Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 5 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

भगतसिंह भाजपाचे एजंट, नवे राज्यपाल बैस की बायस? हे माहित नाही, काय म्हणाले संजय राऊत?

नवे राज्यपाल बैस आहेत की बायस आहेत. ते माहीत नाही. त्यांनी घटनेला धरुन काम केलं तर स्वागत होईल. अशा शब्दात ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रीया दिली आहे.

  • By Pravina Shirpurkar
Updated On: Feb 12, 2023 | 10:44 AM
भगतसिंह भाजपाचे एजंट, नवे राज्यपाल बैस की बायस? हे माहित नाही, काय म्हणाले संजय राऊत?
Follow Us
Follow Us:

महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांचा राजीनामा (Resignation) राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी मंजूर केला आहे. भगतसिंह कोश्यारींच्या राजिनाम्या नंतर राज्याच्या राजकीय वर्तुळातुन विविध प्रतिक्रिया येत आहे.  भगतसिंह कोश्यारींनी भाजपाचं एजंट म्हणून काम केलं. ते गृहमंत्रालयाच्या दबावाखाली होते, ते वाईट नव्हते. नवे राज्यपाल बैस आहेत की बायस आहेत. ते माहीत नाही. त्यांनी घटनेला धरुन काम केलं तर स्वागत होईल. अशा शब्दात ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी प्रतिक्रीया दिली आहे.

[read_also content=”राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांचा अखेर राजीनामा, राज्याला मिळाले नवे राज्यपाल, ‘या’ 13 राज्यांमध्येही मोठे फेरबदल https://www.navarashtra.com/maharashtra/governor-bhagat-singh-koshyari-finally-resigned-the-state-got-a-new-governor-nrps-369137.html”]

राज्याची मागणी राज्यपाल बदलाची गेल्या काही काळापासूनची आहे. तत्काळ हे बदल होणं गरजेचे होते. मात्र, केंद्राने ते केलं नाही. राज्यपालांचा कार्यकाळ पूर्ण होऊ दिला. केंद्राने सगळ्या नियुक्त्यामबरोबर त्यांची नियुक्ती केली. केंद्राने महाराष्ट्रावर काही उपकार केले नाहीत अशी प्रखर टिका संजय राऊत यांनी केली आहे.तर  महाराष्ट्रविरोधी राज्यापालांचा राजिनामा अखेर राजिनामा दिला आहे. अशी प्रतिक्रीया आदित्य ठाकरे यांनी दिली.

महापुरषांबद्ल राज्यपालांनी केले होत वादग्रस्त वक्तव्य

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी वारंवार महापुरुषांच्या विरोधात अवमानकारक उद्गार काढले होते. कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्याबद्दल अवमानकारक उद्गार काढले होते. त्यामुळे राज्यात संतापाची लाट उसळली होती. त्यांच्या विरोधात राज्यभरात संतापाची लाट उसळली होती. तेव्हापासून राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना राज्याचा रोष पत्करावा लागला होता. तसेच, विरोधकांनी हा मुद्दा लावून धरला होता. महाविकास आघाडीने तर राज्यपालांच्या विरोधात मोठा मोर्चाही काढला होता. तसेच राज्यात ठिकठिकाणी राज्यपालांचे पुतळे जाळून आंदोलन करण्यात आलं होतं. यावेळी विरोधकांनी राज्यपालांच्या हकालपट्टीची जोरदार मागणी केली होती.

Web Title: Sanjay raut statement on newly appointest governer of maharashtra ramesh bais and ex governer bhagar singh koshyari nrps

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 12, 2023 | 10:38 AM

Topics:  

  • Bhagat Singh Koshyari
  • Draupadi Murmu
  • ramesh bais
  • sanjay raut

संबंधित बातम्या

Sanjay Raut Toxic Test News: तुरुंगात असताना विषप्रयोग…? संजय राऊतांचा धक्कादायक गौप्यस्फोट
1

Sanjay Raut Toxic Test News: तुरुंगात असताना विषप्रयोग…? संजय राऊतांचा धक्कादायक गौप्यस्फोट

Sanjay Raut News: १७ सप्टेंबरला केंद्रात काहीतरी मोठं होणार!संजय राऊतांचा खळबळजनक दावा
2

Sanjay Raut News: १७ सप्टेंबरला केंद्रात काहीतरी मोठं होणार!संजय राऊतांचा खळबळजनक दावा

Delhi Politics: दिल्लीच्या राजकारणात मोठा भुकंप…; देवेंद्र फडणवीसांना उपपंतप्रधान बनवण्याचा RSS चा प्लॅन
3

Delhi Politics: दिल्लीच्या राजकारणात मोठा भुकंप…; देवेंद्र फडणवीसांना उपपंतप्रधान बनवण्याचा RSS चा प्लॅन

Sanjay Raut Criticizes Bandu Jadhav: जे ठाकरेंचे झाले नाहीत, ते जरांगेंचे कसे होणार? संजय राऊतांचा खासदार जाधवांवर घणाघात
4

Sanjay Raut Criticizes Bandu Jadhav: जे ठाकरेंचे झाले नाहीत, ते जरांगेंचे कसे होणार? संजय राऊतांचा खासदार जाधवांवर घणाघात

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.