Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 22 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Satara Earth : कोयना धरण परिसराला भूकंपाचा धक्का! नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण

Satara Earth : सातारा जिल्ह्यातील कोयना धरण परिसरात मध्यरात्रीच्या सुमारास एकामागोमाग एक असे पाच सौम्य भूकंपाचे धक्के जाणवले. राष्ट्रीय भूकंपशास्त्र केंद्राच्या (NCS) नोंदीनुसार, या धक्क्यांची तीव्रता २.१ ते २.४ इतकी होती. भूकंपाचे केंद्र जमिनीखाली सुमारे ५ किलोमीटर खोलीवर होते.

  • By Sanman Jadhav
Updated On: Sep 22, 2026 | 04:24 PM
फोटो सौजन्या शोशल मिडिया

फोटो सौजन्या शोशल मिडिया

Follow Us
Follow Us:
  • नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
  • या आधी सुद्धा भूकंपाचे धक्के जाणल्याची नोंद
  • नाशिक मध्ये सुद्धा भूकंपाचे धक्के जाणवल्याची माहिती
Satara Earth : सातारा जिल्ह्यातील कोयना धरण  परिसरात आणि जवळच्या भागात मध्यरात्री एकामागोमाग एक असे एकूण पाच भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. राष्ट्रीय भूकंपशास्त्र केंद्राच्या (NCS) अधिकृत नोंदीनुसार, या भूकंपाची तीव्रता २.१ ते २.४ इवढी होती. मध्य रात्री १२ च्या सुमारास एका मागोमाग एक असे एकूण पाच भूंकपाचे धक्के जाणवले, गेल्या पाच- सहा महिन्या पूर्वी सुद्धा भूकंपाचे धक्के जाणवले होते. या या भूकंपाचा केंद्रबिंदू जमिनीखाली ०५ किलोमीटर खोलीवर होता. 

नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

सातारा जिल्ह्यातील कोयना धरण परिसरात मध्यरात्री एका मागोमाग एक असे एकूण पाच भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले, रात्री १२ च्या असे एकूण पाच भूंकपाचे धक्के जाणवले. गेल्या पाच- सहा महिन्या पूर्वी सुद्धा भूकंपाचे धक्के जाणवले होते. या मुळे सातारा जिल्ह्यातील कोयना धरण परिसरातील नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. अचानक आलेल्या भूंकपाच्या धक्क्यांमुळे परिसरातील नागरिकांमध्ये काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले. पण प्रशासनाने नागरिकांना घाबरून न जाण्याचे आवाहन केले आहे. या भूकंपाच्या धक्क्यामुळे कोणतीही जीवित हानी झालेली नाही, तर कोयना धरण सुरक्षित असल्याचे व्यवस्थापकांनी सांगितले आहे.

Gokul Dudh Sangh Election: अदृश्य शक्तींना सर्वोच्च न्यायालयाचा दणका; ४९२ दूध संस्थांना मतदानाचा हक्क कायम

या आधी सुद्धा भूकंपाचे धक्के जाणल्याची नोंद

सातारा जिल्ह्यातील कोयना धरण परिसरात आणि जवळच्या भागात मध्यरात्री एकामागोमाग एक असे एकूण पाच भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले आहे. राष्ट्रीय भूकंपशास्त्र केंद्राच्या (NCS) अधिकृत नोंदीनुसार, या भूकंपाची तीव्रता २.१ ते २.४ इवढी जाणवली आहे. रात्री १२ वाजता एका मागोमाग एक असे एकूण पाच भूंकपाचे धक्के जाणवले. या आधी सुद्धा भूकंपाचे धक्के जाणल्याची नोंद आहे. या आधी सुद्धा म्हणजे १९६७साली साताऱ्यात महाप्रलयंकारी भूकंपामुळे या परिसरात हजारा नागरिकांनी आपला जीव गमावला होता. आज पुन्हा त्या वेळेच्या  भूकंपाची आठवण या धक्क्याने करुन दिली.

साताऱ्यात पावसाची चाहूल, कोयना परिसरात वाढली पर्जन्यवृष्टी, हवामान …

नाशिक मध्ये सुद्धा भूकंपाचे धक्के जाणवल्याची माहिती

सातारा जिल्ह्यातील कोयना धरण परिसरात आणि जवळच्या भागात मध्यरात्री एकामागोमाग एक असे एकूण पाच भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले आहे. राष्ट्रीय भूकंपशास्त्र केंद्राच्या (NCS) अधिकृत नोंदीनुसार, या भूकंपाची तीव्रता २.१ ते २.४ इवढी जाणवली. या आधी नाशिक जिल्ह्यातिल सुरगाणा तालुक्यात १९ सप्टेंबर २०२६ रोजी भूकंपाचे धक्के जाणल्याची बातमी पाहण्यास मिळाली होती. या भूकंपाची तीव्रता ३.३ रिश्टर स्केल एवढी होती.

Web Title: Satara koyna dam earthquake five mild tremors maharashtra news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 22, 2026 | 04:09 PM

Topics:  

  • Koyna Dam
  • Satara

संबंधित बातम्या

पेडगावच्या शेतकरी भगिनींच्या जिद्दीला सलाम! भांडवल उभारण्यासाठी बैलगाडी शर्यतीत स्टॉल; जिद्द पाहून अधिकारीही प्रभावित
1

पेडगावच्या शेतकरी भगिनींच्या जिद्दीला सलाम! भांडवल उभारण्यासाठी बैलगाडी शर्यतीत स्टॉल; जिद्द पाहून अधिकारीही प्रभावित

Satara News: ‘तपासणी करा, नाहीतर कायद्याच्या कचाट्यात’; ग्रामपंचायतींच्या कारभारावर जनहक्क समितीची नजर
2

Satara News: ‘तपासणी करा, नाहीतर कायद्याच्या कचाट्यात’; ग्रामपंचायतींच्या कारभारावर जनहक्क समितीची नजर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.