Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Akkalkot ZP Election 2026: अक्कलकोटमध्ये आमदार कल्याणशेट्टी विरुद्ध माजी मंत्री म्हेत्रे यांच्यात प्रतिष्ठेची लढत

अक्कलकोट तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या चप्पळगाव गटात भाजपाकडून शांभवी सचिन कल्याणशेट्टी , शिवसेनेकडून सुजाता भरमशेट्टी यांच्यात लक्षवेधी लढत आहे.

  • By anuradha sagar
Updated On: Feb 06, 2026 | 11:10 AM
Akkalkot ZP Election 2026: अक्कलकोटमध्ये आमदार कल्याणशेट्टी विरुद्ध माजी मंत्री म्हेत्रे यांच्यात प्रतिष्ठेची लढत
Follow Us
Follow Us:
  • चप्पळगाव गटात शांभवी सचिन कल्याणशेट्टी (भाजप) विरुद्ध सुजाता भरमशेट्टी (शिवसेना) यांच्यात हायव्होल्टेज सामना.
  • वागदरी गटात राजश्री शेळके (भाजप), प्रवीण तानवडे (शिंदे शिवसेना) आणि मल्लिकार्जुन हत्ते (काँग्रेस) यांच्यात तिरंगी लढत.
  • जेऊर गटात अश्वघोष बनसोडे (काँग्रेस), विकास बुळ्ळा (भाजप), यशवंत इंगळे (वंचित) यांच्यासह अपक्ष उमेदवारांमुळे पंचरंगी लढत.
Akkalkot ZP Election 2026: अक्कलकोट तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या ६ गटासाठी व पंचायत समितीच्या १२ गणासाठी शनिवार ७ फेब्रुवारी रोजी मतदान होणार आहे. आ. सचिन कल्याणशेट्टी विकास कामांच्या जोरावर मतदार संघावरील वर्चस्व अबाधित ठेवण्यासाठी झुंजणार आहेत. तर माजी गृहराज्य मंत्री सिद्धाराम म्हेत्रे कांग्रेसला जय महाराष्ट्र करीत धनुष्यबाण हाती घेतल्यावर मतदारांकडून कितपत यश मिळते याची चाचपणी करणार रणनिती ठरवणार असा अंदाज आहे . या जिप प स निवडणुकीत नवी पिढी नवे नेतृत्व उदयास येणार आहे असुन ‘मॅन ‘ ‘ मनी ‘ मसल ‘ याचा महापुर मतदार संघात येत असल्याची चर्चा रंगली आहे.

Pune ZP Election 2026: कामाचा माणूस ते भावनिक प्रचार…; जिल्हा परिषद निवडणुकीत प्रचाराचा रोख बदलला

अक्कलकोट तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या चप्पळगाव गटात भाजपाकडून शांभवी सचिन कल्याणशेट्टी, शिवसेनेकडून सुजाता भरमशेट्टी यांच्यात लक्षवेधी लढत आहे. जिल्हा परिषद वागदरी गटात भाजपाकडून राजश्री शेळके, शिंदे शिवसेना कडून प्रविण तानवडे, कांग्रेसकडून मल्लीकार्जुन हत्ते यांच्यात अंत्यत उत्सुकतेची तिरंगी लढत आहे.  जिल्हा परिषद जेऊर गटात कांग्रेस कडून अश्वघोष बनसोडे, भाजपाकडून विकास बुळ्ळा, अपक्ष भुताळी कांबळे, वंचित बहुजन आघाडीकडून यशवंत इंगळे, अपक्ष सत्यम कट्टीमनी यांच्यात पंचरंगी लढत होत आहे.

जिल्हा परिषद मंगरूळ गटात राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून . सुज्ञानी बनसोडे , भाजपाकडून शिवानी स्वामी यांच्यात दुरंगी लढत आहे. जिल्हा परिषद नागणसुर गटात भाजपाकडून सिद्धाराम शिवमुर्ती, शिंदे शिवसेनेकडून धनराज धनशेट्टी , व अपक्ष संतोष शिंदे यांच्यात लढत आहे. जिल्हा परिषद सलगर गटात भाजपाकडून सिद्धाराम बाके शिंदे शिवसेनेकडून माजी आमदार पुत्र शिवराज म्हेत्रे ‘ राष्ट्रीय समाज पक्षाकडून दत्तात्रय माडकर यांच्यात लढत आहे.

पंचायत समिती लढत पंचायत समिती गण चप्पळगावमध्ये भाजपाकडून सागर कल्याणशेट्टी , शिंदे शिवसेनेकडून अश्पाक अगसापुरे, अपक्ष राजेंद्र स्वामी वंचित बहुजन आघाडीकडून नितीन गजधाने’ पंचायत समिती गण कुरनुर मधुन भाजपाकडून विनोद मोरे, शिंदे शिवसेनेकडून व्यंकट मोरे, वंचित बहुजन आघाडीकडून अमृत सोनकांबळे, राष्ट्रीय समाज पक्षाकडून रविद्र सलगरे ‘ यांच्यात चौरंगी लढत आहे.

Pune Congress News: पुणे महापालिकेत ढिसाळ, नियमबाह्य कारभार ? शहर काँग्रेसचा

पंचायत समिती वागदरी गणातुन भाजपाकडून अप्पा साहेब किवडे , शिंदे शिवसेनेकडून संजय होळे ‘ कॉग्रेसकडून नागेश घुगरे राष्ट्रीय समाज पक्षाकडून सोमनिंग घोडके यांच्यात चौरंगी लढत आहे. पंचायत समिती गण शिरवळ भाजपाकडून राजेंद्र बंदिछोडे , शिंदे शिवसेनेकडून गणेश मोरे , वंचित बहुजन आघाडीकडून अर्जुन गायकवाड, राष्ट्रीय समाज पक्षाकडून दत्तात्रय माडकर’ यांच्यात लढत आहे. पंचायत समिती गण दहिटणे मध्ये भाजपाकडून आशा इंगळे, काँग्रेसकडून अनिता नडगम, अपक्ष फुलाबाई गायकवाड पंचायत समिती गण जेऊर मधुन भाजपाकडून पंचायत समितीचे माजी सभापती विमल गव्हाणे, काँग्रेसकडून श्रृती पाटील, यांच्यात लक्षवेधी लढत आहे.

पंचायत समिती गण सुलेरजवळगेमध्ये भाजपाकडून उत्तम वाघमारे , राष्ट्रवादी काँग्रेस कडून पऱ्हाद वाघमारे , अपक्ष सुशेकांत कांबळे पंचायत समिती गण मंगरूळ मध्ये भाजपाकडून रश्मी हिप्परगी ‘ राष्ट्रवादी कॉग्रेस पार्टी कडून भुवनेश्वरी कौरशेट्टी यांच्यात लढत आहे. पंचायत समिती गण नागणसुर मध्ये भाजपाकडून वैष्णवी सलगरे , शिवसेनेकडून स्वाती उडचाण , पंचायत समिती गण तोळणुर मधुन भाजपाकडून सविता सोलंकर ‘ शिंदे शिव सेनेकडून माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांची कन्या शितल म्हेत्रे यांच्यात लढत आहे.

Pune Congress News: पुणे महापालिकेत ढिसाळ, नियमबाह्य कारभार ? शहर काँग्रेसचा गंभीर आरोप

पंचायत समिती गण सलगर मधुन भाजपाकडून शिवराज बिराजदार ‘ शिंदे शिव सेनेकडून भिमण्णा सोलापुरे , अपक्ष अशोक दोणे यांच्यात लढत आहे पंचायत समिती गण मुगळी मध्ये भाजपाकडून पंचायत समितीचे माजी सदस्य मोतीराम राठोड यांची कन्न्या समृद्धी राठोड शिंदे शिवसेनेकडून संगीता पाटील यांच्यात लढत आहे.

विधान सभा निवडणुक २०२९ चा उपात्यं सामना म्हणून जिप पस निवडणुकाकडे पाहिले जात आहे या जिप पस निवडणुक प्रचाराच्या जोरदार फैरी झाल्या . भाजपा सेना महायुतीतील भाजपा व शिंदे शिवसेना एकमेका समोर उभी ठाकली . एकमेकांनी स्वतःची ताकत दाखविण्यासाठी कुठलीच कसर सोडली नाही. प्रचार शिगेला पोहचुन शांत झाला .रणधुमाळी अंतीम टप्प्यात आली .अर्थपुर्ण निर्णायक रणनितीस प्रारंभ झाला यामध्ये जो पक्ष कमी पडला त्याचे पारडे मतांनी हलके होण्याची चर्चा ग्रामस्थांमधुन होत आहे.

 

 

Web Title: Akkalkot zp election 2026 in the akkalkot zilla parishad elections a prestige battle is underway between mla kalyanshetti and former minister mhetre

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 06, 2026 | 11:10 AM

Topics:  

  • Maharashtra Politics
  • Solapur Politics
  • ZP Election 2026

संबंधित बातम्या

Maharashtra Politics: ‘महेंद्र थोरवे तिसऱ्यांदा आमदार होणार’; भरत गोगावलेंचा 2029 च्या निवडणुकीबाबत दावा
1

Maharashtra Politics: ‘महेंद्र थोरवे तिसऱ्यांदा आमदार होणार’; भरत गोगावलेंचा 2029 च्या निवडणुकीबाबत दावा

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची मोठी घोषणा; आता ईव्हीएमविरोधात करणार जनआंदोलन
2

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची मोठी घोषणा; आता ईव्हीएमविरोधात करणार जनआंदोलन

Maharashtra Today’s Live News in Marathi: विदर्भ, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पावसाची पुन्हा शक्यता
3

Maharashtra Today’s Live News in Marathi: विदर्भ, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पावसाची पुन्हा शक्यता

BJP New Incharge List 2026: भाजपमध्ये मोठे संघटनात्मक फेरबदल; विनोद तावडेंकडे उत्तर प्रदेश, बैजयंत पांडा महाराष्ट्राचे प्रभारी
4

BJP New Incharge List 2026: भाजपमध्ये मोठे संघटनात्मक फेरबदल; विनोद तावडेंकडे उत्तर प्रदेश, बैजयंत पांडा महाराष्ट्राचे प्रभारी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.