आगामी स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकांत आपली युती भाजप सोबतच असेल, असे प्रतिपादन जनसुराज्यचे संस्थापक आमदार विनय कोरे यांनी सांगलीमधील कार्यक्रमामध्ये केले.
आम्हीही मिनी पाकिस्तानात लढतोय, पण मी चौकार मारलाय. मिरज विधानसभा मतदारसंघातून चारवेळा निवडून आलोय." असे वादग्रस्त वक्तव्य माजी कामगार मंत्री सुरेश खाडे यांनी केले.
भाजपचे आमदार सुधीर गाडगीळ, सुरेश खाडे यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आले. तातडीने इम्पेरिकल डेटा न्यायालयात दसरा करावा अन्यथा राज्य सरकार बरखास्त करा अशी मागणी यावेळी करण्यात आली.
मशिदीवरील भोंगे उतरवा, हा धार्मिक विषय नसून सामाजिक विषय आहे. कोणत्याही समाजाच्या भावना दुखाविण्याचा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा उद्देश नाही. राजसाहेब ठाकरे यांचे भाषण समजावून न घेताच त्यांच्या नावाने गळा काढला…