Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 22 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharastra Politics |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Satara ZP Education Officer: सातारा जिल्हा परिषदेत खळबळ! शिक्षणाधिकारी धनंजय चोपडे राज्य शासनाकडून निलंबित

Education Officer Suspended: शासकीय कर्तव्यात गंभीर कसूर करणे, कामकाजात अनियमितता, वरिष्ठांच्या आदेशांचे उल्लंघन करणे आणि थेट मंत्र्यांच्या अतिमहत्त्वाच्या बैठकांना वारंवार गैरहजर राहण्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे.

  • By anuradha sagar
Updated On: Sep 17, 2026 | 02:40 PM
Satara News, Education Officer, Dhananjay Chopde, Satara ZP,

Satara News, Education Officer, Dhananjay Chopde, Satara ZP,

Follow Us
Follow Us:
  • सातारा जिल्हा परिषदेचे माध्यमिक शिक्षणाधिकारी धनंजय चोपडे यांच्यावर निलंबनाची कारवाई
  • शासकीय कर्तव्यात कसूर, कामकाजात अनियमितता आणि वरिष्ठांच्या आदेशाचे उल्लंघन केल्याचा ठपका
  • १० वी – १२ वी परीक्षा कालावधीत कामात विलंब आणि तांत्रिक यंत्रणेवर नियंत्रण न ठेवल्याचे उघड
Satara News: सातारा जिल्हा परिषदेचे माध्यमिक शिक्षणाधिकारी धनंजय चोपडे यांच्यावर राज्य शासनाने निलंबनाची कारवाई केली आहे. शासकीय कर्तव्यात कसूर, कामकाजात अनियमितता, वरिष्ठांच्या आदेशाचे पालन न करणे तसेच मंत्र्यांच्या अतिमहत्त्वाच्या बैठकींना वारंवार गैरहजर राहिल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. या कारवाईमुळे जिल्हा परिषद प्रशासनात खळबळ उडाली आहे.

फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात दहावी-बारावीच्या परीक्षा पार पडल्या. या कालावधीत कामकाजात विलंब करणे, परीक्षाविषयक तांत्रिक यंत्रणेवर आवश्यक नियंत्रण न ठेवणे, कामकाज दुय्यम पद्धतीने हाताळणे, वरिष्ठांच्या आदेशांचे पालन न करता अनियमितता करणे आणि प्राप्त तक्रारींची विहित मुदतीत दखल न घेणे, अशा बाबी निदर्शनास आल्याचे शासन आदेशात नमूद करण्यात आले आहे.

Rishabh Pant: 4 वर्षांत 6 रन्स केल्यावर जागा कशी मिळणार? वेस्ट इंडिजविरुद्ध पंतला BCCI ने केले बाय-बाय

चोपडे यांच्या कार्यपद्धतीबाबत विभागीय चौकशीही करण्यात आली होती. या चौकशीत कामकाज प्रलंबित ठेवणे आणि अनियमितता केल्याचे आढळून आले. तसेच शासकीय सेवक म्हणून अपेक्षित असलेली कर्तव्ये पार पाडण्यातही कसूर झाल्याचे नमूद करण्यात आले आहे. दरम्यान, त्यांच्याविरोधात शिस्तभंगाची कारवाई सुरू असतानाही मंत्र्यांच्या अतिमहत्त्वाच्या बैठकींना ते सातत्याने गैरहजर राहत होते.

जिल्हा परिषदेच्या अन्य बैठकींनाही त्यांची अनुपस्थिती राहिल्याचे शासनाने म्हटले आहे. वारंवार सूचना करूनही त्यांच्या वर्तणुकीत सुधारणा न झाल्याने अखेर निलंबनाची कारवाई करण्यात आली. याबाबत शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचे उपसचिव मो. बा. ताशिलदार यांनी आदेश काढला आहे.

Pune Crime: आंतरधर्मीय विवाहाला विरोध;चेन्नईहून पुण्यात आलेल्या बापाने मुलगी-जावयाचे अपहरण केल्याचा

 

Web Title: Satara zp education officer dhananjay chopde suspended by state government

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 17, 2026 | 02:36 PM

Topics:  

  • Satara News

संबंधित बातम्या

Satara News : माण तालुक्यात चारा छावण्यांसाठी शेतकरी रस्त्यावर! बिजवडीत २३ नोव्हेंबरला रास्ता रोको
1

Satara News : माण तालुक्यात चारा छावण्यांसाठी शेतकरी रस्त्यावर! बिजवडीत २३ नोव्हेंबरला रास्ता रोको

Satara News: सातारा जिल्ह्याची राज्यात शैक्षणिक भरारी! SMC पुनर्गठनात प्रथम, गुणवत्ता निर्देशांकात दुसरा क्रमांक
2

Satara News: सातारा जिल्ह्याची राज्यात शैक्षणिक भरारी! SMC पुनर्गठनात प्रथम, गुणवत्ता निर्देशांकात दुसरा क्रमांक

Satara News : ‘शिवेंद्रसिंहराजेंवर बोलाल तर खबरदार!’ जावळीत महायुतीला घरचा आहेर,जागावाटपाच्या राजकारणावर सौरभ शिंदेंचा थेट निशाणा
3

Satara News : ‘शिवेंद्रसिंहराजेंवर बोलाल तर खबरदार!’ जावळीत महायुतीला घरचा आहेर,जागावाटपाच्या राजकारणावर सौरभ शिंदेंचा थेट निशाणा

Shambhuraj Desai : ‘अघोरी बाबा कुठे मिळतो?’ शंभूराज देसाईंचा जयकुमार गोरेंना खोचक टोला; साताऱ्यात राजकारण तापलं!
4

Shambhuraj Desai : ‘अघोरी बाबा कुठे मिळतो?’ शंभूराज देसाईंचा जयकुमार गोरेंना खोचक टोला; साताऱ्यात राजकारण तापलं!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.