Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 13 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Satara News : गणपती बाप्पा मोरया”च्या जयघोषात घरगुती गणेशमूर्तींचे आगमन; सोमवारी दुपारपर्यंत घरोघरी प्रतिष्ठापना

Satara News : रविवारी मोरयाच्या गजरात घरगुती गणेशमूर्तींचे आगमन झाले, सोमवारी पावणेदोनपर्यंत प्रतिष्ठापना मुहूर्त आहे. मोती चौक, राजवाडा, पोवई नाका परिसरात 21 पत्री व 200 ते 800 रु. किलो दराने फुलांची मोठी खरेदी झाली. सार्वजनिक मंडळांच्या मूर्ती आधीच मंडपात दाखल झाल्या आहेत .

  • By Chaitanya Pisal
Updated On: Sep 13, 2026 | 10:04 PM
फोटो सौजन्य सोशल मीडिया

फोटो सौजन्य सोशल मीडिया

Follow Us
Follow Us:
  • मोरयाच्या जयघोषात घरगुती गणेशमूर्तींचे आगमन
  • पूजासाहित्य व फुलांसाठी बाजारात गर्दी
  • खरेदीमुळे शहरात वाहतूक कोंडी, मांगल्यमय वातावरण
Satara News : गणपती बाप्पा मोरयाच्या जयघोषात सातारकरांनी रविवारी घरगुती गणेशमूर्ती मोठ्या उत्साहात घरी आणल्या. सोमवारी दुपारी 1:52 पर्यंत प्रतिष्ठापनेचा मुहूर्त असल्याने शहरात पूजासाहित्य व फुलांसाठी मोठी गर्दी झाली. खरेदीमुळे प्रमुख रस्त्यांवर वाहतूक कोंडी होऊनही शाहू नगरीत मांगल्यमय वातावरण निर्माण झाले आहे.

मोरयाच्या जयघोषात घरगुती गणेशमूर्तींचे आगमन

गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया..च्या जयघोषात आज रविवारी च अनेक गणेश भक्तांनी गणेश चतुर्थी निमित्त घरोघरी प्रतिष्ठापना केल्या जाणाऱ्या गणेश मुर्ती मोठ्या उत्साहात आणि मोरयाच्या जयघोषात घरी आणल्या . सोमवारी दुपारी या गणेशाचा मुहूर्त प्रतिष्ठित स्थापनेसाठी दुपारी एक वाजून 52 मिनिटांपर्यंत आहे.

अनेक सार्वजनिक गणेश मंडळा नी आपल्या मंडळाच्या गणेश मूर्ती मागील आठवड्यापासूनच वाजत गाजत मंडपामध्ये आणून प्रतिष्ठित प्रतिष्ठापना करण्यासाठी आणून ठेवलेले आहेत.त्यामुळे अनेक रस्त्यात मंडपाचे काम अपूर्ण असतानाही या मूर्ती पडदा आणि कापड टाकून झाकून ठेवण्यात आलेल्या आहेत.

सोमवारी सकाळपासून दुपारी पावणेदोन पर्यंत घरगुती गणेश मूर्ती प्रतिष्ठापनेचा मुहूर्त सांगितल्यामुळे उद्या सकाळी लवकरच या गणेश मुर्ती घरोघरी आरत्या आणि स्तोत्रांच्या जयघोषात प्रतिष्ठापना केल्या जाणार आहेत .

GSB Ganpati: पूजाविधीसाठी विशेष ख्याती, 5 दिवसात होणार 1,00,000 पेक्षा अधिक पूजा आणि सेवा

पूजासाहित्य व फुलांसाठी बाजारात गर्दी

गणेश भक्तांचा खरेदीसाठीही उत्साह मोठा दिसून येत होता. सातारा शहरातील मोती चौक, राजवाडा ,पोवई नाका परिसरात गणेश पूजेसाठी लागणाऱ्या विविध वस्तू तसेच गणेशाला आवडणारी विविध पत्री, कमळे, केवडा, दूर्वा याचबरोबर 21पत्रींमध्ये बेल, तुळस ,आघाडा ,माका, विष्णुकांत ,शमी यासारख्या पत्रीचीही खरेदी करण्यासाठी ग्राहकांची गर्दी झाली होती.

सणवार म्हटले की फुलांच्या जणांना मोठा भाव येतो ,त्यामुळे सातारा शहरातील अनेक फुलविक्रेत्यांकडे फुलांचे पूजेसाठी हार तसेच केवडा, गुलाब ,शेवंती यासारख्या फुलांना मोठी मागणी होती .दोनशे रुपये ते आठशे रुपये किलो दराने ही फुले मोठ्या प्रमाणात विक्री होत होती.

Ganesh Chaturthi: महाराष्ट्रापुरतीच नाही, देशातील या ८ राज्यांमध्येही गणेश चतुर्थीची धूम; जाणून घ्या कुठे कसा साजरा होतो उत्सव

खरेदीमुळे शहरात वाहतूक कोंडी, मांगल्यमय वातावरण

शहरातील प्रमुख रस्त्यांवर खरेदीसाठी बाहेर पडलेल्या सातारकरांमुळे वाहतूक कोंडीचा प्रत्यय वारंवार दिसून येत होता. वाहतूक शाखेचे पोलीस कर्मचारी तसेच स्वयंसेवकही ही वाहतूक सुरळीत करण्यासाठी आटोकाठ प्रयत्न करताना दिसत होते. मात्र वारंवार वाहतूक कोंडीमुळे वाहन चालकांना अक्षरशा मुख्य रस्ते सोडून छोट्या मार्गाचा तसेच बोळातूनच इकडून तिकडे जाण्याचा प्रसंग येत होता.

एकंदरीतच दरवर्षी गणेशोत्सव हा मोठा अल्हाददायक आणि उत्साहवर्धक असा हा उत्सव असल्यामुळे सातारा शहरात ऐतिहासिक अशा शाहू नगरीत एक वेगळेच मांगल्यमय वातावरण दिसून येत आहे .

Web Title: Satara news arrival of household ganesh idols amidst chants of ganpati bappa morya installation in homes to be completed by monday afternoon

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 13, 2026 | 10:04 PM

Topics:  

  • ganesh charuthi
  • Ganesh Chaturthi 2026
  • Satara
  • Satara News

संबंधित बातम्या

Mahabaleshwar News : मेटगुताडमध्ये एसटीचा कहर! पर्यटकांच्या इकोला धडक; मुलगी गंभीर जखमी
1

Mahabaleshwar News : मेटगुताडमध्ये एसटीचा कहर! पर्यटकांच्या इकोला धडक; मुलगी गंभीर जखमी

GSB Ganpati: पूजाविधीसाठी विशेष ख्याती, 5 दिवसात होणार 1,00,000 पेक्षा अधिक पूजा आणि सेवा
2

GSB Ganpati: पूजाविधीसाठी विशेष ख्याती, 5 दिवसात होणार 1,00,000 पेक्षा अधिक पूजा आणि सेवा

Karad News: कराड बाल निरीक्षण गृहात गोंधळ; उपचारादरम्यान निशांत शिलवंतचा मृत्यू
3

Karad News: कराड बाल निरीक्षण गृहात गोंधळ; उपचारादरम्यान निशांत शिलवंतचा मृत्यू

iPhone 18 Pro Pre-Booking Begins at Croma: नवा iPhone 18 Pro बुक करण्याची संधी; जुन्या आयफोनच्या बदल्यात १२ हजारांपर्यंत फायदा
4

iPhone 18 Pro Pre-Booking Begins at Croma: नवा iPhone 18 Pro बुक करण्याची संधी; जुन्या आयफोनच्या बदल्यात १२ हजारांपर्यंत फायदा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.