Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 17 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

हरकुळ बुद्रुकमधील शिवसेना उबाठा गटाला धक्का

ग्रामपंचायत सदस्य तुकाराम खोचरे यांच्यासह शेकडो कार्यकर्ते भाजपात, आ. नितेश राणे यांच्या उपस्थितीत केला प्रवेश

  • By शुभांगी मेरे
Updated On: Apr 08, 2024 | 02:51 PM
हरकुळ बुद्रुकमधील शिवसेना उबाठा गटाला धक्का
Follow Us
Follow Us:

लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर कणकवली तालुक्यात शिवसेना उध्दव ठाकरे पक्षाला गळती लागली आहे. भारतीय जनता पार्टीत उबाठा गटातील शेकडो कार्यकर्ते प्रवेश करत आहेत. त्यानुसार हरकुळ बुद्रुक येथील उबाठा ग्रामपंचायत सदस्य तुकाराम खोचरे यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी जय महाराष्ट्र करत भाजपा आम. नितेश राणे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला आहे. आमदार नितेश राणे यांनी या प्रवेशकर्त्यांचे पक्षात स्वागत केले.

कणकवली येथील ओमगणेश निवासस्थानी हा पक्ष प्रवेश कार्यक्रम पार पडला. भारतीय जनता पार्टीत तुकाराम खोचरे, संतोष परब, विशाल परब, गुंडु परब, दुर्वांक परब, तन्मय परब, प्रशांत अपराज, प्रविण परब, नारायण खोचरे, जयप्रकाश खोचरे, मंगेश राऊळ, महेश शिरसाट, सुधाकर वाळके, संजय तोरस्कर, रिजवान पटेल, शाहरुख पटेल, न्यामद पटेल, सुभाष सोहनी, दिप खोचरे, सरफराज शेख, विनोद वर्देकर, सुहास ढवण, यशवंत खोचरे आदींसह उबाठा गटाच्या कार्यकर्त्यांनी प्रवेश केला. यावेळी भारतीय जनता पार्टीचे उपाध्यक्ष गोट्या सावंत, तालुकाध्यक्ष संतोष कानडे, मिलींद मेस्त्री, राजु पेडणेकर, बुलंद पटेल आदी भाजपा पदाधिकारी उपस्थित होते.

Web Title: Shock to shiv sena ubhata faction in harkul budruk loksabha election shivsena thackeray group maharashtra government maharashtra political party

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 08, 2024 | 02:51 PM

Topics:  

  • LOKSABHA ELECTION
  • Maharashtra Government
  • Shivsena Thackeray Group

संबंधित बातम्या

Hospital Bills in Maharashtra: रुग्णाला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यापूर्वी वाचा ‘ही’ महत्त्वपूर्ण अपडेट, सरकारचे नवे आदेश जारी
1

Hospital Bills in Maharashtra: रुग्णाला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यापूर्वी वाचा ‘ही’ महत्त्वपूर्ण अपडेट, सरकारचे नवे आदेश जारी

‘आपले सरकार’ पोर्टल बुधवारपर्यंत बंद; विद्यार्थ्यांसह नागरिकांचीही होणार गैरसोय
2

‘आपले सरकार’ पोर्टल बुधवारपर्यंत बंद; विद्यार्थ्यांसह नागरिकांचीही होणार गैरसोय

मोठी बातमी! MPSC मध्ये मोठा बदल! विवेक भीमनवार रजेवर, तर सतीश वाघोले यांच्याकडे अध्यक्षपदाचा कार्यभार
3

मोठी बातमी! MPSC मध्ये मोठा बदल! विवेक भीमनवार रजेवर, तर सतीश वाघोले यांच्याकडे अध्यक्षपदाचा कार्यभार

Cabinet Decision : मंत्रिमंडळ बैठकीत 3 मोठे निर्णय, आता सरकारी भूखंडाचे नियम बदलणार… शेतकऱ्यांसाठीदेखील घेतला मोठा निर्णय!
4

Cabinet Decision : मंत्रिमंडळ बैठकीत 3 मोठे निर्णय, आता सरकारी भूखंडाचे नियम बदलणार… शेतकऱ्यांसाठीदेखील घेतला मोठा निर्णय!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.