Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 14 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Raigad ZP employee benefit: एसबीआयने रायगड जिल्हा परिषदेच्या कर्मचाऱ्यांसाठी खुल्या केल्या विशेष फायदे

स्टेट बैंक ऑफ इंडिया (एसबीआय) या बँकेकडून रायगड जिल्हा परिषदेच्या कर्मचाऱ्यांसाठी विशेष सुविधा पुरविल्या जाणार आहेत. सोमवारी यासाठीचा करार रायगड जि.प. मुख्य अधिकारी नेहा भोसले यांच्या उपस्थितीत करण्यात आला.

  • By Priti Hingane
Updated On: Jan 14, 2026 | 04:50 PM
Raigad ZP employee benefit: एसबीआयने रायगड जिल्हा परिषदेच्या कर्मचाऱ्यांसाठी खुल्या केल्या विशेष फायदे

Raigad ZP employee benefit: एसबीआयने रायगड जिल्हा परिषदेच्या कर्मचाऱ्यांसाठी खुल्या केल्या विशेष फायदे

Follow Us
Follow Us:
  • रायगड कर्मचाऱ्यांसाठी एसबीआयचा विशेष पॅकेज
  • झिरो बॅलन्स खाते, अपघात विमा, लॉकर सूट मिळणार
  • पगार खातेधारकांसाठी मोफत वैयक्तिक व हवाई अपघात विमा
 

Raigad ZP employee benefit: स्टेट बैंक ऑफ इंडिया (एसबीआय) ही देशातील सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठी बँक आहे. या बँकेकडून रायगड जिल्हा परिषदेच्या कर्मचाऱ्यांसाठी विशेष सुविधा पुरविल्या जाणार आहेत. यासाठीचा करार सोमवारी रायगड जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले यांच्या उपस्थितीत करण्यात आला. यामुळे रा.जि.प.च्या कर्मचाऱ्यांना विविध सुविधा उपलब्ध होणार आहेत. एसबीआय बँकेतर्फे राज्य शासन वेतन खाते योजनेतून रायगड जिल्हा परिषदेच्या कर्मचाऱ्यांना विशेष लाभ देण्यात येणार आहे. यामध्ये स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये पगार खाते शुन्य शिल्लक ठेवून उघडले जाते.

हेही वाचा: Karjat News : भिवपुरी कारशेडच्या कामात २२ कोटी बुडवल्याचा आरोप; किरण ठाकरे यांची महसूल मंत्र्यांकडे तक्रार

या कराराच्या वेळी राजिप वित्त विभागाचे मुख्य लेखा व वित्त अधिकारी राहुल कदम, सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी जालिंदर पठारे, एसबीआयचे रिजनल मैनेजर विलास शिंदे, एजीएम रणजीत मिश्रा, एजीएम देवेंद्र यादव, चिफ मॅनेजर प्रकाश तांबे, अलिबाग शाखेचे चिफ मैनेजर प्रकाश सुमित म्हात्रे, चिफ मॅनेजर धिरेंद्र कुमार, डिस्ट्रीक्ट को-ऑर्डीनेटर रायगड संजय गोळे यांच्यासह रा.जि.प. व बँकेचे इतर  कर्मचारी उपस्थित होते.

खातेधारकांना वैयक्तिक अपघात विमा

खातेधारकांना मोफत वैयक्तिक अपघात विमा मिळतो. ज्यामध्ये १ कोटी १० लाख रुपयापासून कमाल २ कोटी ६० लाखांपर्यंत विमा संरक्षण उपलब्ध आहे. तसेच यात मोफत हवाई अपघात विम्याचा लाभदेखील दिला जातो. कायमस्वरूपी अंशतः अंपगत्व आल्यास अपगाव टक्केवारीनुसार ८० लाखापर्यंत व कायमस्वरूपी पूर्ण अयगत्व आल्यास १ कोटी, त्याचप्रमाणे सवलतीच्या दरात आरोग्य विमा ५५ लाखापर्यंत मिळतो. यामध्ये पगार खातेधारकासह जोडीदार, दोन अपत्याचा समावेश आहे.

हेही वाचा: Karjat News : निकृष्ट दर्जाचे डांबरीकरण, गावकऱ्यांचे होतायत हाल; 5 वर्ष खितपत पडलेल्या रस्त्याची 15 दिवसात धूळधाण

एसबीआय पगार खात्याचे अतिरिक्त विशेष फायदे

  • झिरो बॅलन्स खाते
  • रिश्ते फॅमिली सेव्हिंग अकाउंट ४ कुटुंबियांपर्यंत खाते सुविधा
  • लॉकर भाड्‌यात वार्षिक ५० टक्केपर्यंत सूट
  • इतर बँक एटीएमवर दरमहा १० मोफत व्यवहार
  • पेन्शन घेणा-या शासकीय एसबीआय पेन्शनधारकांसाठी विशेष पेन्शन पॅकेज
  • दररोज रोख पैसे काढण्याची मर्यादा खाते प्रकारानुसार जास्तीत जास्त 2 लाखांपर्यंत.

Web Title: Sbi salary account special features for raigad zp employees

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 14, 2026 | 04:50 PM

Topics:  

  • raigad
  • Raigad News

संबंधित बातम्या

Raigad Farmer News :- १,८५९ शेतकऱ्यांना १० कोटी ९५ लाखांची शासनाकडून कर्जमाफी
1

Raigad Farmer News :- १,८५९ शेतकऱ्यांना १० कोटी ९५ लाखांची शासनाकडून कर्जमाफी

Raigad News: माथेरानच्या शारलोट लेकचा गाळ नेमका कुठे गेला? 1000 ब्रास मातीवरून खळबळ, आरोप-प्रत्यारोपांना उधाण
2

Raigad News: माथेरानच्या शारलोट लेकचा गाळ नेमका कुठे गेला? 1000 ब्रास मातीवरून खळबळ, आरोप-प्रत्यारोपांना उधाण

रायगडमध्ये पावसाची स्थिती गंभीर; 2470.6 मिमी पाऊस, पनवेलमध्ये 5 जणांचा मृत्यू
3

रायगडमध्ये पावसाची स्थिती गंभीर; 2470.6 मिमी पाऊस, पनवेलमध्ये 5 जणांचा मृत्यू

Raigad News: ४० वर्षांचा संघर्ष संपणार? नवीन शेवा आणि हनुमान कोळीवाड्याचा जेएनपीएविरोधात बेमुदत धरणे आंदोलनाचा निर्धार
4

Raigad News: ४० वर्षांचा संघर्ष संपणार? नवीन शेवा आणि हनुमान कोळीवाड्याचा जेएनपीएविरोधात बेमुदत धरणे आंदोलनाचा निर्धार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.