Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 13 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Karad News: कराड बाल निरीक्षण गृहात गोंधळ; उपचारादरम्यान निशांत शिलवंतचा मृत्यू

Karad News: कराड बाल निरीक्षण गृहात गोंधळ; उपचारादरम्यान निशांत शिलवंतचा मृत्यूकराड, सातारा बाल निरीक्षण गृहातील मारहाण झालेल्या अल्पवयीन मुलाचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना कराडमध्ये घडली आहे. निशांत शिलवंत असे मृत्यू झालेल्या मुलाचे नाव आहे. पंधरा दिवसांपूर्वी बालगृहातील मुलांमध्ये भांडण झाले होते.

  • By Riddhi Vanne
Updated On: Sep 13, 2026 | 05:11 PM

Follow Us

  • कराड बाल निरीक्षण गृहातील कथित मारहाणीनंतर अल्पवयीन निशांत शिलवंतचा उपचारादरम्यान मृत्यू.
  • नातेवाईकांनी बालगृहासमोर ठिय्या दिल्यानंतर मध्यस्थीने मृतदेह ताब्यात घेतला.
  • प्रशासनाच्या माहितीनुसार, तिघांना बडतर्फ करण्यात आले असून पोलीस तपास सुरू आहे.
कराड, सातारा बाल निरीक्षण गृहातील मारहाण झालेल्या अल्पवयीन मुलाचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना कराडमध्ये घडली आहे. निशांत शिलवंत असे मृत्यू झालेल्या मुलाचे नाव आहे. पंधरा दिवसांपूर्वी बालगृहातील मुलांमध्ये भांडण झाले होते. या भांडणात एका निशांत शिलवंत याला मारहाण झाल्याची माहिती आहे.या निशांतवर कराडच्या कृष्णा रुग्णालयात उपचार सुरू होते. प्रकृती खालावल्याने त्याला पुढील उपचारासाठी कोल्हापूरला हलविण्यात आले होते.मात्र, उपचार सुरू असतानाच त्याचा मृत्यू झाला.

कोल्हापूरातून मुलांच्या मृतदेह घेऊन आलेली ॲम्बुलन्स थेट कराडच्या बाल गृहात आणण्यात आल्याने गोंधळ उडाला. मुलाच्या मृत्यूची माहिती मिळताच नातेवाईकांनी बालगृहासमोर दिवसभर ठिय्या मारला होता. अखेर वादावादीनंतर वरिष्ठ पोलीस अधिकारी यांनि केलेल्या मध्यस्थीने नातेवाईकांनी मृतदेह ताब्यात घेतला आहे . या प्रकरणात बालगृहातील तिघांना बडतर्फ केल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे. तसेच कराड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आल्याने नातेवाईकांनी मुलाचा मृतदेह ताब्यात घेतला. मारहाणीचे नेमके कारण आणि या घटनेला जबाबदार कोण, याचा पोलीस तपास सुरू आहे.

Follow Us:

Web Title: Minor nishant shilwant dies during treatment three staff members dismissed

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 13, 2026 | 05:11 PM

Topics:  

  • crime news
  • Karad
  • maharashtra news
  • Satara

संबंधित बातम्या

CGST अधीक्षकाने मागितली 1 कोटीची लाच; 24 फ्लॅट्सचा ताबा देण्यासाठी…
1

CGST अधीक्षकाने मागितली 1 कोटीची लाच; 24 फ्लॅट्सचा ताबा देण्यासाठी…

Kalyan News: महसूल विभागाचा अजब कारभार! ६० वर्षांनंतर पद्मिनी प्रीमिअरची होणार SIT चौकशी, काय आहे प्रकरण
2

Kalyan News: महसूल विभागाचा अजब कारभार! ६० वर्षांनंतर पद्मिनी प्रीमिअरची होणार SIT चौकशी, काय आहे प्रकरण

गणेशोत्सवात गुंडगिरीला लगाम, तब्बल 2573 जणांना पोलिसांचा दणका; 58 सराईत गुन्हेगार तडीपार
3

गणेशोत्सवात गुंडगिरीला लगाम, तब्बल 2573 जणांना पोलिसांचा दणका; 58 सराईत गुन्हेगार तडीपार

Satara : कराड बाल निरीक्षण गृहात मुलांचा राडा; उपचारादरम्यान निशांत शिलवंतचा मृत्यू
4

Satara : कराड बाल निरीक्षण गृहात मुलांचा राडा; उपचारादरम्यान निशांत शिलवंतचा मृत्यू

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.