विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीमध्ये दुफळी पडल्याने त्यांचा फटका बसला होता त्यामुळे येणाऱ्या निवडणुकात ती चूक पुन्हा होऊ नये, यासाठी वरीष्ठ पातळीवरून प्रयत्न करावे लागणार आहेत.
मरवडे येथे विजयकुमार येडसे यांच्या शेतात पत्र्याच्या शेडमध्ये तिरट नावाचा चालणाऱ्या जुगार अड्ड्यावर पोलिसांनी छापा टाकून १८ जणांवर गुन्हा दाखल केला आहे.
मंगळवेढ्याहून बोराळे गावाकडे जाणाऱ्या हायवे रोडवर लगत NH 166 बायपास होत असताना भुयारी मार्ग करणे गरजेचे आहे. त्या ठिकाणी रस्ता बंद करून चार किलोमीटरचा वळसा घालून त्या ठिकाणी जावे लागत…
छत्रपती शिवाजी महाराज दक्षिणेतील मोहिमेवर जाताना 358 वर्षापूर्वी मंगळवेढ्यात त्यांनी सात दिवस मुक्काम केला होता. येथील ऐतिहासिक भुईकोट किल्ल्याची मोठ्या प्रमाणावर पडझड होत आसल्याने भविष्यात या किल्ल्याचा इतिहास लोप पावन्याची…
मंगळवेढा तालुक्यात डेंग्यू सदृश्य, ताप, सर्दी, खोकला व चिकणगुण्या आदींचे रुग्ण वाढत असून ते खासगी रुग्णालयात उपचार घेत आहेत. दरम्यान आरोग्य विभागाकडे कर्मचार्यांची विविध पदे रिक्त असल्यामुळे आरोग्य विभागाच सलाईनवर…
मंगळवेढ्यात दिवाळीसाठी व्यापाऱ्यांनी आपली दुकाने विद्युत रोषणाई करून थाटली असली तरी दुष्काळी परिस्थितीचा परिणाम जाणवत आहे. शासकीय कर्मचाऱ्यांचा अद्यापही पगार न झाल्यामुळे बाजारपेठेत ग्राहकाविना रस्त्यावर शुकशुकाट दिसून येत असल्याचे चित्र…
नुकत्याच संपन्न झालेल्या मंगळवेढा तालुक्यातील एकूण २७ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक पंचवार्षिक निवडणूकांमध्ये पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे भारतीय जनता पार्टीचे आमदार समाधान आवताडे यांच्या विचारांनी २७ पैकी तब्बल १३ ग्रामपंचायतींवर आपले एकहाती वर्चस्व…
मंगळवेढा तालुक्यातील 27 ग्रामपंचायत निवडणूकीसाठी रविवार (दि. 5) नोव्हेंबर रोजी मतदान होत असून यासाठी 690 कर्मचारी नेमले आहेत. दरम्यान, जालिहाळ, लक्ष्मीदहीवडी, आंधळगांव, रड्डे, पडोळकरवाडी आदी गावे संवेदनशील असल्यामुळे येथे पोलिसांची…
मंगळवेढा शहरातील तुकाईनगर भागात एका पोलिस कर्मचार्याच्या घरात भर दिवसा चोरटयांनी कुलूप तोडून घरात प्रवेश करून रोख रक्कम एक हजार रुपये चोरून नेले तर लॉकर तोडण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी शामराव उर्फ…
मंगळवेढा तालुक्यात यंदा निसर्गाने पावसाळी हंगामात हुलकावणी दिल्याने अत्यल्प पाऊस पडला असून केवळ ज्वारीच्या 26 टक्के पेरण्या झाल्या असून गोरगरीबांची भाकरी महागण्याची शक्यता शेतकरी वर्गातून वर्तविली जात आहे.
बोराळे येथील ८० वर्षाचे वृध्द आनंदा निर्मळ व त्यांच्या पत्नी यांना रेशनचे धान्य गेल्या सहा महिन्यापासून अंगठा उमटत नाही या कारणास्तव देण्यास टाळाटाळ करीत असल्याने चक्क या वृध्द जोडप्यांनी तहसिलदार…
मंगळवेढा शहराच्या दामाजी चाैकात सकल मराठा समाजाच्या वतीने आरक्षण मागणीसाठी मंगऴवार पासुन आंदाेलनाचा यलगार पुकारला आसुन बूधवार आंदाेलनाचा दूसरा दिवस आहे.दरम्यान शहरातील सर्व शाळा महाविद्यालय बँका तसेच शासकीय कार्यालय बंद…
मंगळवेढा येथे कॉलेजला गेलेल्या 17 वर्षीय अल्पवयीन कॉलेज तरुणीस अज्ञात कारणावरून अज्ञात व्यक्तीने फूस लावून पळवून नेल्याचा प्रकार घडल्याने तीच्या वडीलांनी पोलिसांत तक्रार दिल्यानंतर अज्ञात व्यक्तीविरूध्द गुन्हा दाखल झाला आहे.
मंगळवेढा प्रांत कार्यालयासमोर स्वाभिमानी शेतकरी संघटना व पाणी संघर्ष समिती यांच्यावतीने पीक विमा भरलेल्या शेतकऱ्यांंना २५ टक्के अग्रीम रक्कम मिळावी. कर्जाची वसूली थांबवावी. ई पीक नोंद पुर्वी प्रमाणे तलाठ्याने करावी…
जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे मराठा आरक्षणाच्या उपोषण कार्यकर्त्यावर पोलिसांनी केलेल्या बेछूट लाठीमार व गोळीबार प्रकरणी त्यांचा निषेध करण्यासाठी मंगळवेढा येथील सकल मराठा समाजाच्या वतीने पुकारलेल्या बंदला व्यापार्यांनी १०० टक्के…
मंगळवेढयाच्या ग्रामीण भागातून एका १७ वर्षीय अल्पवयीन तरूणीस अज्ञात कारणावरून फूस लावून पळवून नेल्याप्रकरणी अज्ञात इसमाविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मंगळवेढा-उचेठाण मार्गावर बेकायदेशीर रित्या दुचाकीवरून दारु वाहतूक करणाऱ्यांवर पोलिसांनी कारवाई केली. प्रशिक्षणार्थी पोलीस अधिक्षीक नयोमी साटम यांनी हि कारवाई केली. त्यांच्याकडून 79 हजार 570 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला.
मंगळवेढा तालुक्यात जिल्हा परिषदेच्या 183 शाळांवर 665 मंजूर शिक्षकांपैकी 535 शिक्षक कार्यरत असून अदयापही 130 शिक्षकांची पदे रिक्त असल्याने मुलांना अध्यापन करण्यासाठी शिक्षकांना तारेवरची कसरत करावी लागते आहे.