Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

मंगळवेढ्यात मराठा आरक्षणासाठी आंदाेलनाचा दूसरा दिवस ; शाळा, महाविद्यालय ,बँका बंद ठेऊन आंदाेलनास दिला  पाठींबा

मंगळवेढा शहराच्या दामाजी चाैकात सकल मराठा समाजाच्या वतीने आरक्षण मागणीसाठी मंगऴवार पासुन आंदाेलनाचा यलगार पुकारला आसुन बूधवार आंदाेलनाचा दूसरा दिवस आहे.दरम्यान  शहरातील सर्व शाळा महाविद्यालय बँका तसेच शासकीय कार्यालय बंद ठेवण्यात आली असल्याने शहरात सर्वत्र शुकशुकाट जाणवत होता .

  • By Aparna
Updated On: Sep 13, 2023 | 05:17 PM
मंगळवेढ्यात मराठा आरक्षणासाठी आंदाेलनाचा दूसरा दिवस ; शाळा, महाविद्यालय ,बँका बंद ठेऊन आंदाेलनास दिला  पाठींबा
Follow Us
Close
Follow Us:
मंगळवेढा : मंगळवेढा शहराच्या दामाजी चाैकात सकल मराठा समाजाच्या वतीने आरक्षण मागणीसाठी मंगऴवार पासुन आंदाेलनाचा यलगार पुकारला आसुन बूधवार आंदाेलनाचा दूसरा दिवस आहे.दरम्यान  शहरातील सर्व शाळा महाविद्यालय बँका तसेच शासकीय कार्यालय बंद ठेवण्यात आली असल्याने शहरात सर्वत्र शुकशुकाट जाणवत होता .
आंदाेलनाच्या दूसर्या दिवशी सकाळच्या सत्रात परिवहन महामंडळाच्या बसेस सुरू होत्या मात्र सकल मराठा समाजाच्या बांधवांनी केलेल्या आवाहनानंतर एसटी सेवा बंद करण्यात आली
मराठा आरक्षण मागणीसाठी सरकारकडे वेगवेगळ्या प्रकारे आंदोलनाचे मार्ग वापरून सकल मराठा समाजाच्या वतीने आरक्षणाची मागणी लावून धरली जात आहे यामध्ये बुधवारी मंगळवेढ्यातील प्राथमिक माध्यमिक शाळा उच्च माध्यमिक तसेच वरिष्ठ महाविद्यालय शाळा प्रशासनाने बंद ठेवून आपला पाठिंबा व्यक्त केला. पंचायत समिती नगरपरिषद सार्वजनिक बांधकाम विभाग कृषी कार्यालय यांना केलेल्या आवाहनानंतर शासकीय कार्यालयाने कामकाज बंद ठेवले .पंचायत समिती आवारात नेहमी वर्दळ असते बुधवारी हा परिसर निर्मनुष्य झाला होता मंगळवेढा बस स्थानक आगारामध्ये वाहतुकीच्या एसटीच्या सर्व फेऱ्या रद्द केल्याने सर्व बसेस आगारातील मोकळ्या पटांगणात लावण्यात आले होते सकाळी काही काळ वाहतूक सुरू होती मात्र अकरा वाजल्यानंतर वाहतूक बंद करण्यात आले अशी माहिती आगार व्यवस्थापक संजय भोसले यांनी दिली
भारतीय स्टेट बँक, बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र सह मंगळवेढा शहरात असणाऱ्या सर्व सहकारी पतसंस्था मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह संस्था यांनी मराठा आरक्षणाच्या मागणीला पाठिंबा देत आपल्या संस्थांचे कामकाज बंद ठेवले होते तर अण्णाभाऊ साठे उत्सव मंडळाच्या वतीने मातंग समाजाकडून मराठा आरक्षणाच्या मागणीला पाठिंबा देणारे पत्र देण्यात आले
श्री संत दामाजी पुतळा परिसराजवळ सकल मराठा समाजाच्या वतीने मंडप उभारण्यात आला असून त्या ठिकाणी दिवसभर पाठिंबा देण्यासाठी विविध समाजातील लोकांची वर्दळ सुरू आहे सकल मराठा समाजाचे अनेक बांधव या मंडपामध्ये दिवसभर थांबलेले आसल्यामुऴे  मराठा आरक्षण आंदोलनाची धग वाढत आसल्याचे  दिसून येत आहे. श्री संत दामाजी सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन शिवानंद पाटील यांच्यासह व्हाईस चेअरमन तानाजी खरात, मुरलीधर दत्तू ,औदुंबर वाडदेकर, भारत बेदरे, गौरीशंकर बुरकुल, गोपाळ भगरे, रेवणसिद्ध लिगाडे, प्राचार्य एन .बी.पवार यांनी सकल मराठा समाजाच्या धरणे आंदोलन कार्यस्थळी भेट देत साखर कारखान्याचे कामकाज बंद ठेवल्याचे पत्र दिले यावेळी शिवानंद पाटील यांनी मराठा समाजाचे आर्थिक व शैक्षणिक नुकसान होत असून सरकारने यावर योग्य तोडगा काढून लवकरात लवकर आरक्षण देऊन समाजाला पाठबळ द्यावे असे प्रतिपादन केले.

Web Title: Second day of agitation for maratha reservation on tuesday nrab

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 13, 2023 | 05:17 PM

Topics:  

  • maharashtra
  • Mangalwedha
  • Maratha Reservation
  • Solapur News

संबंधित बातम्या

Deepak Kesarkar: “निवडणूक आयोगावर आक्षेप घेणाऱ्यांना पराभव डोळ्यासमोर दिसतोय…”, दिपक केसरकर यांची संजय राऊतांवर टीका
1

Deepak Kesarkar: “निवडणूक आयोगावर आक्षेप घेणाऱ्यांना पराभव डोळ्यासमोर दिसतोय…”, दिपक केसरकर यांची संजय राऊतांवर टीका

खळबळजनक ! विवाहित महिलेला इन्स्टाग्रामवर ‘तो’ व्हिडिओ पाठवला अन् नंतर…
2

खळबळजनक ! विवाहित महिलेला इन्स्टाग्रामवर ‘तो’ व्हिडिओ पाठवला अन् नंतर…

Narayan Rane: मोठी बातमी! चिपळूणमधील कार्यक्रमात नारायण राणेंना आली भोवळ, कालच दिले होते निवृत्तीचे संकेत
3

Narayan Rane: मोठी बातमी! चिपळूणमधील कार्यक्रमात नारायण राणेंना आली भोवळ, कालच दिले होते निवृत्तीचे संकेत

Maharashtra Elections 2026 : देवरुखमध्ये भाजपचे पोस्टर जाळल्याने खळबळ! “पराभव समोर दिसत असल्याने…”, भाजप नेत्याकडून संताप व्यक्त
4

Maharashtra Elections 2026 : देवरुखमध्ये भाजपचे पोस्टर जाळल्याने खळबळ! “पराभव समोर दिसत असल्याने…”, भाजप नेत्याकडून संताप व्यक्त

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.