Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

स्थानिक मंत्र्यांची कुवत नसल्याने गोव्याच्या मुख्यमंत्र्यांवर प्रचाराची जबाबदारी, शिवसेना आ.वैभव नाईक यांची टीका

विरोधकांनी कितीही धनशक्तीचा वापर केला, तरी आगामी निवडणुकीत शिवसेना ठाकरे पक्षाचाच उमेदवार विनायक राऊत यांच्या रुपाने विजयी होतील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

  • By शुभांगी मेरे
Updated On: Mar 04, 2024 | 02:11 PM
स्थानिक मंत्र्यांची कुवत नसल्याने गोव्याच्या मुख्यमंत्र्यांवर प्रचाराची जबाबदारी, शिवसेना आ.वैभव नाईक यांची टीका
Follow Us
Close
Follow Us:

लोकसभेची निवडणूक काही दिवसांत जाहीर होणार आहे. काँगेस, राष्ट्रवादी, बहुजन विकास आघाडी व मित्र पक्ष आम्ही एकत्र महविकास आघाडी म्हणून निवडणुकीला सामोरे जात आहोत. महाविकास आघाडीचे उमेदवार खा. विनायक राऊत निश्चित झाले आहेत, मात्र या लोकसभेत शिंदे गट आणि भाजपला आमच्या विरोधात अद्यापही उमेदवार मिळत नाही, हे त्यांचे अपयश आहे. सिंधुदुर्ग रत्नागिरीतील भाजप आणि शिंदे गटाच्या मंत्र्यांमध्ये कुवत नसल्यामुळे गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्यावर प्रचाराची जबाबदारी देण्यात आल्याची टीका शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे आमदार वैभव नाईक यांनी केली. विरोधकांनी कितीही धनशक्तीचा वापर केला, तरी आगामी निवडणुकीत शिवसेना ठाकरे पक्षाचाच उमेदवार विनायक राऊत यांच्या रुपाने विजयी होतील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

कणकवली येथील विजय भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेचे ते बोलत होते. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख संदेश पारकर, संजय पडते, सतीश सावंत अतुल रावराणे , निलम पालव-सावंत आदी पदाधिकारी उपस्थित होते. शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी गेल्या दहा वर्षात जनतेचे विविध विकासकामे मार्गी लावली.

महामार्ग, चीपी विमानतळ, शासकीय मेडिकल कॉलेज अशी कामे मार्गी लावली आहेत. सर्वसामन्याचे खासदार म्हणून त्यांची प्रतिमा आहे. जनतेच्या मनातील खासदार म्हणून त्यांची सर्वसामान्यांमध्ये लोकप्रियता आहे. त्यामुळे महाविकास आघाडीची ५ मार्चला बैठक होईल या बैठकीत त्यांच्या कार्य अहवालाचे प्रकाशन होणार आहे.

Web Title: Shiv sena mla vaibhav naik criticizes the responsibility of campaigning on goas chief minister as local ministers are not strong maharashtra political party

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 04, 2024 | 02:11 PM

Topics:  

  • kankavali
  • MLA Vaibhav Naik
  • sanjay raut
  • Uddhav Thackeray

संबंधित बातम्या

Rahul Narvekar : विधानसभा अध्यक्षांचे CCTV फुटेज गायब? राहुल नार्वेकरांविरोधात निवडणूक आयोगाची कारवाई
1

Rahul Narvekar : विधानसभा अध्यक्षांचे CCTV फुटेज गायब? राहुल नार्वेकरांविरोधात निवडणूक आयोगाची कारवाई

Maharashtra Politics: संजय राऊतांच्या जिवाला धोका? बॉम्ब शोध पथक घरी दाखल
2

Maharashtra Politics: संजय राऊतांच्या जिवाला धोका? बॉम्ब शोध पथक घरी दाखल

Maharashtra Politics : ठाकरे बंधूंच्या युतीमध्ये राज ठाकरेंवर अन्याय? आरोप होताच संजय राऊतांनी स्पष्टच सांगितलं
3

Maharashtra Politics : ठाकरे बंधूंच्या युतीमध्ये राज ठाकरेंवर अन्याय? आरोप होताच संजय राऊतांनी स्पष्टच सांगितलं

Mumbai Elections News: वरळीत बंडखोरी टाळण्यासाठी उद्धव ठाकरे मैदानात; नाराजांची मनधरणी सुरू
4

Mumbai Elections News: वरळीत बंडखोरी टाळण्यासाठी उद्धव ठाकरे मैदानात; नाराजांची मनधरणी सुरू

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.