Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 3 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

पत्नीचा पैशासाठी केला होता छळ, पत्नी आणि मुलाचा गळा दाबून केली हत्या

कल्याण पश्चिमेतील रामबाग परिसरात लेन नबंर तीनमध्ये राहणाऱ्या नानूस वर्ड या दुकानाच्या मालक दीपक गायकवाड याने मुलाची आणि पत्नीची हत्या करुन पसार झाला. महात्मा फुले पोलिसांनी छत्रपती संभाजीनगर येथून दीपक गायकवाडला ताब्यात घेतले आहे.

  • By शुभांगी मेरे
Updated On: Dec 02, 2023 | 05:13 PM
पत्नीचा पैशासाठी केला होता छळ, पत्नी आणि मुलाचा गळा दाबून केली हत्या
Follow Us
Follow Us:

कल्याणमधील धक्कादायक प्रकार : कल्याणमध्ये व्यावसायिकाने आपल्या मुलासह पत्नीची गळा दाबून हत्या केली. फरार व्यावसायिक दीपक गायकवाड याला महात्मा फुले पोलिसांनी अटक केली आहे. मयत मुलाचा आणि पत्नीचा मृतदेह शवविच्छेदन करण्यात आला आहे. मात्र मयत अश्विनी गायकवाडचे कुटूंबियांनी दीपक गायकवाडला आमच्या समोर आणा अशी ठाम भूमिका घेतली आहे. तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही. पोलीस ठाण्यात जमा होऊन त्याने आरोपी दीपक याला फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी केली आहे. तर अश्विनी गायकवाडचा भाऊ विकी मोरे याने खुलासा केला आहे की, कशा प्रकारे पैशाकरीता अश्विनीला आणि तिच्या मुलाला जिवे ठार मारण्याची धमकी दिली जात होती.

कल्याण पश्चिमेतील रामबाग परिसरात लेन नबंर तीनमध्ये राहणाऱ्या नानूस वर्ड या दुकानाच्या मालक दीपक गायकवाड याने मुलाची आणि पत्नीची हत्या करुन पसार झाला. महात्मा फुले पोलिसांनी छत्रपती संभाजीनगर येथून दीपक गायकवाडला ताब्यात घेतले आहे. मयत अश्विनी गायकवाड हिचे कुटुंबिय कल्याणच्या रुक्मीबाई रुग्णालयात जमले आहेत. या ठिकाणी सात वर्षाचा आदिराज आणि त्याची आई अश्वीनी हिच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले आहे. कुटुंबियांची एकच मागणी आहे. क्रूर निर्दयी दीपक गायकवाडला आमच्या समोर आणा. ताेपर्यंत अश्विनीचा आणि आदीराजचा मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला होता. कुटुंबीय आणि स्थानिक नागरीक महात्मा फुले पोलीस ठाण्यात जमा झाले. त्याठिकाणी त्यांनी दीपक गायकवाडला फाशीची शिक्षा द्या अशी मागणी केली.

या वेळी अश्विनीचा भाऊ विकी मोरे यांनी खुलासा केला आहे की, कशा प्रकारे अश्विनीला पैशाकरीता त्रास दिला होता. अश्विनीकडन पैशाची मागणी केली जात होती. आम्ही दीपक गायकवाडला वेळोवेळी पैसे दिले आहे. काही दिवसांपूर्वी पाच लाख रुपये तिला दिले होते. तो हीच धमकी द्यायचा की पैसे दिले नाहीत तर तुझ्यासह तुझ्या मुलाला मारुन टाकणार. अखेर त्याने तेच केले. या मानिसक छळात दीपक गायकवाड, आकाश सुरवडे, ज्योती दर्शन बागूल, सुनिता गायकवाड हे सर्व लोक समील असल्याने त्यांच्या विरोधाती कठोर कारवाई झाली पाहिजे. दीपक गायकवाड यांनी व्यवसायासाठी भरपूर कर्ज घेतले आहे दुर्दैव म्हणजे आजच आदिराज गायकवाड या सात वर्षे मुलाच्या वाढदिवस देखील आहे. मयत अश्विनी गायकवाड यांच्या कुटुंबीयांना भेटण्यासाठी कल्याण पूर्वीचे शिवसेनेचे शहर प्रमुख महेश गायकवाड रुक्मिणीबाई हॉस्पिटलला पोहोचले होते.

Web Title: Shocking types in kalyan wife and son were strangled to death kalyan crime case mahatma phule police maharashtra police kalyan west

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 02, 2023 | 05:13 PM

Topics:  

  • kalyan crime case
  • kalyan west
  • Mahatma Phule police
  • thane

संबंधित बातम्या

Kalyan News: मुलांसाठी खाऊ आणायला गेली अन् उघड्या वीजवाहिनीने घेतला जीव; पतीचा पोलिसांवरही गंभीर आरोप
1

Kalyan News: मुलांसाठी खाऊ आणायला गेली अन् उघड्या वीजवाहिनीने घेतला जीव; पतीचा पोलिसांवरही गंभीर आरोप

Pratap Sarnaik : आदिवासी जमीन घोटाळा प्रकरणात नवा ट्विस्ट; अप्पर तहसीलदारांच्या निलंबनाची मंत्री प्रताप सरनाईक यांची मागणी
2

Pratap Sarnaik : आदिवासी जमीन घोटाळा प्रकरणात नवा ट्विस्ट; अप्पर तहसीलदारांच्या निलंबनाची मंत्री प्रताप सरनाईक यांची मागणी

ठाणे-पालघर जिल्हा मध्यवर्ती बँकेवर सहकार पॅनलचा झेंडा; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या रणनीतीने सहकार पॅनलची सरशी
3

ठाणे-पालघर जिल्हा मध्यवर्ती बँकेवर सहकार पॅनलचा झेंडा; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या रणनीतीने सहकार पॅनलची सरशी

Bhiwandi News: भावाला पाणी आणायला पाठवून ७ वर्षांच्या चिमुकलीवर लैंगिक अत्याचार, भिवंडीतून संतापजनक प्रकार उघड
4

Bhiwandi News: भावाला पाणी आणायला पाठवून ७ वर्षांच्या चिमुकलीवर लैंगिक अत्याचार, भिवंडीतून संतापजनक प्रकार उघड

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.