राधाकृष्णन हे रमेश बैस यांची जागा घेतील, जे 18 फेब्रुवारी 2023 पासून राज्यपाल आहेत. झारखंडमध्ये सीपी राधाकृष्णन यांच्या जागी भाजपचे ज्येष्ठ नेते संतोष कुमार गंगवार यांची राज्यपालपदी नियुक्ती करण्यात आली…
खासदार उदयनराजे भोसले यांनी शुक्रवारी महाबळेश्वर मुक्कामी असलेले महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस यांची भेट घेऊन त्यांच्याशी पाऊण तास सविस्तर चर्चा केली. महाराष्ट्रातील विविध प्रश्नांवर चर्चा करताना काही विकास कामांच्या प्रश्नांची…
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या नेतृत्वाखालील सरकारने अधिकाधिक मुलींना शिक्षित करण्याच्या उद्देशाने 8 लाख किंवा त्यापेक्षा कमी उत्पन्न असलेल्या कुटुंबातील मुलींना उच्च शिक्षणात संपूर्ण शुल्कमाफी देण्याचा निर्णय घेतला…
महाराष्ट्राचे माजी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांनी त्यांच्या पदाच्या कार्यकाळात अनेक विधानं करून वाद ओढवून घेतला होता. त्यानंतर आता विद्यमान राज्यपाल रमेश बैस (Ramesh Bais) यांनी केलेले विधान…
राज्यपाल रमेश बैस (Ramesh Bais) यांनी किल्ले प्रतापगडास (Pratapgad Fort) सहकुटुंब भेट दिली. यावेळी राज्यपालांचे प्रधान सचिव संतोष कुमार, विशेष कार्य अधिकारी महेश गोलाणी, अप्पर जिल्हाधिकारी तथा राज्यपालांचे परिवार प्रबंधक…
महाराष्ट्र भूषण (Maharashtra Bhushan) कार्यक्रमाची उच्चस्तरीय चौकशी करुन सदोष मनुष्यधाचा गुन्हा दाखल करावा, या मागणीसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या (Thackeray Group Meet Governor) शिष्टमंडळाने आज राज्यपाल रमेश बैस (Ramesh…
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या (Savitribai Phule Pune University) ऐतिहासिक इमारतीमध्ये शिव्यांचा भडीमार व अश्लील वाक्यांचा वापर करून रॅप साँग (Rap Song) शूट करण्यात आले होते.
महाराष्ट्रातील राजकारणात (Maharashtra Politics) गेल्या काही दिवसांपासून विविध राजकीय घडामोडी घडत आहेत. सत्ताधारी आणि विरोधकांकडून एकमेकांवर टीकाटिप्पणी केली जात आहे. त्यानंतर आता विरोधी पक्षाचे शिष्टमंडळ नवनिर्वाचित राज्यपाल रमेश बैस (Ramesh…
महाराष्ट्रासारख्या विविध परंपरांनी नटलेल्या राज्याच्या राज्यपालपदी रमेश बैस यांची नियुक्ती झाली. काल त्यांनी पद आणि गोपनियतेची शपथ घेतली. ही शपथ घेतानाच त्यांनी दहा कोटी महाराष्ट्रीयांच्या अपेक्षाही आपल्या खांद्यावर घेतल्या आहेत.…
नवे राज्यपाल बैस आहेत की बायस आहेत. ते माहीत नाही. त्यांनी घटनेला धरुन काम केलं तर स्वागत होईल. अशा शब्दात ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रीया दिली आहे.
झारखंडचे राज्यपाल रमेश बैस यांची महाराष्ट्राच्या राज्यपालपदी नियुक्ती केली आहे. याशिवाय गुलाबचंद कटारिया यांना आसामचे राज्यपाल, माजी केंद्रीय मंत्री शिव प्रताप शुक्ला हिमाचल प्रदेशचे राज्यपाल करण्यात आले आहे.