Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Political News |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Satara Doctor Death Case: डॉ. मुंडे आत्महत्या प्रकरणी SIT स्थापन करा; NCP ची तहसीलदारांमार्फत मुख्यमंत्र्यांकडे मागणी

डॉ. संपदा श्रीकिशन मुंडे यांच्या आत्महत्या प्रकरणी एसआयटी स्थापन करून उच्चस्तरीय आय पी एस महिला अधिकाऱ्यांची नियुक्ती करून या प्रकरणाश संलग्न दोषी असणाऱ्या आरोपी यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली.

  • By प्रीति माने
Updated On: Nov 02, 2025 | 06:11 PM
Set SIT Sampada Munde suicide case NCP demands from Chief Minister through Tehsildars

Set SIT Sampada Munde suicide case NCP demands from Chief Minister through Tehsildars

Follow Us
Close
Follow Us:

Satara Doctor Death Case:  औंढा नागनाथ: फलटण उपजिल्हा रुग्णालयातील महिला डॉ. संपदा मुंडे यांच्या आत्महत्या प्रकरणामुळे राज्यामध्ये वातावरण तापले आहे. राजकीय नेत्यांच्या यावर प्रतिक्रिया येत असून विरोधकांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. हातावर लिहिलेल्या सुसाईड नोटमुळे हे प्रकरण चर्चेत आले आहे. डॉ. मुंडे आत्महत्या प्रकरणातील दोन्ही मुख्य आरोपींची हातावर नावे लिहिण्यात आली. यामधील आरोपी प्रशांत बनकर आणि गोपाल बदने यांना फलटण ग्रामीण पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणाची एसआयटी चौकशी करण्यात यावी अशी मागणी नांदेडमध्ये राष्ट्रवादीने केली आहे.

डॉ. संपदा श्रीकिशन मुंडे यांच्या आत्महत्या प्रकरणी एसआयटी स्थापन करून उच्चस्तरीय आय पी एस महिला अधिकाऱ्यांची नियुक्ती करून या प्रकरणाश संलग्न दोषी असणाऱ्या आरोपी यांच्यावर गुन्हा दाखल करणे आणि योग्य ती चौकशी करून मुंडे कुटुंबाला न्याय द्यावा या संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या वतीने तहसील कार्यालयात निवेदन दिले आहेत. निवेदन तहसीलदार यांच्यामार्फत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठवण्यात आले आहे. सदरील निवेदन नायब तहसीलदार वैजनाथ भालेराव यांन स्वीकारले. डॉ. संपदा श्रीकिशन मुंडे यांची हत्या फलटण जि. सातारा येथे झालेली आहे. या प्रकरणाशी निगडीत असलेले खासदार रणजीतसिंग नाईक निंबाळकर व त्यांचे दो पि.ए जे डॉ. संपदा मुंडे यांना बेकायदेशीररित्या फिटनेस मेडिकल प्रमाणपत्र देणेबाबत सतत दबाव टाकत होते असा आरोप राष्ट्रवादीकडून केला जात आहे.

राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा

आरोपीना फाशीची शिक्षा देण्यासाठी राष्ट्रवादीकडून निवेदन

आरोपींचे सर्व मोबाईलचे सी डी आर तपासावे, तसेच महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी प्रेस कॉन्फरन्स घेऊन डॉ संपदा मुंडे हयात नसताना यांच्या चारित्र्यावर संशय घेवून हनन केले. सदर प्रकरणात दोन आरोपी गोपाल बदने व प्रशांत बनकर अटक आहेत. या दोन्ही आरोपीचे सर्व मोबाईलचे सी डी आर तपासावे. तसेच खासदार रणजीतसिंग नाईक निंबाळकर व त्याचे दोन पी ए, रूपाली चाकणकर यांना या प्रकरणाशी निगडीत असलेल्या सर्वांना मुख्यमंत्री यांनी एस आयटी स्थापन करून या प्रकरणातील सातारा जिल्ह्यातील कोणताही पोलीस अधिकारी तसेच कर्मचाऱ्याऱ्यांना समाविष्ट न करता उच्चस्तरीय आयपीएस महिला अधिकाऱ्याची नियुक्ती करून या प्रकरणाशी संलग्न दोषी असणाऱ्या आरोपी यांच्यावर गुन्हा दाखल करणे व योग्य ती चौकशी करून मुंढे कुटूंबाला न्याय देणे व सदरील प्रकरण फास्ट कोर्टामध्ये चालविण्यासाठी तसेच आरोपीना फाशीची शिक्षा देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाकडून निवेदन देण्यात आले आहे. वरील प्रकरणी तात्काळ योग्य ती कार्यवाही करून मुंढे कुटूंबास न्याय मिळवून द्यावा, अन्यथा सात नोव्हेंबरला जिंतूर टी पॉइंट) औंढा नागनाथ जिंतूर छत्रपती संभाजी नगर रोडवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाव्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल.

महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा

निवदेनावर अनेकांच्या स्वाक्षऱ्या

या निवेदनावर राष्ट्रवादी काँग्रेस औंढा तालुकाध्यक्ष रमेशराव सानप, संभाजी पाटील तालुका उपाध्यक्ष, विठ्ठलराव गायकवाड सरोचटणीस, बाळासाहेब मगर, पांडुरंग कुटे साहेबराव सानप, संतोष सांगळे, जगन्नाथ कागणे, नारायण खिल्लारे यांच्या स्वाक्षरी आहेत.

Web Title: Set sit sampada munde suicide case ncp demands from chief minister through tehsildars

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 02, 2025 | 06:11 PM

Topics:  

  • NCP Politics
  • political news

संबंधित बातम्या

Local Body Elections 2025: झेडपीसाठी इच्छुकांचे गुडघ्याला बाशिंग! युतीबाबत कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम, उमेदवारांची अडचण कायम
1

Local Body Elections 2025: झेडपीसाठी इच्छुकांचे गुडघ्याला बाशिंग! युतीबाबत कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम, उमेदवारांची अडचण कायम

APMC सभापतींविरोधात अविश्वास ठराव; १२ संचालकांच्या स्वाक्षऱ्या ठरावानंतर संचालक सहलीवर रवाना
2

APMC सभापतींविरोधात अविश्वास ठराव; १२ संचालकांच्या स्वाक्षऱ्या ठरावानंतर संचालक सहलीवर रवाना

बारामतीत नगराध्यक्षपदाचा राष्ट्रवादीचा संभाव्य उमेदवार कोण? ‘या’ नावाची जोरदार चर्चा
3

बारामतीत नगराध्यक्षपदाचा राष्ट्रवादीचा संभाव्य उमेदवार कोण? ‘या’ नावाची जोरदार चर्चा

Bihar Elections 2025: UP मध्ये नेत्यांच्या मुलींची जोरदार हवा! RJD-JDU पासून BJP पर्यंत सर्वच पक्षात परिवारवाद
4

Bihar Elections 2025: UP मध्ये नेत्यांच्या मुलींची जोरदार हवा! RJD-JDU पासून BJP पर्यंत सर्वच पक्षात परिवारवाद

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.