• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Holi
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navarashtra
  • विडिओ
  • झटपट बातम्या
Marathi News » Topic » ZP Election 2026
  • Pune ZP : जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या घोषणेची प्रतीक्षा; नवनिर्वाचित सदस्यांचे लक्ष पदाधिकारी निवडीकडे

    Pune ZP : जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या घोषणेची प्रतीक्षा; नवनिर्वाचित सदस्यांचे लक्ष पदाधिकारी निवडीकडे

    जिल्हा परिषद अध्यक्ष-उपाध्यक्ष तसेच पंचायत समित्यांचे सभापती-उपसभापती यांच्या निवडीच्या तारखा अद्याप जाहीर झालेल्या नसल्याने नवनिर्वाचित सदस्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
    Feb 21, 2026 | 02:47 PM
  • ZP Election 2026: अटीतटीच्या आखाड्यात विक्रम खुटवड ठरले सिंघम; दुरंगी ऐवजी पंचरंगी…

    ZP Election 2026: अटीतटीच्या आखाड्यात विक्रम खुटवड ठरले सिंघम; दुरंगी ऐवजी पंचरंगी…

    भोर पंचायत समिती सभापतीपद हे सर्वसाधारण महिलासाठी असल्याने कामथडी गणातून निवडणूक लढविलेल्या विक्रम खुटवड यांच्या पत्नी तृप्ती खुटवड यांना६९६५ मते घेत विजयी ठरल्या.
    Feb 09, 2026 | 09:36 PM
  • जिल्हा परिषदेच्या विजयावर मंत्री Murlidhar Mohol यांचे भाष्य; म्हणाले, “… या निकालातून अधोरेखित”

    जिल्हा परिषदेच्या विजयावर मंत्री Murlidhar Mohol यांचे भाष्य; म्हणाले, “… या निकालातून अधोरेखित”

    पुणे महापालिकेच्या महापौरपदी भाजपच्या नगरसेविका मंजुषा नागपुरे व उपमहापौरपदी परशुराम वाडेकर यांची बिनविरोध निवड झाली. त्यानंतर मोहोळ यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
    Feb 09, 2026 | 08:20 PM
  • Dharashiv Election : धाराशिव जिल्ह्यात निवडणूक निकालांचे चित्र स्पष्ट; तेर व जवळा गटात मोठे उलटफेर

    Dharashiv Election : धाराशिव जिल्ह्यात निवडणूक निकालांचे चित्र स्पष्ट; तेर व जवळा गटात मोठे उलटफेर

    धाराशिव तालुक्यातील तेर गटातून अर्चना राणाजगजितसिंह पाटील यांनी दणदणीत विजय मिळवला आहे. त्यांनी ७५९७ मते मिळवत प्रतिस्पर्ध्यांवर स्पष्ट आघाडी घेतली. या गटात राष्ट्रवादीला मोठा धक्का बसल्याचे मानले जात आहे.
    Feb 09, 2026 | 06:53 PM
  • Patan Election Result: पाटणमध्ये ‘शंभू’राज! पालकमंत्री शंभूराज देसाईंचा भाजपला धोबीपछाड; देसाई गटाचा एकतर्फी विजय

    Patan Election Result: पाटणमध्ये ‘शंभू’राज! पालकमंत्री शंभूराज देसाईंचा भाजपला धोबीपछाड; देसाई गटाचा एकतर्फी विजय

    जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीपूर्वी युवा नेते सत्यजित पाटणकर यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने तालुक्यातील राजकीय वातावरणात रंगत निर्माण झाली होती.
    Feb 09, 2026 | 06:29 PM
  • “… हे स्पष्ट झाले आहे”; जिल्हा परिषदेच्या निकालावर मुख्यमंत्री Devendra Fadnavis यांचे भाष्य

    “… हे स्पष्ट झाले आहे”; जिल्हा परिषदेच्या निकालावर मुख्यमंत्री Devendra Fadnavis यांचे भाष्य

    मी आमचे दोन्ही सहकारी पक्षाचे मी अभिनंदन करतो. तसेच पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचे अभिनंदन करतो, राज्यातील जनतेचे आभार मानतो, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.
    Feb 09, 2026 | 05:53 PM
  • Election Result : खेड तालुक्यात सत्ता कुणाची? निकालातून नवे राजकीय समीकरण स्पष्ट

    Election Result : खेड तालुक्यात सत्ता कुणाची? निकालातून नवे राजकीय समीकरण स्पष्ट

    खेड तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांचे निकाल जाहीर होताच तालुक्याच्या राजकारणात मोठा आणि निर्णायक बदल स्पष्टपणे समोर आला आहे.
    Feb 09, 2026 | 05:52 PM
  • Satara News : सातारा तालुक्यात राजे गटाचा करिष्मा पण राष्ट्रवादीचे हादरे, पाटखळ व खेड गटात राष्ट्रवादीचे उमेदवार विजयी

    Satara News : सातारा तालुक्यात राजे गटाचा करिष्मा पण राष्ट्रवादीचे हादरे, पाटखळ व खेड गटात राष्ट्रवादीचे उमेदवार विजयी

    सातारा जिल्ह्यातील राजकीय दृष्ट्या महत्त्वपूर्ण ठरलेल्या दुसऱ्या क्रमांकाच्या खेड गटात मात्र राष्ट्रवादीने भाजपला धोबीपछाड दिला आहे .पाटखळ गटातूनही राष्ट्रवादीच्या शुभांगी जाधव 290 मतांनी विजयी झाल्या आहेत.
    Feb 09, 2026 | 05:13 PM
  • Maharashtra ZP Election 2026 Result: भाजपची हॅट्रिक; विधानसभा, महापालिकांनंतर आता जिल्हा परिषदेतही भाजपचं नंबर १चा पक्ष

    Maharashtra ZP Election 2026 Result: भाजपची हॅट्रिक; विधानसभा, महापालिकांनंतर आता जिल्हा परिषदेतही भाजपचं नंबर १चा पक्ष

    परभणी जिल्ह्यात एक मोठा धक्का बसला आहे, जिथे दिग्गज भाजप नेते आणि माजी मंत्री सुरेश वरपुडकर यांच्या कुटुंबातील पाचपैकी चार सदस्यांना पराभव पत्करावा लागला आहे, ज्याला "घराण्य राजकारणाचा" जाहीर नकार…
    Feb 09, 2026 | 04:49 PM
  • Maharashtra Politics: “उबाठामध्ये आणि मविआमध्ये…”; सिंधदुर्गमधील विजायवर नितेश राणेंचा टोला

    Maharashtra Politics: “उबाठामध्ये आणि मविआमध्ये…”; सिंधदुर्गमधील विजायवर नितेश राणेंचा टोला

    आज राज्यातील 12 जिल्हा परिषद आणि 125 पंचायत समिती निवडणुकीचा निकाल जाहीर झाला आहे. राज्यात महायुतीने मोठे यश प्राप्त केले आहे.
    Feb 09, 2026 | 04:41 PM
  • गोकुळचे माजी अध्यक्ष विश्वास पाटील यांच्या मुलाचा दारुण पराभव; पाडळी खुर्दमधून राष्ट्रवादीचा उमेदवार विजयी

    गोकुळचे माजी अध्यक्ष विश्वास पाटील यांच्या मुलाचा दारुण पराभव; पाडळी खुर्दमधून राष्ट्रवादीचा उमेदवार विजयी

    कोल्हापूर जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये गोकुळचे माजी अध्यक्ष विश्वास आबाजी पाटील यांना मोठा धक्का बसला आहे. त्यांचे चिरंजीव सचिन पाटील यांना पाडळी खुर्द जिल्हा परिषद मतदारसंघातून दारूण पराभवाला सामोरे जावं लागलं…
    Feb 09, 2026 | 03:56 PM
  • ZP Election 2026: निवडणूक ड्युटीला दांडी मारणाऱ्या ११९ कर्मचाऱ्यांवर गुन्हे दाखल; प्रशासनाचा कडक इशाारा

    ZP Election 2026: निवडणूक ड्युटीला दांडी मारणाऱ्या ११९ कर्मचाऱ्यांवर गुन्हे दाखल; प्रशासनाचा कडक इशाारा

    गंगापूरमध्ये जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या ड्युटीला गैरहजर राहिलेल्या ११९ कर्मचाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. टीईटी परीक्षेचे कारण देणाऱ्या कर्मचाऱ्यांचीही चौकशी होणार आहे.
    Feb 09, 2026 | 03:42 PM
  • Maharashtra EVM Controversy: ढाब्यावर सापडलेल्या ‘त्या‌’ दोन राखीव ईव्हीएम प्रकरणावर निवडणूक आयोगाचे म्हणणे आले, काय म्हणतायत बघा?

    Maharashtra EVM Controversy: ढाब्यावर सापडलेल्या ‘त्या‌’ दोन राखीव ईव्हीएम प्रकरणावर निवडणूक आयोगाचे म्हणणे आले, काय म्हणतायत बघा?

    महाराष्ट्रातील जिल्हा परिषद निवडणुकीनंतर एका रेस्टॉरंटमध्ये दोन ईव्हीएम सापडले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराने चौकशीची मागणी केली. या चौकशीनंतर आता राज्य निवडणूक आयोगाने एक निवेदन जारी केले आहे.
    Feb 09, 2026 | 12:05 PM
  • Satara Zp Election Result : साताऱ्याच्या ‘मिनी मंत्रालय’वर कुणाची सत्ता? भाजपची लाट रोखणार का राष्ट्रवादी?

    Satara Zp Election Result : साताऱ्याच्या ‘मिनी मंत्रालय’वर कुणाची सत्ता? भाजपची लाट रोखणार का राष्ट्रवादी?

    ‘मिनी मंत्रालय’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जिल्हा परिषदेवरील वर्चस्वासाठी भारतीय जनता पक्षाने यंदा टोकाची लढाई उभी केली असून, साताऱ्यात ऐतिहासिक सत्तांतराची शक्यता वर्तवली जात आहे.
    Feb 09, 2026 | 11:12 AM
  • जावळीतील 62% मतदानाचा आज होणार ‘फैसला’; ‘या’ गटात झालेल्या चुरशीच्या लढतीकडे सर्वांचं लक्ष

    जावळीतील 62% मतदानाचा आज होणार ‘फैसला’; ‘या’ गटात झालेल्या चुरशीच्या लढतीकडे सर्वांचं लक्ष

    जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीतील मतदानाचा आज सोमवारी फैसला होणार आहे. निवडणुकीच्या निकालाकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.
    Feb 09, 2026 | 12:30 AM
  • Karjat Election 2026: कर्जतमध्ये 12 टेबलावर होणार मतमोजणी! कोणाचे नशीब उघडणार? प्रशासकीय भवनात जय्यत तयारी

    Karjat Election 2026: कर्जतमध्ये 12 टेबलावर होणार मतमोजणी! कोणाचे नशीब उघडणार? प्रशासकीय भवनात जय्यत तयारी

    कर्जत तालुक्यात पंचायत समितीचे १२ गण असून मतमोजणी साठी १२ टेबल लावण्यात आले आहेत. त्या टेबल वर प्रत्येक एक मशीन असे मतमोजणी होणार असून त्यात गट आणि गण अशी मतमोजणी…
    Feb 08, 2026 | 09:07 PM
  • Pune Zp Election : जिल्ह्याचे कारभारी उद्या ठरणार; राष्ट्रवादी सत्ता राखणार की नव्या समीकरणांचा उदय होणार

    Pune Zp Election : जिल्ह्याचे कारभारी उद्या ठरणार; राष्ट्रवादी सत्ता राखणार की नव्या समीकरणांचा उदय होणार

    पुणे जिल्ह्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांचा निकाल उद्या स्पष्ट होणार असून, जिल्ह्याचे कारभारी कोण असणार याकडे संपूर्ण राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
    Feb 08, 2026 | 05:12 PM
  • मावळ तालुक्यात मतमोजणीसाठी प्रशासन सज्ज; टपाली मतपत्रिकांसाठी 5 पथके, तर EVM साठी…

    मावळ तालुक्यात मतमोजणीसाठी प्रशासन सज्ज; टपाली मतपत्रिकांसाठी 5 पथके, तर EVM साठी…

    मावळ तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक 2025–26 साठी दिनांक 09/02/2026 रोजी होणाऱ्या मतमोजणीची संपूर्ण व काटेकोर तयारी प्रशासनातर्फे पूर्ण करण्यात आली आहे.
    Feb 08, 2026 | 04:13 PM
  • ZP Election 2026: छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात सरासरी ६५% मतदान, भावी कारभाऱ्यांचे भाग्य ईव्हीएम यंत्रात झाले कैद

    ZP Election 2026: छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात सरासरी ६५% मतदान, भावी कारभाऱ्यांचे भाग्य ईव्हीएम यंत्रात झाले कैद

    शनिवार, ७ रोजी जिल्हाभरात मतदान प्रक्रिया पार पडली. सरासरी मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली असली तरी दिवसभरात काही ठिकाणी वाद, गोंधळ, धक्काबुक्की आणि आरोपांचे प्रकार पाहायला मिळाले.
    Feb 08, 2026 | 04:03 PM
  • मतदान झाले, धाकधूक सुरू! पुणे जिल्ह्यातील 827 उमेदवारांचे भवितव्य यंत्रात बंद

    मतदान झाले, धाकधूक सुरू! पुणे जिल्ह्यातील 827 उमेदवारांचे भवितव्य यंत्रात बंद

    सकाळी साडेसातपासून सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत झालेल्या मतदानानंतर तब्बल ८२७ उमेदवारांचे राजकीय भवितव्य मतदान यंत्रात बंद झाले असून, आता निकालाच्या प्रतीक्षेने उमेदवारांसह कार्यकर्त्यांचीही धाकधूक वाढली आहे.
    Feb 08, 2026 | 12:01 PM

ताज्या बातम्या

पुढे वाचा
एकेकाळी प्रगतीच्या शिखरावर असलेल्या इराणला इराणी लोकांनीच ढकललं मागं! धार्मिक अनुयायी एकवटले अन् बनले इस्लामिक राष्ट्र

एकेकाळी प्रगतीच्या शिखरावर असलेल्या इराणला इराणी लोकांनीच ढकललं मागं! धार्मिक अनुयायी एकवटले अन् बनले इस्लामिक राष्ट्र

Mar 05, 2026 | 01:15 AM
Iran US War : चीनचा माज उतरला! इराण-अमेरिका युद्धात चिनी संरक्षण यंत्रणा फोल; असा झाला ‘गेम’

Iran US War : चीनचा माज उतरला! इराण-अमेरिका युद्धात चिनी संरक्षण यंत्रणा फोल; असा झाला ‘गेम’

Mar 04, 2026 | 11:20 PM
SA Vs NZ Semi-Final: सायफर्ट-एलनच्या तुफानी फटकेबाजीने दक्षिण आफ्रिका हवालदिल, गाजवले वर्चस्व; फायनलसाठी NZ सज्ज

SA Vs NZ Semi-Final: सायफर्ट-एलनच्या तुफानी फटकेबाजीने दक्षिण आफ्रिका हवालदिल, गाजवले वर्चस्व; फायनलसाठी NZ सज्ज

Mar 04, 2026 | 09:56 PM
सर्जन कसे होतात? मेडिकलमध्ये व्हायायचंय पारंगत? ‘हे’ आहेत काही स्टेप्स

सर्जन कसे होतात? मेडिकलमध्ये व्हायायचंय पारंगत? ‘हे’ आहेत काही स्टेप्स

Mar 04, 2026 | 09:55 PM
आज होऊनच जाऊ दे! Hero Splendor की Bajaj Platina, 1 लिटर पेट्रोलवर कोणती बाईक देते जास्त मायलेज?

आज होऊनच जाऊ दे! Hero Splendor की Bajaj Platina, 1 लिटर पेट्रोलवर कोणती बाईक देते जास्त मायलेज?

Mar 04, 2026 | 09:55 PM
शरीरावरील टॅनिंगला रामराम! गुळाच्या सोप्या घरगुती उपायाने मिळवा नैसर्गिक उजळपणा

शरीरावरील टॅनिंगला रामराम! गुळाच्या सोप्या घरगुती उपायाने मिळवा नैसर्गिक उजळपणा

Mar 04, 2026 | 09:42 PM
पगार 25 हजार तरी सुद्धा दारात असेल Maruti Fronx कार! ‘हा’ एक हिशोब आणि दरमहा भरावे लागेल फक्त 14000 रुपये

पगार 25 हजार तरी सुद्धा दारात असेल Maruti Fronx कार! ‘हा’ एक हिशोब आणि दरमहा भरावे लागेल फक्त 14000 रुपये

Mar 04, 2026 | 09:36 PM

व्हिडिओ

पुढे वाचा
MUMBAI : राज्यसभेसाठी मविआतून एकच उमेदवार उभा राहिल – संजय राऊत

MUMBAI : राज्यसभेसाठी मविआतून एकच उमेदवार उभा राहिल – संजय राऊत

Mar 04, 2026 | 03:33 PM
SINDHUDURG : वेताळ बांबर्डे पुलावर मर्सिडीज कार १० फूट दरीत कोसळली

SINDHUDURG : वेताळ बांबर्डे पुलावर मर्सिडीज कार १० फूट दरीत कोसळली

Mar 04, 2026 | 03:29 PM
Sambhajinagar : आंतरराष्ट्रीय राजकारणात ‘नाक खुपसणं महागात पडेल; संजय शिरसााठांचा राऊतांना टोला

Sambhajinagar : आंतरराष्ट्रीय राजकारणात ‘नाक खुपसणं महागात पडेल; संजय शिरसााठांचा राऊतांना टोला

Mar 03, 2026 | 07:38 PM
Ahilyanagar : शनिशिंगणापूर देवस्थान कर्मचाऱ्यांचे बेमुदत साखळी उपोषण सुरु

Ahilyanagar : शनिशिंगणापूर देवस्थान कर्मचाऱ्यांचे बेमुदत साखळी उपोषण सुरु

Mar 03, 2026 | 07:25 PM
Solapur : आदिला नदीला नाला होऊ देणार नाही,महापालिकेच्या निर्णयाविरोधात पर्यावरणप्रेमी आक्रमक

Solapur : आदिला नदीला नाला होऊ देणार नाही,महापालिकेच्या निर्णयाविरोधात पर्यावरणप्रेमी आक्रमक

Mar 03, 2026 | 07:13 PM
Parbhani : परभणीत महायुतीचा फॉर्म्युला? जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी भाजपच्या हालचालींना वेग

Parbhani : परभणीत महायुतीचा फॉर्म्युला? जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी भाजपच्या हालचालींना वेग

Mar 03, 2026 | 07:07 PM
Jalna : फुलांची उधळण, डफड्यावर ठेका पाहा ; आमदार अर्जुन खोतकरांची अनोखी होळी

Jalna : फुलांची उधळण, डफड्यावर ठेका पाहा ; आमदार अर्जुन खोतकरांची अनोखी होळी

Mar 03, 2026 | 06:44 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.