Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 5 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

साताऱ्याच्या शिलेदारांचा सन्मान! आशियाई क्रीडा स्पर्धेतील पदकविजेत्यांची भव्य गौरव रॅली; साहिल, ऋतुजा अन् सुदेष्णाचा भव्य सत्कार

Asian Games Winners felicitated in Satara: नागोया, जपान येथे झालेल्या २०व्या आशियाई क्रीडा स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या साताऱ्याच्या साहिल जाधव, ऋतुजा पिसाळ आणि सुदेष्णा शिवणकर यांचा भव्य गौरव रॅलीतून सन्मान करण्यात आला.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Oct 05, 2026 | 08:49 PM
Asian Games Winners felicitated in Satara

Asian Games Winners felicitated in Satara

Follow Us
Follow Us:
  • साताऱ्याच्या खेळाडूंना मानाचा मुजरा!
  • सुवर्णपदक विजेत्यांचा जल्लोषात गौरव
  • साहिल, ऋतुजा अन् सुदेष्णाचा भव्य सत्कार

सातारा : नागोया, जपान येथे पार पडलेल्या २० व्या आशियाई क्रीडा स्पर्धेत सातारा जिल्ह्यातील खेळाडूंनी ऐतिहासिक व अभूतपूर्व यश संपादन करून साताऱ्याच्या क्रीडा विश्वात अभिमानास्पद कामगिरी केली आहे. या स्पर्धेत साहील जाधव याने आर्चरीतील कंपाऊंड क्रीडा प्रकारात दोन सुवर्ण पदके, ऋतुजा पिसाळ हिने हॉकी खेळात सुवर्ण पदक आणि सुदेष्णा शिवणकर हिने ४×१०० मीटर रिले या मैदानी प्रकारात उत्कृष्ट कामगिरी करत चौथा क्रमांक पटकावला आहे. या सर्व गुणवंत खेळाडूंचा, त्यांच्या क्रीडा मार्गदर्शकांचा तसेच पालकांचा गौरव करण्यासाठी जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, सातारा यांच्या वतीने भव्य गौरव रॅली व सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते.

IND vs WI T20: वनडेनंतर T20 चा थरार रंगणार! मालिकेआधी आकडेवारीचा खेळ; हेड-टू-हेड रेकॉर्डमध्ये कोणाचं पारडं जड?

या गौरव समारंभात जिल्हाधिकारी संतोष पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी याशिनी नागराजन, पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, कोल्हापूर विभागाचे क्रीडा व युवक सेवा उपसंचालक सुहास पाटील आणि शिक्षणाधिकारी श्रीमती शबनम मुजावर, जिल्हा क्रीडा अधिकारी पल्लवी धात्रक यांच्यासह हजारोच्या संख्येने नागरिक विद्यार्थी सहभागी झाले होते.

खेळाडूंची ही गौरव रॅली गांधी मैदान, राजवाडा ते श्रीमंत छत्रपती शाहू जिल्हा क्रीडा संकुल, सातारा या मार्गावर अत्यंत उत्साहात काढण्यात आली. कार्यक्रमादरम्यान मान्यवरांच्या हस्ते साहिल जाधव, ऋतुजा पिसाळ आणि सुदेष्णा शिवणकर यांना सन्मानचिन्ह, शाल व बुके देऊन गौरविण्यात आले.

यावेळी जिल्हाधिकारी पाटील म्हणाले, खेळामुळे शारीरिक व मानसिक आरोग्य सुदृढ राहते, त्यामुळे विद्यार्थ्यांनी आयुष्यात किमान एक तरी खेळ खेळला पाहिजे. तसेच खेळाडू व मार्गदर्शकांनी अशी यशाची संधी जिल्ह्याला वारंवार उपलब्ध करून द्यावी. पोलीस अधीक्षक पिंगळे म्हणाले, कृत्रिम बुद्धिमत्ता अर्थात ए.आय. सर्व काही करू शकते, परंतु ती खेळातील पदक मिळवून देऊ शकत नाही; त्यामुळे विद्यार्थ्यांनी खेळाची आवड जपून त्याचा मनमुराद आनंद घेतला पाहिजे.

Bhuvneshwar Kumar चे दमदार कमबॅक! Hong Kong Sixes 2026 मध्ये टीम इंडियाचं नेतृत्व करणार; ‘या’ स्टार खेळाडूंनाही संधी

Web Title: Satara asian games winners sahil jadhav rutuja pisal sudeshna shivankar felicitation rally

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 05, 2026 | 08:49 PM

Topics:  

  • asian games 2026
  • gold medal
  • Satara

संबंधित बातम्या

Asian Games 2026 : हर कर मैदान फतेह ; ‘या’ पाच कारणांमुळे भारतासाठी खास राहिली ही स्पर्धा
1

Asian Games 2026 : हर कर मैदान फतेह ; ‘या’ पाच कारणांमुळे भारतासाठी खास राहिली ही स्पर्धा

Asian Games 2026: भारतीय नारी सब पे भारी! लवलिना बोरगोहेनने जिंकले ‘सुवर्ण’; किरेन रिजिजू म्हणाले…
2

Asian Games 2026: भारतीय नारी सब पे भारी! लवलिना बोरगोहेनने जिंकले ‘सुवर्ण’; किरेन रिजिजू म्हणाले…

BrijBhushan Singh : महिला कुस्तीपटूंच्या कामगिरीबाबत बृजभूषण काय म्हणतात बघा, कधी काळी कुस्तीपटूंनी केलेले गंभीर आरोप
3

BrijBhushan Singh : महिला कुस्तीपटूंच्या कामगिरीबाबत बृजभूषण काय म्हणतात बघा, कधी काळी कुस्तीपटूंनी केलेले गंभीर आरोप

तिरंगा उंचावला, साताऱ्याचा डंका वाजवला! Asian Games 2026 मधल्या ‘सुवर्ण’वीरांचे भव्य स्वागत
4

तिरंगा उंचावला, साताऱ्याचा डंका वाजवला! Asian Games 2026 मधल्या ‘सुवर्ण’वीरांचे भव्य स्वागत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.