• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • Sharad Pawars Ncp Mla Rohit Pawar Has Strongly Criticized The Bjp

भाजप वापरून फेकून देणारा पक्ष, अजित पवार अन् शिंदे स्वगृही परततील; रोहित पवारांची भविष्यवाणी

भाजप वापरून फेकून देणारा पक्ष आहे, अशी टीका पवार यांनी केली आहे. भाजपला साथ देणाऱ्या मित्रपक्षांना भविष्यात त्यांच्या मूळ पक्षाशिवाय गत्यंतर राहणार नाही,” असेही पवार म्हणाले.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Oct 31, 2025 | 01:07 PM
भाजप वापरून फेकून देणारा पक्ष, अजित पवार अन् शिंदे स्वगृही परततील; रोहित पवारांची भविष्यवाणी

सौजन्य - सोशल मिडीया

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News
  • सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप- प्रत्यारोप सुरु
  • आमदार रोहित पवारांचा भाजपवर निशाणा
  • गुन्हा दाखल झाल्यानंतर आक्रमक
पुणे : आगामी निवडणुकांसाठी सर्व राजकीय पक्षांनी जोरदार तयारीला सुरुवात केली आहे. निवडणुका लवकरच होणार आहेत. राजकीय नेत्यांचे विविध भागात दौरेही वाढले आहेत. महायुती आणि महाविकास आघाडीकडून कार्यकर्त्यांना कामाला लागण्याचे आदेशही दिले आहेत. सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप- प्रत्यारोपही होत आहेत. अशातच आता शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी भाजपवर जोरदार निशाणा साधला आहे. भाजप वापरून फेकून देणारा पक्ष आहे, अशी टीका पवार यांनी केली आहे. भाजपला साथ देणाऱ्या मित्रपक्षांना भविष्यात त्यांच्या मूळ पक्षाशिवाय गत्यंतर राहणार नाही,” असेही पवार म्हणाले.

पवार, शिंदे स्वगृही परततील

ज्यांना राजकारण कळते, त्यांना हे माहीत आहे, की भाजप वापरून फेकून देणारा पक्ष आहे. केंद्रीय गृहमंत्री मुंबईत येऊन महाराष्ट्रात भाजपला कुणाच्या कुबड्याची गरज नाही, असे म्हणतात. याचा अर्थ अजितदादा व एकनाथ शिंदे यांची गरज आता भाजपला राहिलेली नाही. त्यामुळे २०२९ पूर्वी अजितदादा आणि एकनाथ शिंदे यांच्यासमोर स्वगृही परतण्याशिवाय पर्याय उरणार नाही, ते स्वगृही परततील, असे भाकीत आमदार रोहित पवार यांनी केले.

पुढे बोलतांना रोहित पवार म्हणाले, “महाराष्ट्रात दररोज खून, बलात्कार आणि गुंडगिरीच्या घटना वाढत आहेत. शेतकऱ्यांचे प्रश्न गंभीर असूनही राज्य सरकार त्याकडे दुर्लक्ष करत आहे. मात्र, सरकारला भाजपच्या ट्रोलरना पुढे करून आमच्याविरुद्ध गुन्हे दाखल करण्यास वेळ आहे. आमचा आवाज दाबण्यासाठी चुकीची कलमे लावून खोटे गुन्हे दाखल केले जात आहेत. तुम्हाला कितीही गुन्हे दाखल करायचे असतील ते करा, पण आम्ही घाबरणार नाही आणि सरकारविरुद्ध बोलतच राहू,” अशा शब्दांत आमदार रोहित पवार यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली आहे.

कर्जत-जामखेड मतदारसंघात आधारकार्डचा गैरवापर करून मतदार याद्यांमध्ये फेरफार झाल्याचा आरोप करत पवार यांनी काही दिवसांपूर्वी पत्रकार परिषदेत प्रात्यक्षिक दाखविले होते. त्यानंतर गृहविभागाने त्यांच्या विरोधात सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला. या प्रकरणानंतर पवार यांनी राज्य सरकारवर टीकेची झोड उठवली. “अंधश्रद्धेविरुद्ध एखादे प्रात्यक्षिक दाखवून त्यातील खोटेपणा उघड करतो, त्याप्रमाणे मी आधारकार्डचा गैरवापर दाखविला. मात्र, त्या प्रकाराची दखल घेण्याऐवजी माझ्याविरुद्धच गुन्हा दाखल केला गेला. या प्रकरणात तपास गृहविभागाने केला असला तरी फिर्यादी मात्र भाजपच्या सोशल मीडियावरील कार्यकर्ता आहे,” असे पवार यांनी सांगितले.

ते पुढे म्हणाले, “भाजप आणि त्यांच्या नेत्यांविरुद्ध फसवणूक, जातीय व धार्मिक तणाव निर्माण करणे, भीती पसरविणे, अपहरण यांसारख्या कलमानुसार गुन्हे दाखल होणे आवश्यक आहे. परंतु, प्रत्यक्षात हे गुन्हे आमच्याच विरोधात दाखल केले जात आहेत.” पवार यांनी सरकारवर अन्य प्रकरणांत कारवाईत झालेल्या विलंबावरूनही टीका केली. “नवी मुंबईतील भ्रष्टाचार प्रकरण, सोमनाथ सूर्यवंशी हत्या, संतोष देशमुख खून अशा घटनांनंतरही तत्काळ गुन्हे दाखल झाले नाहीत. मात्र, माझ्या प्रकरणात सरकारने तत्काळ कारवाई केली. मी पोलिसांच्या विरोधात नाही, परंतु काही पोलीस राजकीय दबावाखाली काम करत आहेत,” असे पवार म्हणाले.

Web Title: Sharad pawars ncp mla rohit pawar has strongly criticized the bjp

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Oct 31, 2025 | 01:07 PM

Topics:  

  • Ajit Pawar NCP
  • CM Devedra Fadnavis
  • Eknath Shinde
  • MLA Rohit Pawar

संबंधित बातम्या

अजित पवारांच्या अपघाती मृत्यूनंतर अफवांचा महापूर; सोशल मीडियावर खोट्या कथांचा धुमाकूळ
1

अजित पवारांच्या अपघाती मृत्यूनंतर अफवांचा महापूर; सोशल मीडियावर खोट्या कथांचा धुमाकूळ

राष्ट्रवादी सत्तेत भाजपसोबत, काँग्रेस एकाकी; सांगलीत नेमकं काय घडलं?
2

राष्ट्रवादी सत्तेत भाजपसोबत, काँग्रेस एकाकी; सांगलीत नेमकं काय घडलं?

घरफोडीमधील मुद्देमाल ‘गायब’ की घोळ? पोलिसांतील वाद चव्हाट्यावर
3

घरफोडीमधील मुद्देमाल ‘गायब’ की घोळ? पोलिसांतील वाद चव्हाट्यावर

ऐन निवडणुकीत गोंधळ; पतीचे महिला उमेदवारासोबत दुसरे लग्न अन् पहिली पत्नी…
4

ऐन निवडणुकीत गोंधळ; पतीचे महिला उमेदवारासोबत दुसरे लग्न अन् पहिली पत्नी…

ताज्या बातम्या

पुढे वाचा
ताजमहाल पाहण्यासाठी सर्वोत्तम महिना कोणता? पर्यटकांची असते मोठी गर्दी; प्रवासापूर्वी नक्की वाचा

ताजमहाल पाहण्यासाठी सर्वोत्तम महिना कोणता? पर्यटकांची असते मोठी गर्दी; प्रवासापूर्वी नक्की वाचा

Feb 06, 2026 | 07:37 PM
पाली भाषा भवनाचा निधी कुठे वळवला जातोय? मुंबई विद्यापीठाची भूमिका काय?

पाली भाषा भवनाचा निधी कुठे वळवला जातोय? मुंबई विद्यापीठाची भूमिका काय?

Feb 06, 2026 | 07:29 PM
Bigg Boss Marathi 6: गेम पालटणार! ‘बिग बॉस’च्या घरात राखी सावंतची एन्ट्री? सदस्यांची होणार सळो की पळो

Bigg Boss Marathi 6: गेम पालटणार! ‘बिग बॉस’च्या घरात राखी सावंतची एन्ट्री? सदस्यांची होणार सळो की पळो

Feb 06, 2026 | 07:24 PM
Navi Mumbai | दहावी-बारावी परीक्षार्थ्यांसाठी ठाणे वाहतूक पोलिसांचे ‘रायडर्स’ सज्ज

Navi Mumbai | दहावी-बारावी परीक्षार्थ्यांसाठी ठाणे वाहतूक पोलिसांचे ‘रायडर्स’ सज्ज

Feb 06, 2026 | 07:11 PM
Drying Clothes Indoors: तुम्हीही बेडरूममध्ये ओले कपडे वाळवता का? मग वेळीच सावध व्हा, होऊ शकतो ‘हा’ गंभीर आजार

Drying Clothes Indoors: तुम्हीही बेडरूममध्ये ओले कपडे वाळवता का? मग वेळीच सावध व्हा, होऊ शकतो ‘हा’ गंभीर आजार

Feb 06, 2026 | 07:01 PM
IND vs ENG, U19 World Cup Final : सामना एक अन्…! वैभव सूर्यवंशीकडून विक्रमांची झडी; फायनलमध्ये 175 धावांची स्फोटक खेळी

IND vs ENG, U19 World Cup Final : सामना एक अन्…! वैभव सूर्यवंशीकडून विक्रमांची झडी; फायनलमध्ये 175 धावांची स्फोटक खेळी

Feb 06, 2026 | 06:59 PM
Scuba Diving : स्कूबा डायव्हिंगमध्ये करिअर बनवण्याची संधी, प्रशिक्षणासाठी जाणून घ्या योग्य मार्ग

Scuba Diving : स्कूबा डायव्हिंगमध्ये करिअर बनवण्याची संधी, प्रशिक्षणासाठी जाणून घ्या योग्य मार्ग

Feb 06, 2026 | 06:46 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Ramdas Kadam: “अजित दादांची स्मशानातली राख देखील विझली नव्हती…”, कदमांचा सुनील तटकरेंवर गंभीर आरोप

Ramdas Kadam: “अजित दादांची स्मशानातली राख देखील विझली नव्हती…”, कदमांचा सुनील तटकरेंवर गंभीर आरोप

Feb 06, 2026 | 11:59 AM
“ना खाऊंगा ना खाने दूंगा म्हणणारे पंतप्रधान भ्रष्टाचाऱ्यांना पक्षांमध्ये घेत आहेत “;ठाकरे गटाच्या खासदारातची टीका

“ना खाऊंगा ना खाने दूंगा म्हणणारे पंतप्रधान भ्रष्टाचाऱ्यांना पक्षांमध्ये घेत आहेत “;ठाकरे गटाच्या खासदारातची टीका

Feb 05, 2026 | 07:32 PM
Kolhapur : आझाद मैदानावर 10 मार्चला होणार शासन चित्तशुद्धी गाथा पारायण आंदोलन

Kolhapur : आझाद मैदानावर 10 मार्चला होणार शासन चित्तशुद्धी गाथा पारायण आंदोलन

Feb 05, 2026 | 07:23 PM
Kolhapur Nitesh Rane : “शिंदे गट, काँग्रेस किंवा ठाकरे गटाला मतदान करून उपयोग नाही” – नितेश राणे

Kolhapur Nitesh Rane : “शिंदे गट, काँग्रेस किंवा ठाकरे गटाला मतदान करून उपयोग नाही” – नितेश राणे

Feb 05, 2026 | 07:15 PM
Sangli ZP Election – तासगाव तालुक्यात शरदचंद्र पवार गट यशस्वी होणार;  कार्यकर्त्यांना व्यक्त केला विश्वास

Sangli ZP Election – तासगाव तालुक्यात शरदचंद्र पवार गट यशस्वी होणार; कार्यकर्त्यांना व्यक्त केला विश्वास

Feb 05, 2026 | 07:10 PM
Raigad : माणगाव तर्फे वरेडी जि. प. गटात राधिका ठाकरेंची प्रचारात आघाडी

Raigad : माणगाव तर्फे वरेडी जि. प. गटात राधिका ठाकरेंची प्रचारात आघाडी

Feb 05, 2026 | 07:05 PM
Sangli : “भाजपने कितीही वल्गना केल्या तरी झेडपीवर आघाडीची सत्ता” – दिनकर पाटील

Sangli : “भाजपने कितीही वल्गना केल्या तरी झेडपीवर आघाडीची सत्ता” – दिनकर पाटील

Feb 05, 2026 | 06:59 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.