Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 11 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

JNV Entrance Results 2026: जवाहर नवोदय प्रवेशाचा ‘सातारा पॅटर्न’! ११ हजार परीक्षार्थींमधून झेडपीच्या मुलांनी उमटवला ठसा

जिल्ह्यातील प्राथमिक शाळांमधील  विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढावी,यासाठी शिक्षणाधिकारी नायकवडी यांनी नाविन्यपूर्ण उपक्रम राबविले आहेत. त्यामुळे स्पर्धा परीक्षांमध्ये प्राथमिक शाळा मधील विद्यार्थ्यांची कामगिरी चमकदार होत आह

  • By anuradha sagar
Updated On: Mar 27, 2026 | 12:42 PM
Satara Zilla Parishad, Jawahar Navodaya Vidyalaya Satara,

Satara Zilla Parishad, Jawahar Navodaya Vidyalaya Satara,

Follow Us
Follow Us:
  • जवाहर नवोदय विद्यालयाच्या  शैक्षणिक वर्ष २०२६-२७ च्या प्रवेशासाठी सातारा जिल्ह्यातून एकूण ११,००० विद्यार्थ्यांनी ८० जागांसाठी ही परीक्षा दिली
  • इयत्ता सहावीच्या एकूण ८० जागांपैकी तब्बल ५५ जागांवर जिल्हा परिषद शाळांतील विद्यार्थ्यांनी यश मिळवले
  • निवड झालेल्या या विद्यार्थ्यांना क्षेत्रमाहुली (ता. सातारा) येथील विद्यालयात ६ वी ते १२ वीपर्यंतचे उच्च दर्जाचे शिक्षण पूर्णपणे मोफत
Jawahar Navodaya Vidyalaya Satara: सातारा जिल्ह्यातील जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश प्रक्रियेत यंदा जिल्हा परिषद शाळांनी उल्लेखनीय यश संपादन केले आहे. इयत्ता सहावीसाठी उपलब्ध असलेल्या एकूण ८० जागापैकी तब्बल ५५ जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थ्यांची निवड झाली आहे. त्यामुळे ग्रामीण शिक्षणाच्या गुणवत्तचे द्योतक मानले जात आहे. त्यामुळे सातारा जिल्ह्मयाने राज्यात ठसा उमटवला आहे. शैक्षणिक वर्ष २०२६- २७ साठी घेण्यात आालेल्या जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेसाठी जिल्ह्यातून ११ हजार विद्याथ्यांनी ८० जांगासाठी परीक्षा दिली होती. त्यामध्ये ५५ विद्यार्थी प्रवेशासाठी पात्र ठरले आहेत.

या विद्याध्थ्यांना क्षेत्रमाहली (ता. सातारा) येथील जवाहर नवोदय विद्यालयात सहावी ते बारावीपर्यंत शिक्षण घेण्याची संधी मिळाली आहे. हे संपूर्ण शिक्षण विद्याथ्यांना मोफत उपलब्ध होणार आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन यांनी नव्याने सुरू केलेले पाचवीचे वर्ग, माझी शाळा आदर्श शाळा उपक्रम, गुणवत्ता वाढ़ीसाठी राबवलेले नावीन्यपूर्ण उपक्रम, नियमित सराव, प्रश्न पेढ़ी निर्मिती यामुळे जिल्हा परिषदेच्या ग्रामीण भागातील मुलांनी हे यश संपादन केले आहे. यशस्वी विद्यार्यांचे जि. प. अध्यक्ष डॉ. प्रियाताई शिंदे, उपाध्यक्ष राजू भैया भोसले व सदस्यांनी अभिनंदन केले.

राज्य सरकारकडून सर्वसामान्यांना दिलासा मिळणार; ऐन उन्हाळ्यात वीज दरात कपात होणार

 

शिक्षणाधिकारी अनिस नायकवडी यांचे विशेष परिश्रम

जिल्ह्यातील प्राथमिक शाळांमधील  विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढावी,यासाठी शिक्षणाधिकारी नायकवडी यांनी नाविन्यपूर्ण उपक्रम राबविले आहेत. त्यामुळे स्पर्धा परीक्षांमध्ये प्राथमिक शाळा मधील विद्यार्थ्यांची कामगिरी चमकदार होत आहे. नवोदय व सैनिक स्कूल प्रवेश परीक्षेसाठी नायकवडी यांनी जिल्ह्यात विशेष शैक्षणिक उपक्रम राबवल्याने शिक्षण विभागाला हे यश मिळाले आहे. त्यामुळे मुख्य कार्यकारी अधिकारी नागराजन यांनी शिक्षणाधिकारी नायकवडी यांचे विशेष कौतुक केले.

Web Title: Satara district sets benchmark 55 zp students qualify for prestigious navodaya vidyalaya

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 27, 2026 | 12:42 PM

Topics:  

  • Educational News
  • Marathi School
  • Satara

संबंधित बातम्या

Satara News: खण आळीतील रस्ता होणार मोकळा, अतिक्रमणे हटविण्यासाठी सात दिवसांचा अल्टिमेटम! मुदत संपताच पालिकेची कारवाई
1

Satara News: खण आळीतील रस्ता होणार मोकळा, अतिक्रमणे हटविण्यासाठी सात दिवसांचा अल्टिमेटम! मुदत संपताच पालिकेची कारवाई

Satara News: विकासाच्या नावाखाली वाईच्या ऐतिहासिक घाटांची तोडफोड; कृष्णाकाठचा शेकडो वर्षांचा वारसा धोक्यात!
2

Satara News: विकासाच्या नावाखाली वाईच्या ऐतिहासिक घाटांची तोडफोड; कृष्णाकाठचा शेकडो वर्षांचा वारसा धोक्यात!

Pune News: भावासोबत आनंदाने पोहायला गेली; काही वेळातच अनर्थ, १० वर्षीय चिमुकलीचा दुर्दैवी अंत
3

Pune News: भावासोबत आनंदाने पोहायला गेली; काही वेळातच अनर्थ, १० वर्षीय चिमुकलीचा दुर्दैवी अंत

साताऱ्याच्या शिलेदारांचा सन्मान! आशियाई क्रीडा स्पर्धेतील पदकविजेत्यांची भव्य गौरव रॅली; साहिल, ऋतुजा अन् सुदेष्णाचा भव्य सत्कार
4

साताऱ्याच्या शिलेदारांचा सन्मान! आशियाई क्रीडा स्पर्धेतील पदकविजेत्यांची भव्य गौरव रॅली; साहिल, ऋतुजा अन् सुदेष्णाचा भव्य सत्कार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.