Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Satara Municipal Election Results 2025: शिवेंद्रसिंहराजे भोसले यांची रणनीती यशस्वी ,सात नगरपालिका भाजपच्या गोटात

सातारा जिल्ह्यात भाजपच्या गोटामध्ये सातारा फलटण मसवड रहिमतपूर मलकापूर मेढा वाई या सात स्थानिक स्वराज्य संस्था आल्या आहेत तर पाचगणी व कराड शिवसेना एकनाथ शिंदे गटाने राखले

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Dec 21, 2025 | 04:34 PM
Satara Municipal Election Results 2025,

Satara Municipal Election Results 2025,

Follow Us
Close
Follow Us:
  • साताऱ्यातील दहा पैकी सात नगरपालिका भाजपच्या ताब्यात
  • रामराजे नाईक निंबाळकर व   रणजीत सिंह नाईक निंबाळकर यांच्यातील विरोधाने राजकारण तापलं
  • पाचगणी व कराड शिवसेना एकनाथ शिंदे गटाने राखले
Satara Municipal Election Results 2025: आगामी जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका तसेच भारतीय जनता पार्टीचा बालेकिल्ला राजकीय पटलावर साबित करण्यामध्ये भारतीय जनता पार्टीची प्रदेश कार्यकारणी यशस्वी ठरले आहे. सातारा जिल्ह्याची निवडणूक प्रमुख सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसले आमदार जयकुमार गोरे आणि कराड उत्तरचे आमदार भाजपचे जिल्हाध्यक्ष अतुल भोसले यांच्या यशस्वी रणनीतीने दहा पैकी सात नगरपालिका आपल्या ताब्यात ठेवण्यात भाजपला यश मिळाले.

कराड पालिकेमध्ये जिल्हाध्यक्ष अतुल भोसले यांनी मजबूत मोर्चे बांधणी करूनही माजी आमदार बाळासाहेब पाटील व राजेंद्र यादव यांच्या युतीने कराड नगरपालिकेवर आपला झेंडा फडकवल्याने भाजपला येथे बॅकफूटवर राहावे लागले .सातारा पालिकेत 50 नगरसेवकांच्या लढतीत मनोमिलनाला तब्बल दहा अपक्ष उमेदवारांनी दणका दिला. साताऱ्यात भारतीय जनता पार्टीने वर्चस्व आराखला तसेच मूळचे भाजपचेचार निष्ठावंत येथे निवडून आले आहे. भारतीय जनता पार्टीच्या दिग्गजांना येथे अपक्षाने फटका दिला .नरसिंहराजे भोसले यांचे कट्टर उमेदवार अशोक मोरे यांची आठ टर्मची परंपरा सागर पावशेंनी मोडीत काढली.

Maharashtra Local Body Election Result 2025 Live: निवडणूकीत भाजपचा ‘धुरळा’, १२० उमेदवार नगराध्यक्षपदी

फलटण तालुक्याच्या राजकारणात राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते रामराजे नाईक निंबाळकर व भारतीय जनता पार्टीचे नेते रणजीत सिंह नाईक निंबाळकर यांच्यातील विरोध चांगलाच गाजला येथे समशेर नाईक निंबाळकर यांनी रामराजे यांचे चिरंजीव अनिकेत राजे निंबाळकर यांना पराभवाचा धक्का दिला. वाई नगराध्यक्ष पदाचे भाजप उमेदवार अनिल सावंत विजय झाले. रहिमतपूर नगरपालिका नगराध्यक्ष भाजप वैशाली निलेश पाणी विजय झाले. सातारा मलकापूर नगरपालिकेत भाजप नगराध्यक्ष उमेदवार तेजस सोनावले तर साताऱ्यात अमोल मोहिते यांनी विजयी पताका फडकवली. मेंढा नगर पंचायतीत भाजप नगराध्यक्ष पदाचे उमेदवार रूपाली बाराखडी विजयी झाले आहेत. पाचगणी नगरपालिका नगराध्यक्ष पदाचे अजित दादा गटाचे पुरस्कृत उमेदवार दिलीप बगाडे अवघ्या दोन मतांनी विजयी झाले. महाबळेश्वर राष्ट्रवादीचे नगराध्यक्ष सुनील शिंदे 1451 मतांनी विजयी झाले.

सातारा जिल्ह्यात भाजपच्या गोटामध्ये सातारा फलटण मसवड रहिमतपूर मलकापूर मेढा वाई या सात स्थानिक स्वराज्य संस्था आल्या आहेत तर पाचगणी व कराड शिवसेना एकनाथ शिंदे गटाने राखले असून महाबळेश्वर मध्ये राष्ट्रवादी अजित पवार गटाने आपली सत्ता राखली आहे .वाई मध्ये भारतीय जनता पार्टीने बाजी मारल्याने राष्ट्रवादीचे आमदार मकरंद पाटील यांच्या वर्चस्वाला धक्का बसला आहे. किचन कॅबिनेटच्या सल्ल्यामुळे मकरंद आबांच्या अडचण झाली राष्ट्रवादी गटाचे नितीन कदम यांचा अनिल सावंत यांनी पराभव केला राष्ट्रवादीच्या बारा जागा तर भारतीय जनता पार्टीचे 11 जागा निवडून आले आहेत. त्यामुळे भारतीय जनता पार्टीने अर्धा किल्ला सर केल्याने मकरंद पाटलांची पुन्हा कोंडी होणार आहे.

Nagar Parishad Election result Update: सांगलीतील सत्ता संतुलन; बहुतांश आमदार यशस्वी,

सातारा जिल्ह्याच्या राजकारणामध्ये महाविकास आघाडीच्या राष्ट्रवादी शरद पवार गटाचा सुपडा साफ झाला आहे .कराडमध्ये बाळासाहेब पाटील यांच्या गटाने युती करून बाजी मारली तरी साताऱ्यात शशिकांत शिंदे यांची राजकीय मोर्चा बांधणी यशस्वी ठरली नाही. मसवडला पुन्हा एकदा ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी आपली ताकद दाखवून दिली आहे त्यांच्या गटाच्या पूजा विरकर या विजय ठरले आहेत. राष्ट्रवादीच्या अभय जगताप यांच्या गटाला यश मिळू शकले नाही. थांबा रहिमतपूर नगरपालिकेच्या निवडणुकीत भाजपच्या वैशाली निलेश माने यांचा 55 मतांनी विजयी झाला. सुनील माने गटाच्या अकरा तर भारतीय जनता पार्टीच्या नगरसेवक निवडून आले आहेत .सुनील माने यांची गड आला पण सिंह गेला अशी अवस्था झाली आहे.

 

 

 

Web Title: Satara municipal election results bjp dominates satara district wins 7 out of 10 municipal councils

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 21, 2025 | 04:34 PM

Topics:  

  • Maharashtra Politics
  • nagar panchayat elections
  • Nagarparishad Election Result 2025

संबंधित बातम्या

Nagar Parishad Election result Update: सांगलीतील सत्ता संतुलन; बहुतांश आमदार यशस्वी, पण तासगावात बंडखोरीचा फटका
1

Nagar Parishad Election result Update: सांगलीतील सत्ता संतुलन; बहुतांश आमदार यशस्वी, पण तासगावात बंडखोरीचा फटका

Nagarparishad & Nagarpanchayat Election Result 2025: विरोधकांचे नॅरेटिव्ह फसले; नगरपरिषद निवडणुकांत भाजप–महायुतीचे घवघवीत यश
2

Nagarparishad & Nagarpanchayat Election Result 2025: विरोधकांचे नॅरेटिव्ह फसले; नगरपरिषद निवडणुकांत भाजप–महायुतीचे घवघवीत यश

चंदगड नगराध्यक्षपदाचे उमेदवार सुनील काणेकर विजयी; भाजपच्या कार्यकर्त्यांनी जयघोष करत केली गुलालाची उधळण
3

चंदगड नगराध्यक्षपदाचे उमेदवार सुनील काणेकर विजयी; भाजपच्या कार्यकर्त्यांनी जयघोष करत केली गुलालाची उधळण

म्हसवड पालिकेवर भाजपचा झेंडा; विरोधकांचा सुपडासाफ, भाजप सर्व 21 ठिकाणी विजयी
4

म्हसवड पालिकेवर भाजपचा झेंडा; विरोधकांचा सुपडासाफ, भाजप सर्व 21 ठिकाणी विजयी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.