार्य आहे.”

मतदारांनी घराणेशाही नाकारली! दिगज्जांच्या नातेवाईकांना पराभवाचा फटका, मुंबईत कुणाकुणाचे नातेवाईक पडले? वाचा सविस्तर

Web Title: Sangli zp election 2026 bjp candidate interviews schedule samrat mahadik

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 16, 2026 | 06:46 PM

Topics:  

  • Sangli
  • Sangli BJP
  • ZP Election 2026

संबंधित बातम्या

ZP Election News: मार्कर पेनचा ‘खेळ’ खल्लास! आगामी जिल्हा परिषद निवडणुकीत काडीनेच शाई लागणार; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
1

ZP Election News: मार्कर पेनचा ‘खेळ’ खल्लास! आगामी जिल्हा परिषद निवडणुकीत काडीनेच शाई लागणार; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय

Maharashtra Politics: “… अन अजित पवारांच्या उमेदवाराची तडीपारी थांबली”; नेमका विषय काय?
2

Maharashtra Politics: “… अन अजित पवारांच्या उमेदवाराची तडीपारी थांबली”; नेमका विषय काय?

Maharashtra ZP Election: मोठी बातमी! जिल्हा परिषदेच्या निवडणुकीसाठी आता…; सुप्रीम कोर्टाचा ‘हा’ आदेश
3

Maharashtra ZP Election: मोठी बातमी! जिल्हा परिषदेच्या निवडणुकीसाठी आता…; सुप्रीम कोर्टाचा ‘हा’ आदेश

Sangli Crime: किरकोळ वादातून चापट मारल्याचा राग; सांगलीत 18 वर्षीय तरुणाची धारदार शस्त्राने निर्घृण हत्या
4

Sangli Crime: किरकोळ वादातून चापट मारल्याचा राग; सांगलीत 18 वर्षीय तरुणाची धारदार शस्त्राने निर्घृण हत्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.