Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 2 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Satara News : बॅडमिंटनप्रेमींसाठी पर्वणी; वाईची क्रीडा परंपरा अधिक समृद्ध करणारी जिल्हास्तरीय बॅडमिंटन स्पर्धा

Satara News : वाई जिमखाना आणि किसन वीर महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा बॅडमिंटन असोसिएशनची अधिकृत मान्यता प्राप्त आयोजित करण्यात आलेल्या प्रतापराव (भाऊ) भोसले स्मृती जिल्हास्तरीय बॅडमिंटन स्पर्धा २०२६ ला सातारा झाली आहे.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: May 17, 2026 | 06:57 PM
Satara News : बॅडमिंटनप्रेमींसाठी पर्वणी; वाईची क्रीडा परंपरा अधिक समृद्ध करणारी जिल्हास्तरीय बॅडमिंटन स्पर्धा
Follow Us
Follow Us:
  • वाईची क्रीडा परंपरा अधिक समृद्ध करणारी जिल्हास्तरीय बॅडमिंटन स्पर्धा
  • बॅडमिंटनप्रेमींसाठी पर्वणी
वाई : वाई जिमखाना आणि किसन वीर महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा बॅडमिंटन असोसिएशनची अधिकृत मान्यता प्राप्त आयोजित करण्यात आलेल्या प्रतापराव (भाऊ) भोसले स्मृती जिल्हास्तरीय बॅडमिंटन स्पर्धा २०२६ ला सातारा झाली आहे. त्यामुळे दि.१९ ते दि.२१ मे दरम्यान वाई येथे होणाऱ आहे. वाई-पाचगणी रस्त्यावरील किसन वीर महाविद्यालयाच्या इनडोअर स्पोर्ट्स फॅसिलिटी हॉलमध्ये ही स्पर्धा पार पडणार आहे. जिल्ह्यातील विविध भागांतील बाल, युवा, खुल्या गटातील तसेच ज्येष्ठ खेळाडू या स्पर्धेत सहभागी होणार असून, बॅडमिंटनप्रेमींसाठी ही स्पर्धा आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरणार आहे. मदन (दादा) भोसले यांच्या मार्गदर्शना खाली कै. प्रतापराव (भाऊ) भोसले यांच्या द्वितीय पुण्यस्मरण प्रीत्यर्थ आयोजित करण्यात आलेली ही स्पर्धा जिल्ह्यातील गुणवंत खेळाडूंना आपले कौशल्य सिद्ध करण्यासाठी एक महत्त्वाचे व्यासपीठ ठरणार आहे. वाई जिमखानाने गेल्या 34 वर्षांत विविध क्रीडा उपक्रम राबवून वाईची क्रीडा परंपरा अधिक बळकट करण्याचे कार्य केले आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून नवोदित खेळाडूंना प्रोत्साहन मिळण्याबरोबरच बॅडमिंटन खेळाची आवड वाढीस लागणार आहे.

Kolhapur News : व्यवसाय परवाना नसलेली दुकाने सील करा; अतिक्रणाविरोधात स्थायी समितीकडे मागणी

स्पर्धेत मुले व मुलींसाठी ९, ११, १३ आणि १५ वर्षांखालील एकेरी गट, १७ व १९ वर्षांखालील एकेरी व दुहेरी गट, पुरुष व महिला खुला गट, मिश्र दुहेरी तसेच ३०+, 35+, ४५+ आणि ५५+ ज्येष्ठ गटांचा समावेश करण्यात आला आहे.नोंदणीची अंतिम तारीख १७ मे असून इच्छुकांनी ९९६०४१९०६९ आणि ८१४९०१४१९१ या क्रमांकांवर संपर्क साधून आपली नोंदणी करावी, असे आवाहन स्पर्धा प्रमुख श्री. वैभव फुले यांनी केले आहे.

वाई जिमखानाचे अध्यक्ष अमर आनंद कोल्हापुरे यांनी सांगितले की, जिल्ह्यातील खेळाडूंना दर्जेदार आणि स्पर्धात्मक व्यासपीठ उपलब्ध करून देणे हा या स्पर्धेमागील मुख्य उद्देश आहे. जिल्हा बॅडमिंटन असोसिएशनची मान्यता मिळाल्यामुळे खेळाडूंचा उत्साह अधिक वाढला असून या स्पर्धेला मोठा प्रतिसाद मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.जिल्हा बॅडमिंटन असोसिएशनची अधिकृत मान्यता, उत्कृष्ट सुविधा आणि दर्जेदार आयोजनामुळे कै. प्रतापराव (भाऊ) भोसले स्मृती जिल्हास्तरीय बॅडमिंटन स्पर्धा २०२६ ही सातारा जिल्ह्यातील बॅडमिंटनपटूंसाठी एक महत्त्वाची आणि प्रतिष्ठेची स्पर्धा ठरणार आहे.

Kolhapur News : खरीप हंगामापूर्वीच अडवणूक; खतविक्रेत्यांच्या संपामुळे शेतकरी सापडला कोंडीत

Web Title: Satara news district level badminton tournament further enriches the sporting tradition of wai

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 17, 2026 | 06:57 PM

Topics:  

  • Marathi News
  • navrashtra news
  • Satara News

संबंधित बातम्या

दिव्यांगांचा संताप अनावर! जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनापर्यंत लोटांगण; पोलिसांशी शाब्दिक चकमक
1

दिव्यांगांचा संताप अनावर! जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनापर्यंत लोटांगण; पोलिसांशी शाब्दिक चकमक

मुनावळे जलपर्यटन प्रकल्पासाठी ९२ कोटींचा निधी; किल्ले प्रतापगडावर वीर जिवाजी महाले यांचे भव्य स्मारक उभारणार!
2

मुनावळे जलपर्यटन प्रकल्पासाठी ९२ कोटींचा निधी; किल्ले प्रतापगडावर वीर जिवाजी महाले यांचे भव्य स्मारक उभारणार!

Satara News: स्मार्ट मीटर सक्तीविरोधात सातारकरांचा जनआक्रोश मोर्चा; जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक, सरकारला आंदोलनाचा इशारा
3

Satara News: स्मार्ट मीटर सक्तीविरोधात सातारकरांचा जनआक्रोश मोर्चा; जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक, सरकारला आंदोलनाचा इशारा

Russian Oil Imports: जग पाहतच राहिलं आणि भारताने खेळली जबरदस्त खेळी; जूनमध्ये कच्च्या तेलाची रेकॉर्डतोड आयात
4

Russian Oil Imports: जग पाहतच राहिलं आणि भारताने खेळली जबरदस्त खेळी; जूनमध्ये कच्च्या तेलाची रेकॉर्डतोड आयात

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.