सातारा जिल्ह्यात भाजपच्या गोटामध्ये सातारा फलटण मसवड रहिमतपूर मलकापूर मेढा वाई या सात स्थानिक स्वराज्य संस्था आल्या आहेत तर पाचगणी व कराड शिवसेना एकनाथ शिंदे गटाने राखले
शिराळा नगरपंचायतीवर भाजप शिवसेनेची सत्ता अली असून हा राष्ट्रवादीचे मोठा धक्का मानला जात आहे. शिराळा नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदी शिवसेनेचे पृथ्वीसिंग भगतसिंग नाईक हे विजय झाला आहे.
Maharashtra Local Body Election Result 2025 News : राज्यातील २८८ नगरपरिषद आणि नगर पंचायतींच्या अध्यक्षांसाठीही यंदा थेट निवडणूक होत आहे. त्यामुळे शहरांचा कारभारी कोण होणार? हे पाहणं महत्त्वाचे ठरणार आहे.
Nagarparishad & Nagarpanchayat Election Result 2025 LIVE Updates : आज महाराष्ट्रातील २८८ नगरपरिषदा, नगरपंचचायतींची मतमोजणी प्रक्रिया पार पडणार आहे. या निवडणुकीच्या निकालात कोण बाजी मारणार?