गेल्या २५ वर्षांपासून मी भाजपचं काम करत आहे. तुला तिकीट देतो अस त्यांनी सांगितलं होतं. पण त्यांनी सावेंच्य पीए ला तिकीट दिलं. भागवत कराड यांनी त्यांच्या जातीच्या माणसाला तिकीट दिलं.
उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी काही तास शिल्लक राहिले असताना अनेक इच्छुकांकडून मात्र मोठ्या प्रमाणात नाराजी आणि संपात व्यक्त केला जात आहे. या नाराजांना आवरण्यासाठी अक्षरश: पोलिसांची मदत घ्यावी लागल्याचेही समोर…
आरोप मागे घेण्याच्या निर्णयामुळे प्रकरणात नवीन वळण आले आहे. मात्र, आरोप मागे घेण्यासाठी महिलेवर राजकीय दबाव आणल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात दबक्या आवाजात होऊ लागल्या आहेत.
गेल्या काही वर्षात मतदारसंघाचा विकास झाला नाही. मतदारसंघात प्रचंड अस्वस्थता आहे. कार्यकर्त्यांचीही घुसमट होत आहे. पण जनतेलाही बदल अपेक्षित आहे. सध्या सर्वे सुरू आहे. त्यामुळे कमी-जास्त होऊ शकते. पण जनतेच्या…
संभाजीनगरचे भाजपचे स्थानिक नेते राजू शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये शिवबंधन बांधून पक्षप्रवेश केला. मात्र यावर शिवसेना ठाकरे गटाचे तेथील नेते माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी नाराजी व्यक्त केली…
संभाजीनगरमध्ये प्रचारावेळी महायुतीचे कार्यकर्ते आणि ठाकरे गटाचे कार्यकर्ते आमनेसामने आलेले आहेत. एकमेकांसमोर विरोधामध्ये घोषणाबाजी करत प्रचार केला जात आहे.