• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Holi
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navarashtra
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • Raigad »
  • Httpswwwnavarashtracommaharashtraraigad

Karjat News : भिवपुरी कारशेडच्या कामात २२ कोटी बुडवल्याचा आरोप; किरण ठाकरे यांची महसूल मंत्र्यांकडे तक्रार

तालुक्यातील भिवपुरी येथे सुरू असलेल्या रेल्वेच्या कारशेड कामात मोठा गौण खनिज (रॉयल्टी) घोटाळा होत असल्याचा आरोप भाजपाच्या विधानसभा अध्यक्ष किरण ठाकरे यांनी केला आहे.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Jan 13, 2026 | 04:59 PM
Karjat News : भिवपुरी कारशेडच्या कामात २२ कोटी बुडवल्याचा आरोप; किरण ठाकरे यांची महसूल मंत्र्यांकडे तक्रार
Follow Us:
Google News
Follow Us:
Google News
  • भिवपुरी कारशेडच्या कामात २२ कोटी बुडवल्याचा आरोप
  • किरण ठाकरे यांची महसूल मंत्र्यांकडे तक्रार
कर्जत/संतोष पेरणे :  तालुक्यातील भिवपुरी येथे सुरू असलेल्या रेल्वेच्या कारशेड कामात मोठा गौण खनिज (रॉयल्टी) घोटाळा होत असल्याचा खळबळजनक आरोप भाजपचे कर्जत-खालापूर विधानसभा अध्यक्ष किरण ठाकरे यांनी केला आहे. या प्रकरणी त्यांनी राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे लेखी तक्रार करून चौकशीची मागणी केली आहे.त्यामुळे कर्जत येथील रेल्वे कारशेड साठी माती भराव टाकण्याचे काम अडचणीत आले आहे.
​
मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशन अंतर्गत भिवपुरी कारशेडचे काम सध्या सुरू आहे. या कामासाठी मोठ्या प्रमाणावर माती भरावाचे काम सुरू असून, निविदेनुसार सुमारे १०,६१,४१२.०० घनमीटर मातीचा वापर होणे अपेक्षित आहे. नियमानुसार, या माती वापरासाठी शासनाला सुमारे २२ कोटी रुपये रॉयल्टी मिळणे आवश्यक आहे.

Raigad News: अपक्षांमुळे बदलली राजकीय समीकरणे! निवडणूक झाली अधिक चुरशीची, राजकीय गणित बिघडणार?

​दरम्यान सावरगाव येथे सुरू असलेल्या माती भरावाच्या कामात संबंधित ठेकेदार कंपनी शासनाचे नियम धाब्यावर बसवून अवैधपणे उत्खनन करत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. स्थानिक महसूल प्रशासन या अवैध कामाकडे दुर्लक्ष करत असून, उलट नियमबाह्य कामाला पाठबळ देत असल्याचे पत्रात नमूद आहे. तसेच जेव्हा स्थानिक नागरिक अवैध वाहतूक पकडून देतात, तेव्हा प्रशासन कोणतीही कारवाई करत नाही. उलट विचारणा करणाऱ्या नागरिकांवरच दबाव टाकला जात असल्याचे ठाकरे यांनी म्हटले आहे. ठेकेदार आणि काही भ्रष्ट अधिकारी यांच्या संगनमताने शासनाचा २२ कोटींचा महसूल बुडवला जात असल्याचा दावा किरण ठाकरे यांनी केला आहे.

चौकशीची मागणी

​या प्रकरणाची तातडीने उच्चस्तरीय चौकशी करून, बुडवलेला महसूल वसूल करावा आणि या भ्रष्टाचारात सहभागी असलेल्या ठेकेदार कंपनीसह संबंधित शासकीय अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी किरण ठाकरे यांनी केली आहे. या तक्रारीमुळे कर्जत तालुक्यात गौण खनिज माफिया आणि महसूल विभागाच्या कार्यपद्धतीवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

Karjat News : निकृष्ट दर्जाचे डांबरीकरण, गावकऱ्यांचे होतायत हाल; 5 वर्ष खितपत पडलेल्या रस्त्याची 15 दिवसात धूळधाण

Web Title: Httpswwwnavarashtracommaharashtraraigad

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Jan 13, 2026 | 04:59 PM

Topics:  

  • karjat news
  • Marathi News

संबंधित बातम्या

Thane News : वाहतुक नियमांचा भंग करणाऱ्यांचा उतरवला रंग ; धिंगाणा घालणाऱ्या तळीरामांवर पोलीसांची कारवाई
1

Thane News : वाहतुक नियमांचा भंग करणाऱ्यांचा उतरवला रंग ; धिंगाणा घालणाऱ्या तळीरामांवर पोलीसांची कारवाई

Jalgaon : युद्ध संपताच सोन्याचे दर उतरणार? आकाश भंगाळे यांचे गुंतवणूकदारांना मोठे आवाहन
2

Jalgaon : युद्ध संपताच सोन्याचे दर उतरणार? आकाश भंगाळे यांचे गुंतवणूकदारांना मोठे आवाहन

Matheran News : नाद करा पण आमचा कुठं; पालिकेच्या शाळेचा राज्यस्तरीय स्पर्धेत बोलबाला
3

Matheran News : नाद करा पण आमचा कुठं; पालिकेच्या शाळेचा राज्यस्तरीय स्पर्धेत बोलबाला

Karjat News : रस्त्याच्या कामासाठी झाडांचा जाणार बळी ? विकासकाम की अधोगतीला सुरुवात ? संतप्त शेतकऱ्यांचा सवाल
4

Karjat News : रस्त्याच्या कामासाठी झाडांचा जाणार बळी ? विकासकाम की अधोगतीला सुरुवात ? संतप्त शेतकऱ्यांचा सवाल

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Recipe : उपमा उरलाय तर फेकायला कशाला? यापासून घरी बनवा कुरकुरीत ‘कटलेट’

Recipe : उपमा उरलाय तर फेकायला कशाला? यापासून घरी बनवा कुरकुरीत ‘कटलेट’

Mar 04, 2026 | 09:30 AM
Human Trafficking: पालकांनो सावधान! वर्षभरात २१३ अल्पवयीन मुलांच्या पळून जाण्याच्या घटनांमध्ये चिंताजनक वाढ

Human Trafficking: पालकांनो सावधान! वर्षभरात २१३ अल्पवयीन मुलांच्या पळून जाण्याच्या घटनांमध्ये चिंताजनक वाढ

Mar 04, 2026 | 09:28 AM
धक्कादायक ! अल्पवयीन मुलीवर वारंवार अत्याचार; आरोपीने कुटुंबियांनाही दिली जीवे मारण्याची धमकी

धक्कादायक ! अल्पवयीन मुलीवर वारंवार अत्याचार; आरोपीने कुटुंबियांनाही दिली जीवे मारण्याची धमकी

Mar 04, 2026 | 09:23 AM
Kendra Trikon Rajyog: केंद्र त्रिकोण योगामुळे या राशीच्या लोकांना करिअर आणि व्यवसायात मिळेल अपेक्षित यश

Kendra Trikon Rajyog: केंद्र त्रिकोण योगामुळे या राशीच्या लोकांना करिअर आणि व्यवसायात मिळेल अपेक्षित यश

Mar 04, 2026 | 09:10 AM
अरे बापरे! आज्जा मेला अन् पुतण्यानं जळत्या चितेसमोर लावला पट्ट्यांचा डाव… धक्कादायक घटनेचा Video Viral

अरे बापरे! आज्जा मेला अन् पुतण्यानं जळत्या चितेसमोर लावला पट्ट्यांचा डाव… धक्कादायक घटनेचा Video Viral

Mar 04, 2026 | 09:00 AM
Iran Leadership : अमेरिका-इस्रायलला झटका! अखेर खामेनेईंचा मुलगा मोजतबा खामेनेईच ठरले इराणचे नवे सुप्रीम लीडर

Iran Leadership : अमेरिका-इस्रायलला झटका! अखेर खामेनेईंचा मुलगा मोजतबा खामेनेईच ठरले इराणचे नवे सुप्रीम लीडर

Mar 04, 2026 | 08:58 AM
Stock Market Today: गुंतवणुकदारांनो सावध राहा! अशी होणार शेअर बाजाराची सुरुवात, तज्ज्ञांनी दिले संकेत

Stock Market Today: गुंतवणुकदारांनो सावध राहा! अशी होणार शेअर बाजाराची सुरुवात, तज्ज्ञांनी दिले संकेत

Mar 04, 2026 | 08:54 AM

व्हिडिओ

पुढे बघा
Sambhajinagar : आंतरराष्ट्रीय राजकारणात ‘नाक खुपसणं महागात पडेल; संजय शिरसााठांचा राऊतांना टोला

Sambhajinagar : आंतरराष्ट्रीय राजकारणात ‘नाक खुपसणं महागात पडेल; संजय शिरसााठांचा राऊतांना टोला

Mar 03, 2026 | 07:38 PM
Ahilyanagar : शनिशिंगणापूर देवस्थान कर्मचाऱ्यांचे बेमुदत साखळी उपोषण सुरु

Ahilyanagar : शनिशिंगणापूर देवस्थान कर्मचाऱ्यांचे बेमुदत साखळी उपोषण सुरु

Mar 03, 2026 | 07:25 PM
Solapur : आदिला नदीला नाला होऊ देणार नाही,महापालिकेच्या निर्णयाविरोधात पर्यावरणप्रेमी आक्रमक

Solapur : आदिला नदीला नाला होऊ देणार नाही,महापालिकेच्या निर्णयाविरोधात पर्यावरणप्रेमी आक्रमक

Mar 03, 2026 | 07:13 PM
Parbhani : परभणीत महायुतीचा फॉर्म्युला? जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी भाजपच्या हालचालींना वेग

Parbhani : परभणीत महायुतीचा फॉर्म्युला? जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी भाजपच्या हालचालींना वेग

Mar 03, 2026 | 07:07 PM
Jalna : फुलांची उधळण, डफड्यावर ठेका पाहा ; आमदार अर्जुन खोतकरांची अनोखी होळी

Jalna : फुलांची उधळण, डफड्यावर ठेका पाहा ; आमदार अर्जुन खोतकरांची अनोखी होळी

Mar 03, 2026 | 06:44 PM
Ahilyanagar: थकीत वेतनासाठी शनि शिंगणापूर देवस्थान कर्मचाऱ्यांचे बेमुदत साखळी उपोषण

Ahilyanagar: थकीत वेतनासाठी शनि शिंगणापूर देवस्थान कर्मचाऱ्यांचे बेमुदत साखळी उपोषण

Mar 03, 2026 | 03:37 PM
JALNA : फुलांची उधळण, डफड्यावर ठेका पाहा आ. अर्जुन खोतकरांची अनोखी होळी

JALNA : फुलांची उधळण, डफड्यावर ठेका पाहा आ. अर्जुन खोतकरांची अनोखी होळी

Mar 03, 2026 | 03:32 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.