फोटो सौजन्या शोशल मिडिया
सातारा जिल्ह्यातील कोयना धरण परिसरात मध्यरात्री एका मागोमाग एक असे एकूण पाच भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले, रात्री १२ च्या असे एकूण पाच भूंकपाचे धक्के जाणवले. गेल्या पाच- सहा महिन्या पूर्वी सुद्धा भूकंपाचे धक्के जाणवले होते. या मुळे सातारा जिल्ह्यातील कोयना धरण परिसरातील नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. अचानक आलेल्या भूंकपाच्या धक्क्यांमुळे परिसरातील नागरिकांमध्ये काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले. पण प्रशासनाने नागरिकांना घाबरून न जाण्याचे आवाहन केले आहे. या भूकंपाच्या धक्क्यामुळे कोणतीही जीवित हानी झालेली नाही, तर कोयना धरण सुरक्षित असल्याचे व्यवस्थापकांनी सांगितले आहे.
सातारा जिल्ह्यातील कोयना धरण परिसरात आणि जवळच्या भागात मध्यरात्री एकामागोमाग एक असे एकूण पाच भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले आहे. राष्ट्रीय भूकंपशास्त्र केंद्राच्या (NCS) अधिकृत नोंदीनुसार, या भूकंपाची तीव्रता २.१ ते २.४ इवढी जाणवली आहे. रात्री १२ वाजता एका मागोमाग एक असे एकूण पाच भूंकपाचे धक्के जाणवले. या आधी सुद्धा भूकंपाचे धक्के जाणल्याची नोंद आहे. या आधी सुद्धा म्हणजे १९६७साली साताऱ्यात महाप्रलयंकारी भूकंपामुळे या परिसरात हजारा नागरिकांनी आपला जीव गमावला होता. आज पुन्हा त्या वेळेच्या भूकंपाची आठवण या धक्क्याने करुन दिली.
साताऱ्यात पावसाची चाहूल, कोयना परिसरात वाढली पर्जन्यवृष्टी, हवामान …
सातारा जिल्ह्यातील कोयना धरण परिसरात आणि जवळच्या भागात मध्यरात्री एकामागोमाग एक असे एकूण पाच भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले आहे. राष्ट्रीय भूकंपशास्त्र केंद्राच्या (NCS) अधिकृत नोंदीनुसार, या भूकंपाची तीव्रता २.१ ते २.४ इवढी जाणवली. या आधी नाशिक जिल्ह्यातिल सुरगाणा तालुक्यात १९ सप्टेंबर २०२६ रोजी भूकंपाचे धक्के जाणल्याची बातमी पाहण्यास मिळाली होती. या भूकंपाची तीव्रता ३.३ रिश्टर स्केल एवढी होती.






