Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 22 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Maharashtra Heatwave: विदर्भात ‘ऑरेंज अलर्ट’ तर दुसरीकडे मराठवाड्यात वादळी पावसाचा ‘यलो अलर्ट’

Weather Forecast: सातत्याने वाढत चाललेल्या उन्हामुळे विदर्भात उष्मााघाताच्या रुग्णांमध्ये वाढ होत असल्याने नागरिकांनी दुपारी १२ ते ४ या वेळेत घराबाहेर पडणे टाळावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

  • By anuradha sagar
Updated On: May 25, 2026 | 10:48 AM
Vidarbha heatwave red alert 2026, Marathwada unseasonal rain yellow alert

Vidarbha heatwave red alert 2026, Marathwada unseasonal rain yellow alert

Follow Us
Follow Us:
  • विदर्भात उन्हाचा तीव्र तडाखा बसत असून सूर्य अक्षरश: आग ओकत आहे
  • वर्धा अकोला, अमरावती या जिल्ह्यांसाठी उष्णतेचा रेड अलर्ट
  • बीड, धाराशिव आणि लातूर या जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता
Maharashtra Heatwave: राज्यात गेल्या काही दिवसांपासून हवामानात मोठे बदल पाहायला मिळत आहेत. काही ठिकाणी पावसाची शक्यता तर काही भागांमध्ये प्रचंड उष्णतेची लाट कायम असल्याचे चित्र दिसत आहे. विशेषत: विदर्भात उन्हाचा तीव्र तडाखा बसत असून सूर्य अक्षरश: आग ओकत असल्याची स्थिती आहेत.

यासंद्रभात भारतीय हवामान विभागाने आज विदर्भातील वर्धा अकोला, अमरावती या जिल्ह्यांसाठी उष्णतेचा रेड अलर्ट जारी केला आहे. या जिल्ह्यांमध्ये तापमान ४३ अंश सेल्सअसच्या पुढे गेल्याची नोंद झाली आहे. तर गडचिरोली, गोंदिया, नागपूर भंडारा आणि यवतमाळ या जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.

दुसरीकडे मराठवाड्यातील बीड, धाराशिव आणि लातूर या जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हवामान विभागाने या जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जारी केला आहे.

मुहूर्त ठरला! GTA VI ची लाँच डेट आली समोर… काय असणार खास? जाणून घ्या सविस्तर

विदर्भातील पुढील काही दिवस उष्णतेची तीव्रता आणखी वाढण्याची शक्यताही व्यक्त करण्यात आली आहे. सातत्याने वाढत चाललेल्या उन्हामुळे विदर्भात उष्मााघाताच्या रुग्णांमध्ये वाढ होत असल्याने नागरिकांनी दुपारी १२ ते ४ या वेळेत घराबाहेर पडणे टाळावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

दरम्यान महाराष्ट्रात उष्णेतेचे विविध पैलू अनुभवायला मिळत आहेत. विदर्भातील नागपूरसह अनेक जिल्ह्यांम्ये उष्णतेची लाट कायम राहणार असून मुंबई आणि किनारपट्टीच्या भागात प्रचंड उकाडा जाणवणार आहे.

मुंबई, ठाणे, पालघर आणि रायगड या किनारपट्टीच्या जिल्ह्यांमध्ये आज, 25 मे रोजी हवामान दमट आणि अंशतः ढगाळ राहण्याचा अंदाज आहे. मुंबईत कमाल तापमान 34 ते 35 अंश सेल्सिअसच्या आसपास राहण्याची शक्यता असली, तरी हवेतील आर्द्रतेमुळे उष्णतेचा त्रास अधिक जाणवणार आहे.

Nashik Crime: नाशिकमध्ये जमीन वादातून थरार! दोन महिलांना ट्रॅक्टरखाली चिरडल्याचा आरोप

अरबी समुद्रावरून येणाऱ्या बाष्पयुक्त वाऱ्यांमुळे कोकण किनारपट्टीत हवेतील आर्द्रता वाढणार असून, त्यामुळे नागरिकांना उकाड्याचा मोठा सामना करावा लागणार आहे. किनारपट्टीच्या काही भागांत संध्याकाळच्या वेळी हलक्या पावसाच्या सरी पडण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. मात्र, या सरींमुळे उकाड्यापासून तात्काळ दिलासा मिळण्याची शक्यता कमी असल्याचे सांगितले जात आहे.

काही जिल्ह्यांमध्ये काल हलक्या पावसाची नोंद झाली. अमरावती जिल्ह्यात गेल्या आठवडाभरापासून तापमान 45 ते 46 अंश सेल्सिअसदरम्यान राहत असल्याने नागरिकांना मोठा फटका बसत आहे.

 

 

Web Title: Severe heatwave in vidarbha while marathwada braces for thunderstorms

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 25, 2026 | 10:47 AM

Topics:  

  • heatwave
  • Maharashtra Rain
  • Maharashtra Weather Forecast

संबंधित बातम्या

Maharashtra Breaking News Updates Today:  पुण्यासह आज ‘या’ ५ जिल्ह्यांना यलो अलर्ट
1

Maharashtra Breaking News Updates Today: पुण्यासह आज ‘या’ ५ जिल्ह्यांना यलो अलर्ट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.