Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

शरद पवार अन् अजित पवार पुन्हा एकत्र; बंद दाराआड काय चर्चा झाली?

पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे एकत्र आले. या दोघांमध्ये बंद दाराआड चर्चा झाल्याचीच मात्र जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात दिवसभर होती.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Jun 02, 2025 | 12:27 PM
अखेर दिलजमाई ! दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस लढवणार एकत्रित निवडणूक; भाजपची गोची

अखेर दिलजमाई ! दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस लढवणार एकत्रित निवडणूक; भाजपची गोची

Follow Us
Close
Follow Us:

पुणे : वसंतदादा पाटील शुगर इन्स्टिट्यूटमध्ये आयोजित ए आ आधारित साखर प्रकल्पावरील उच्चस्तरीय बैठक रविवारी संपन्न झाली. या बैठकीत ऊस उत्पादन वाढवण्यासाठी आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) तंत्रज्ञानाच्या वापरावर सखोल चर्चा झाली. पण महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या नवीन राजकीय समीकरणांची जोरदार चर्चा असल्याने, पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे एकत्र आले. या दोघांमध्ये बंद दाराआड चर्चा झाल्याचीच मात्र जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात दिवसभर होती.

या बैठकीला शरद पवार, अजित पवार, जयंत पाटील, दिलीप वळसे पाटील, राजेश टोपे, बाळासाहेब थोरात,
हर्षवर्धन पाटील यांच्यासह वसंतदादा पाटील शुगर इन्स्टिट्यूटचे अधिकारी तसेच ए आय क्षेत्रातील तज्ज्ञ अधिकारीही उपस्थित होते. या बैठकीत ए आय वापराबाबत चर्चा झाली. या तंत्रज्ञानाचा वापर करून, ऊस उत्पादन वाढीबाबबत प्रयत्न केले जाणार आहेत.

मात्र या बैठकीत एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. तो म्हणजे ए आय चा वापर करणाऱ्या संस्थेला केवळ त्यावेळीच निधी दिला जाईल, जेव्हा प्रकल्पामुळे ऊस उत्पादनात किमान ४० टक्के वाढ झालेली दिसून येईल. दरम्यान यामुळे प्रकल्पाच्या कार्यक्षमतेचे वस्तुनिष्ठ मूल्यांकन शक्य होणार आहे, असं बैठकीत सांगण्यात आलं. तर या प्रकल्पांतर्गत बारामतीतील सोमेश्वर सहकारी साखर कारखाना, बारामती अर्बन बँक आणि आंतरराष्ट्रीय ए आय संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने एक पायलट प्रकल्प राबवला जाणार आहे. प्रकल्पाच्या अनुषंगाने ए आय चा वापर करून ऊसाच्या उत्पादनात लक्षणीय वाढ करणे हा उद्देश ठेवण्यात आला आहे.

हे सुद्धा वाचा : फडणवीस अन् एकनाथ शिंदेंनी लाच घेतली, तब्बल ३ हजार…; काँग्रेसचा आरोप

पवार कुटुंबिय एकत्र येण्यावर अनेकांनी सकारात्मक भूमिका घेतली आहे. त्यातच गेल्या काही महिन्यांपासून दोन्ही पवार अनेकदा एकत्र आले आहेत. यावर अजित पवार यांनी आम्ही दोघे अनेक संस्थांमध्ये पदाधिकारी आहोत, विकास कामांकरिता एकत्र बैठकीत भेटत असतो असे सांगितले आहे. पण त्यांच्या एकत्रित उपस्थितीने दोघांमध्ये नव्याने संवाद सुरू होतोय का, अशी चर्चा सुरू झाली आहे. याच दरम्यान, राज्यात आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत. त्यामुळे या बैठकीला औद्योगिकदृष्ट्या जितकं महत्त्व आहे, तितकंच ती राजकीय दृष्टिकोनातूनही महत्त्वाची मानली जात आहे.

Web Title: Sharad pawar and ajit pawars reunion has sparked discussions

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 02, 2025 | 12:26 PM

Topics:  

  • Ajit Pawar NCP
  • Cmomaharasahtra
  • pune news
  • Sharad Pawar

संबंधित बातम्या

शेअर ट्रेडिंगच्या आमिषाने दोघांची ऑनलाईन फसवणूक; तब्बल लाखो रुपयांना घातला गंडा
1

शेअर ट्रेडिंगच्या आमिषाने दोघांची ऑनलाईन फसवणूक; तब्बल लाखो रुपयांना घातला गंडा

Satara News : साखर कारखान्यांनी दोन मल्ल दत्तक घेतले पाहिजेत; खासदार शरद पवार यांनी व्यक्त केली अपेक्षा
2

Satara News : साखर कारखान्यांनी दोन मल्ल दत्तक घेतले पाहिजेत; खासदार शरद पवार यांनी व्यक्त केली अपेक्षा

Pune News : अवकाळी पावसाचा पुणे जिल्ह्याला तडाखा; १२ तालुक्यांतील १०५ गावे बाधित, दोघांचा मृत्यू
3

Pune News : अवकाळी पावसाचा पुणे जिल्ह्याला तडाखा; १२ तालुक्यांतील १०५ गावे बाधित, दोघांचा मृत्यू

Pune Rain News : पुण्यातील रस्त्यांची अवकाळी पावसात झाली नदी; उपमहापौर परशुराम वाडेकर उतरले रस्त्यावर
4

Pune Rain News : पुण्यातील रस्त्यांची अवकाळी पावसात झाली नदी; उपमहापौर परशुराम वाडेकर उतरले रस्त्यावर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.