Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 9 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘धुनष्यबाण’बाबत उद्या निवडणूक आयोगासमोर सुनावणी, सर्वांचे लक्ष

निवडणूक आयोगाने ठाकरे गटाला निवडणूक चिन्ह म्हणून धगधगती मशाल मंजूर केली तर शिंदे गटाला दोन तलवारी आणि एक ढाल निवडणूक चिन्ह देण्यात आले. दरम्यान, आता या ठाकरे गट व शिंदे गट या दोघांच्या चिन्ह वादावर निवडणूक आयोगासमोर उद्या (12 डिसेंबरला) पहिली सुनावणी (shiv sena symbol news) होणार आहे. या सुनावणीकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

  • By Amrut Sutar
Updated On: Dec 11, 2022 | 07:17 PM
‘धुनष्यबाण’बाबत उद्या निवडणूक आयोगासमोर सुनावणी, सर्वांचे लक्ष
Follow Us
Follow Us:

मुंबई : शिवसेनेतून शिंदे गटाने बंडाळी केल्यानंतर शिवसेनेत (Maharashtra politics)  पक्षाचे दोन गट पडले आहेत. यानंतर दोन्ही गटांनी पक्षाच्या चिन्हावर (Shiv Sena election symbol dispute) दावा केला होता. त्यामुळे निवडणूक आयोगाने (Election Commission of India) हे चिन्ह गोठवण्याचा निर्णय घेतला. दरम्यान, अंधेरी पूर्व विधानसभा निवडणुकीसाठी 3 नोव्हेंबर रोजी पोटनिवडणूक घेण्यात आली. या निवडणुकीपूर्वी निवडणूक आयोगाने शिवसेनेचे नाव आणि निवडणूक चिन्ह दोन्ही गोठवले होते. त्यामुळं शिवसेनेला मोठा फटका बसला आहे.

[read_also content=”उद्या ठाकरे गटाची सांयकाळी पाच वाजता बैठक, महामोर्चाचा अंतिम मार्ग ठरवला जाणार https://www.navarashtra.com/maharashtra/tomorrow-the-thackeray-group-meeting-final-route-of-the-mahamorcha-will-be-decided-352703.html”]

दरम्यान, आता या चिन्हाच्या वादावर निवडणूक आयोगासमोर उद्या (12 डिसेंबरला) पहिली सुनावणी (shiv sena symbol news) होणार आहे. दरम्यान, भारतीय निवडणूक आयोगाने दोन्ही गटांना आपापली कागदपत्रं आणि निवेदनं 9 नोव्हेंबर रोजी सादर केले आहेत. अंधेरी पूर्व विधानसभा निवडणुकीसाठी दोन्ही गटांना स्वतंत्र नावे व चिन्हे वाटप करण्यात आली होती. यानंतर उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या नेतृत्वातील गटाला शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) हे नाव देण्यात आले, तर एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या गटाला बाळासाहेबांची शिवसेना हे नाव देण्यात आले.

यानंतर निवडणूक आयोगाने ठाकरे गटाला निवडणूक चिन्ह म्हणून धगधगती मशाल मंजूर केली तर शिंदे गटाला दोन तलवारी आणि एक ढाल निवडणूक चिन्ह देण्यात आले. दरम्यान, आता या ठाकरे गट व शिंदे गट या दोघांच्या चिन्ह वादावर निवडणूक आयोगासमोर उद्या (12 डिसेंबरला) पहिली सुनावणी (shiv sena symbol news) होणार आहे. या सुनावणीकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

Web Title: Shivsena election symbol tomorrow hearing in election commission

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 11, 2022 | 07:15 PM

Topics:  

  • Eknath Shinde
  • Election Commission
  • Shinde group
  • Udhav Thackeray

संबंधित बातम्या

CJP Protest 10 October: १० ऑक्टोबरच्या आंदोलनापूर्वी अभिजीत, सौरव आणि आशुतोषच्या अडचणी वाढणार? दिल्ली पोलिसांचा मोठा निर्णय
1

CJP Protest 10 October: १० ऑक्टोबरच्या आंदोलनापूर्वी अभिजीत, सौरव आणि आशुतोषच्या अडचणी वाढणार? दिल्ली पोलिसांचा मोठा निर्णय

Nana Patekar: ‘महाराष्ट्राचा स्वाभिमान हरपला’; नाना पाटेकरांच्या निधनाने एकनाथ शिंदे भावुक, राजकीय नेत्यांकडून श्रद्धांजली
2

Nana Patekar: ‘महाराष्ट्राचा स्वाभिमान हरपला’; नाना पाटेकरांच्या निधनाने एकनाथ शिंदे भावुक, राजकीय नेत्यांकडून श्रद्धांजली

Eknath Shinde: शेतकऱ्यांची कर्जवसुली थांबवणार, कर्जपुनर्गठन करणार; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे आश्वासन
3

Eknath Shinde: शेतकऱ्यांची कर्जवसुली थांबवणार, कर्जपुनर्गठन करणार; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे आश्वासन

Eknath Shinde: मुख्यमंत्री ते पंतप्रधान… नरेंद्र मोदींच्या 25 वर्षांच्या प्रवासाला एकनाथ शिंदेंचा सलाम
4

Eknath Shinde: मुख्यमंत्री ते पंतप्रधान… नरेंद्र मोदींच्या 25 वर्षांच्या प्रवासाला एकनाथ शिंदेंचा सलाम

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.