Satara Doctor Death Case: फलटणमधील डॉ. संपदा मुंडे आत्महत्या या प्रकरणातील आरोपी निलंबित उपनिरीक्षक गोपाल बदने याला पोलीस सेवेतून बडतर्फ करण्यात आले आहे.
Doctors Strike for Sampada Munde: डॉ. संपदा मुंडे प्रकरणावरुन राज्यभरातील डॉक्टर आक्रमक झाले आहेत. विविध जिल्ह्यांमध्ये आंदोलन छेडण्यात आले आहे. यामुळे आरोग्य सेवेवर परिणाम झाला आहे.
डॉ. संपदा श्रीकिशन मुंडे यांच्या आत्महत्या प्रकरणी एसआयटी स्थापन करून उच्चस्तरीय आय पी एस महिला अधिकाऱ्यांची नियुक्ती करून या प्रकरणाश संलग्न दोषी असणाऱ्या आरोपी यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली.
Satara Phaltan News : साताऱ्यातील फलटण येथील उपजिल्हा रुग्णालयातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. फलटण उपजिल्हा रुग्णालयातील महिला डॉक्टरने आत्महत्या केली आहे.