Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

गंगापूरमध्ये महायुतीत वादाची ठिणगी; प्रशांत बंब विरूद्ध अजित पवारांचा आमदार मैदानात

गेल्या काही वर्षात मतदारसंघाचा विकास झाला नाही. मतदारसंघात प्रचंड अस्वस्थता आहे. कार्यकर्त्यांचीही घुसमट होत आहे. पण जनतेलाही बदल अपेक्षित आहे. सध्या सर्वे सुरू आहे. त्यामुळे कमी-जास्त होऊ शकते. पण जनतेच्या मनात जी व्यक्ती असते, त्याचेच  नाव समोर येते

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Sep 27, 2024 | 04:31 PM
गंगापूरमध्ये महायुतीत वादाची ठिणगी; प्रशांत बंब विरूद्ध अजित पवारांचा आमदार मैदानात
Follow Us
Close
Follow Us:

छत्रपती संभाजीनगर  : राज्यातील विधानसभा निवडणुका तोंडावर आल्याने राज्यातील प्रमुख राजकीय पक्षांमध्ये इच्छुकांच्या रांगा लागल्या आहेत. सभा, बैठका, मोर्चे, दौऱ्यांनी वातावरण ढवळून निघाले आहे.महायुती आणि महाविकास आघाडीत जागावाटपासाठी चर्चासत्रे सुरू आहेत.

या सगळ्या महायुतीत एकाच मतदारसंघातून एकापेक्षा जास्त उमेदवार इच्छुक असल्याचेही दिसत आहे. त्यामुळे महायुतीत जागावापावरून दावे प्रतिदावेही सुरू झाले आहेत. अशातच संभाजीनगर जिल्ह्यातमहायतीत बंडखोरीचे संकेत मिळू लागले आहेत. संभाजीनगरच्या गंगापूर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक अजित पवार गटाचे आमदार सतीश चव्हाण यांनी निवडणूक लढवण्याची तयारी सुरू केली आहे. गंगापूर विधानसभा मतदारसंघात सध्या भाजपचे प्रशांत बंब हे आमदार आहेत.

हेही वाचा: ‘हा तर ‘लाडक्या बहीणीं’चा राग’; देवेंद्र फडणवीसांच्या ऑफिसच्या तोडफोडप्रकरणावर विरोधकांची टीका

गेल्या काही वर्षात मतदारसंघाचा विकास झाला नाही. मतदारसंघात प्रचंड अस्वस्थता आहे. कार्यकर्त्यांचीही घुसमट होत आहे. पण जनतेलाही बदल अपेक्षित आहे. सध्या सर्वे सुरू आहे. त्यामुळे कमी-जास्त होऊ शकते. पण जनतेच्या मनात जी व्यक्ती असते, त्याचेच  नाव समोर येते. सर्वेमध्ये ज्यांचं नाव येतं त्यालाच पक्षाकडून उमेदवारी मिळते, असे सतीष चव्हाण यांचं म्हणणं आहे.

दुसरीकडे प्रशांत बंब यासंर्भात बोलताना म्हणाले, सतीष चव्हाण यांनी निवडणूक लढवण्याची तयारी सुरू केल्याची कल्पना मला आहे. मला कोणाच्यातरी विरोधात निवडणूक लढवावी लागणार आहे. त्यामुळे ते त्यांनीही मैदानात यावे. पण माझ्य़ा आणि सतीष चव्हाण यांच्या पक्षातील वरिष्ठांना यासंदर्भात सर्व माहिती आहे. त्यामुळे याबाबत अंतिम निर्णय पक्षातील वरिष्ठ नेतेच घेतील, असेही प्रशांत बंब यांनी यावेळी स्पष्ट केले.

हेही वाचा: रश्मी शुक्ला यांना पोलीस महासंचालक पदावरून हटवण्याची मागणी; ‘त्या’ प्रकरणाशी आहे संबंध?

Web Title: Satish chavan will contest against prashant bomb in gangapur assembly constituency nras

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 27, 2024 | 04:31 PM

Topics:  

  • ajit pawar
  • BJP
  • Prashant Bamb
  • Sambhajinagar Politics

संबंधित बातम्या

संजय पाटील यांच्या संवाद मेळाव्याकडे लक्ष, कार्यकर्त्यांचा उत्साह शिगेला; सोशल मीडियावर प्रचार माेहिम सुरू
1

संजय पाटील यांच्या संवाद मेळाव्याकडे लक्ष, कार्यकर्त्यांचा उत्साह शिगेला; सोशल मीडियावर प्रचार माेहिम सुरू

Devendra Fadnavis : २०२६ ठरणार पदभरतीचे वर्ष, देवेंद्र फडणवीसांची मोठी घोषणा
2

Devendra Fadnavis : २०२६ ठरणार पदभरतीचे वर्ष, देवेंद्र फडणवीसांची मोठी घोषणा

Bihar Election : २०२० च्या बिहार निवडणुकीत कमी-अधिक फरकाने जिंकणारे मंत्री कोण होते? हे मंत्री फक्त ४८४ मतांनी जिंकले
3

Bihar Election : २०२० च्या बिहार निवडणुकीत कमी-अधिक फरकाने जिंकणारे मंत्री कोण होते? हे मंत्री फक्त ४८४ मतांनी जिंकले

Bihar Election 2025: “बिहार निवडणुका दोन टप्प्यात घ्याव्यात,” भाजपने निवडणूक आयोगाच्या बैठकीत काय मागणी केली?
4

Bihar Election 2025: “बिहार निवडणुका दोन टप्प्यात घ्याव्यात,” भाजपने निवडणूक आयोगाच्या बैठकीत काय मागणी केली?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.