या प्रकरणात पोलिस सूत्रांनी माहिती दिली आहे की, ज्योती आणि भूपेंद्र यांचे पाच वर्षापासून प्रेमसंबंध होते. भूपेद्र हा विवाहित होता. त्याची पत्नीचा मृत्यू झालेला आहे. ज्योती देखील एका व्यक्तीसोबत कल्याण…
कल्याण स्टेशन परिसरातील तृप्ती लॉज मधील एका रूममध्ये एका महिलेचा मृतदेह आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. ज्योती तोरडमल असा या महिलेचे नाव असून ती घाटकोपर येथे राहत होती.
धारदार हत्याने दुखापत करुन त्यांच्या जवळचे क्रेडीट आणि एटीएम कार्ड हिसकावून घेतले. त्याच्याकडून पासवर्ड मागितला. दिला नाही तर जीवे ठार मारु असे धमकाविले.
कल्याण पश्चिमेतील रामबाग परिसरात लेन नबंर तीनमध्ये राहणाऱ्या नानूस वर्ड या दुकानाच्या मालक दीपक गायकवाड याने मुलाची आणि पत्नीची हत्या करुन पसार झाला. महात्मा फुले पोलिसांनी छत्रपती संभाजीनगर येथून दीपक…
कल्याण : ठाणे पोलीस दलात कार्यरत असलेल्या पोलीस कर्मचाऱ्याने राहत्या घरात विष पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना कल्याणमध्ये घडली. विकास माने असे पोलीस कर्मचाऱ्यांचे नाव असून, तो ठाणे…