Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

एनडीएच्या उमेदवार द्रौपदी मुर्मूंना शिवसेनेचा पाठिंबा – उद्धव ठाकरे

राष्ट्रपतीपदाच्या एनडीएच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना शिवसेनेने पाठिंबा देणार की नाही यावर बऱ्याच दिवसांपासून चर्चा सुरु होती. अखेर आज पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी पत्रकार परिषद घेत, राष्ट्रपती पदाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा दिला आहे. (Shivsena supports Droupadi Murmu in president election) राष्ट्रपतीपदाच्या निवडीसंदर्भात शिवसेनेने नेहमीच वेगळी भूमिका घेतली आहे. मी कोत्या मनाचा नाही. असं उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे.

  • By Amrut Sutar
Updated On: Jul 12, 2022 | 06:47 PM
एनडीएच्या उमेदवार द्रौपदी मुर्मूंना शिवसेनेचा पाठिंबा – उद्धव ठाकरे
Follow Us
Close
Follow Us:

मुंबई : सध्या राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी (presidential election 2022) भाजप व विरोधीपक्षाकडून जोरदार तयारी सुरू आहे. राष्ट्रपतीपदाच्या निवडणूक 18 जुलैला होणार आहे. (presidential election 18 July) भाजपाकडून एनडीएकडून द्रौपदी मुर्मू (Draupadi Murmu) यांना उमेदवारी जाहीर केली आहे. तर, विरोधी पक्षाकडून यशवंत सिन्हा (Yashwant sinha) यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे शिवसेना नक्की कोणाला पाठिंबा देणार याकडे साऱ्यांचे लक्ष लागून राहिले होते. त्यासंदर्भात पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आपली भूमिका जाहीर केली आहे. शिवसेना द्रौपदी मुर्मू यांनाच पाठिंबा देणार असल्याची माहिती उद्धव ठाकरे यांनी दिली. राष्ट्रपतीसाठी शिवसेनेनं नेहमीच वेगळी भूमिका घेतली असल्याचं उद्धव ठाकरेंनी आजच्या पत्रकार परिषद सांगितले. (Uddhav Thackeray press conference)

[read_also content=”विरोधीपक्षनेते अजित पवारांनी घेतला राज्यातील पूरस्थितीचा आढावा https://www.navarashtra.com/maharashtra/leader-of-opposition-ajit-pawar-took-stock-of-the-situation-in-the-state-303523.html”]

दरम्यान, राष्ट्रपतीपदाच्या एनडीएच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना शिवसेनेने पाठिंबा देणार की नाही यावर बऱ्याच दिवसांपासून चर्चा सुरु होती. अखेर आज पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी पत्रकार परिषद घेत, राष्ट्रपती पदाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा दिला आहे. (Shivsena supports Droupadi Murmu in president election) राष्ट्रपतीपदाच्या निवडीसंदर्भात शिवसेनेने नेहमीच वेगळी भूमिका घेतली आहे. मी कोत्या मनाचा नाही. आदिवासी समाजाच्या अनेक नेते-कार्यकर्ते-पदाधिकाऱ्यांचे फोन आल्यानंतर प्रेमाच्या आग्रहाखातर आम्ही मूर्मू यांना पाठिबा देण्याचा निर्णय घेतल्याचं उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

कोण आहेत द्रौपदी मुर्मू?

द्रौपदी मुर्मू या झारखंडच्या माजी राज्यपाल आहेत. पूर्व भारतातील महिला आणि आदिवासी उमेदवार देण्याचा निर्णय घेतल्याचं नड्डा यांनी सांगितलं. मुर्मू या ओडिशा राज्यातील आहेत. द्रौपदी मुर्मू या स्वतंत्र भारतातील पहिल्या आदिवासी महिला राष्ट्रपती होण्याची शक्यता आहे. २०१७ मध्ये देखील द्रौपदी मुर्मू यांचं नाव चर्चेत होतं. मात्र, भाजपनं त्यावेळी रामनाथ कोविंद यांना उमेदवारी दिली होती.

Web Title: Shivsena support to nda candidate draupadi murmu uddhav thackeray

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 12, 2022 | 06:47 PM

Topics:  

  • BJP
  • Congress
  • Draupadi Murmu
  • Nationalist Congress Party
  • Presidential Election
  • shivsena

संबंधित बातम्या

संजय पाटील यांच्या संवाद मेळाव्याकडे लक्ष, कार्यकर्त्यांचा उत्साह शिगेला; सोशल मीडियावर प्रचार माेहिम सुरू
1

संजय पाटील यांच्या संवाद मेळाव्याकडे लक्ष, कार्यकर्त्यांचा उत्साह शिगेला; सोशल मीडियावर प्रचार माेहिम सुरू

Bihar Election : २०२० च्या बिहार निवडणुकीत कमी-अधिक फरकाने जिंकणारे मंत्री कोण होते? हे मंत्री फक्त ४८४ मतांनी जिंकले
2

Bihar Election : २०२० च्या बिहार निवडणुकीत कमी-अधिक फरकाने जिंकणारे मंत्री कोण होते? हे मंत्री फक्त ४८४ मतांनी जिंकले

Bihar Election 2025: “बिहार निवडणुका दोन टप्प्यात घ्याव्यात,” भाजपने निवडणूक आयोगाच्या बैठकीत काय मागणी केली?
3

Bihar Election 2025: “बिहार निवडणुका दोन टप्प्यात घ्याव्यात,” भाजपने निवडणूक आयोगाच्या बैठकीत काय मागणी केली?

शेतकऱ्यांसाठी काँग्रेस रस्त्यावर, आज राज्यभर तीव्र आंदोलन; नेमकं काय आहेत मागण्या?
4

शेतकऱ्यांसाठी काँग्रेस रस्त्यावर, आज राज्यभर तीव्र आंदोलन; नेमकं काय आहेत मागण्या?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.