Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 17 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ladki Bahin Yojna: ‘लाडकी बहीण’ योजनेच्या दुरुस्तीसाठी ‘या’ दिवशी शेवटची संधी; ८५ हजार महिलांच्या अर्जात होत्या त्रुटी

सातारा जिल्ह्यातील लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी ३० एप्रिल २०२६ ही दुरुस्तीची अंतिम मुदत आहे. ई-केवायसी आणि आधार दुरुस्तीसाठी प्रशासनाने दिलेली ही शेवटची संधी असून त्वरित संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Apr 22, 2026 | 08:27 PM
'लाडकी बहीण' योजनेच्या दुरुस्तीसाठी 'या' दिवशी शेवटची संधी (Photo Credit- X)

'लाडकी बहीण' योजनेच्या दुरुस्तीसाठी 'या' दिवशी शेवटची संधी (Photo Credit- X)

Follow Us
Follow Us:

 

  • ‘लाडकी बहीण’ योजनेच्या दुरुस्तीसाठी ‘या’ दिवशी शेवटची संधी
  • ८५ हजार महिलांच्या अर्जात होत्या त्रुटी
  • उर्वरितांना तातडीचे आवाहन
सातारा : मुख्यमंत्री ‘माझी लाडकी बहीण’ योजनेअंतर्गत ई-केवायसी प्रक्रियेत झालेल्या मोठ्या प्रमाणातील त्रुटींमुळे शासनाने दुरुस्तीसाठी ३० एप्रिल २०२६ पर्यंत अंतिम मुदत निश्चित केली आहे. सप्टेंबर ते डिसेंबर २०२५ या कालावधीत ई-केवायसी करताना सुमारे ८५ हजार ६४ महिलांकडून पर्याय निवडताना चुका झाल्याचे समोर आले होते.

यापैकी ७८ हजार २५५ महिलांनी अधिकृत पोर्टलवर दुरुस्ती पूर्ण केली असून त्यांचा योजनेचा लाभ पुन्हा सुरू करण्यात आला आहे. जिल्हा महिला व बाल विकास विभागाने संपर्क साधणाऱ्या सर्व महिलांची दुरुस्ती पूर्ण केल्याची माहिती दिली आहे.

अद्याप दुरुस्ती बाकी असलेल्या महिलांनी तात्काळ अधिकृत संकेतस्थळावर प्रक्रिया पूर्ण करावी किंवा नवीन प्रशासकीय इमारत (दुसरा मजला), एस.टी. स्टँडजवळ, पारंगे चौक, सातारा येथे संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

Ladki Bahin Yojna E-KYC: लाडकी बहीण योजनेच्या ई-केवायसीसाठी मुदतवाढ; बँक खाते आधारशी लिंक करणे अनिवार्य

दरम्यान, आधार नोंदीनुसार वय ६५ वर्षांपेक्षा जास्त असलेल्या ११ हजार ५५३ महिलांचा तसेच २१ वर्षांखालील ४५६ लाभार्थ्यांचा लाभ स्थगित करण्यात आला आहे. आधारवरील जन्मतारीख चुकीची असल्यास शाळा सोडल्याचा दाखला किंवा जन्म प्रमाणपत्र सादर करून लाभ पुन्हा सुरू करता येणार आहे.

पूर्वी फेब्रुवारी-मार्च २०२६ दरम्यान दिलेल्या मुदतीनंतर आता ३० एप्रिल ही अंतिम संधी असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. ही सुविधा केवळ ई-केवायसी करताना चुका झालेल्यांसाठीच लागू असून, ज्यांनी अजूनही ई-केवायसी केलेले नाही त्यांचा लाभ बंद करण्यात आला आहे.

३४९ महिलांची लिंग नोंद चुकीची

आधार कार्डमध्ये ३४९ महिलांची लिंग नोंद ‘पुरुष’ अशी आढळल्याने त्यांचा लाभ थांबवण्यात आला आहे. संबंधितांनी आधार तपशील तातडीने दुरुस्त करून प्रशासनाशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

Ladki Bahin Yojna: लाडकी बहीण योजनेतून आणखी ४० लाख महिला अपात्रतेच्या मार्गावर?

Web Title: Satara ladki bahin yojna ekyc correction deadline 30 april update

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 22, 2026 | 08:27 PM

Topics:  

  • Ladki Bahin Yojna
  • Satara
  • Satara News

संबंधित बातम्या

सातारा वनविभागाला वन्यजीव बचावासाठी आधुनिक बळ; पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या हस्ते रुग्णवाहिका आणि रेस्क्यू वाहनांचे लोकार्पण
1

सातारा वनविभागाला वन्यजीव बचावासाठी आधुनिक बळ; पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या हस्ते रुग्णवाहिका आणि रेस्क्यू वाहनांचे लोकार्पण

‘वसंतराव मानकुमरे यांचे प्रसिद्धीसाठी चुकीचे वक्तव्य’; श्रीहरी गोळे यांची माहिती
2

‘वसंतराव मानकुमरे यांचे प्रसिद्धीसाठी चुकीचे वक्तव्य’; श्रीहरी गोळे यांची माहिती

‘तुम्ही दोन हात केले तर आम्हीही चार हात करू’; भाजपचा शशिकांत शिंदेंवर हल्लाबोल
3

‘तुम्ही दोन हात केले तर आम्हीही चार हात करू’; भाजपचा शशिकांत शिंदेंवर हल्लाबोल

Satara News: साताऱ्याला आधुनिक विकासाची जोड देणार! स्वातंत्र्यदिनी नगराध्यक्ष अमोल मोहितेंचे नागरिकांना  आवाहन
4

Satara News: साताऱ्याला आधुनिक विकासाची जोड देणार! स्वातंत्र्यदिनी नगराध्यक्ष अमोल मोहितेंचे नागरिकांना आवाहन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.